Wonderful story Sir...vachayla harkat nahi pan tumchya kadun story aiknyachi majja kahi veglich aste..tyamule tumhala request ahe ki tumhi hi full series amhala narrate karavi...
😲😲😲😲omg ऐकून असं वाटलं जी लोकं गायब होतात अचानक तो ह्याच कालचक्राचा परिणाम असावा का 🙄😷माझ्या ओळखीत आहेत जे अचानक घर सोडून गेलेत. ते पण सुखी कुटुंबातून 🙏🏼
सर आजची कथा खूपच छान होती 👌👌मला गूढ कथा ऐकायला किंवा वाचायला खूप आवडतात .एक रिक्वेस्ट आहे कृपया ही कथा सिरीज कंटिन्यू वाचा मध्ये गॅप न घेता म्हणजे मध्ये दुसऱ्या लेखकाची कथा न घेता म्हणजे रोज ऐकताना आतुरता वाढत जाईल