५ मध्यम - ५०० gm - उकडलेले बटाटे
१५० gm - चना डाळ पीठ /बेसन
२० - लसूण पाकळ्या
२ इंच - आलं
७/८ - हिरव्या मिरच्या
२ चमचे - धने
१ चमचा - जिरे
½ चमचा - मोहरी
10- कढीपत्त्याची पाने
½ चमचा - हळद
¼ चमचा - हिंग
मूठभर बारीक चिरलेली - कोथिंबीर
चवीपुरतं - मीठ
गरजेपुरत - पाणी
वडे तळण्याकरता - तेल
सुखी लाल चटणी बनवण्यासाठी
1कप - बेसन पिठाचा तळलेला चुरा
5/6 - लसूण पाकळ्या
½ चमचा - कोल्हापुरी घाटी मसाला
चवीपुरतं - मीठ
28 сен 2024