गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू , घटनांची अभ्यासपूर्ण माहिती इथे मिळते. घर बसल्या मुंबईच दर्शन म्हणजे ही मालिका. सार्वजनिक गणेशोत्सव ह्या घटनेचा मुंबईशी संबंध कसा आहे ह्याचे महत्त्वपूर्ण ज्ञान करून दील्या बदल मनःपुर्वक आभार. गोठोसकर यांचे विवरण अतिशय प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
जी माहिती मला कानोसा घेत माझ्या पर्यंत येत होती. ति आज तुमच्या मुखातुन संदर्भासहीत स्पष्टीकरण होत आहे. आणि जो तुम्ही कोरोना काळात इतकं ज्ञान आम्हां सर्वांना सुपूर्त केलात त्यास मनःपूर्वक धन्यवाद...☺️
Mala pan hi story mahit navti amahla shallet pan and infact Lokmanya movie madhe pan hech sangitla ki lokanna ekatra anayla and British che virodhat chalval shuru karayla sarvajanik ganeshotsav shuru kela, karan tya adhi British aplya lokanchya jamav hou dyache nhi
कोकणातून आणि इतर भागातून त्यावेळी मराठी लोक मुंबईत त्याकाळी आले नसते तर आज मुंबई महाराष्ट्रात राहिलीच नसती.संयुक्त महाराष्ट्राचा लढा खरा तर गिरणी कामगारांमुळेच यशस्वी झाला.
हनुमान गल्लीतील घटना लहानपणी आम्ही ऐकली होती., कारण काळबादेवी येथे माझे बालपण गेले आहे., आमच्या घरापासून जवळच असलेल्या स्वदेशी मार्केट मध्ये कोकणातून आलेल्या कुठल्याही माणसाला नोकरी मिळेल ह्याची खात्री असायची., तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून जुने दिवस आठवले., thank you very much for uploading this beautiful vedio clip of gosht mumbaichi., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.