अतिशय उत्साहाने 'वादळवारा' हे गीत गायन केले अनिरुद्ध सर...🙏 भावी कार्यास आपणास मनापासून शुभेच्छा असेच बुद्ध ,फुले,शाहू,आंबेडकर..यांचे सामाजिक विचार आपण गीताच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावे क्रांतिकारी जयभिम नमो बुद्धाय ...🙏 जय भारत जय संविधान...😎🙏🙏🙏
दादा आपल्या समाज परिवर्तन वादी क्रांती कारी भीम गीतातून समाजाला योग्य ऊर्जा मार्गदर्शन करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आपण रात्र दिवस कार्य करीत आहात आपले खुप खुप अभिनंदन ,क्रांतिकारी जयभीम 🙏🙏🙏🙏