नेहमीप्रमाणे विडीओ एक नंबर झालेला आहे❤🎉 राऊल तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या गणपती बाप्पांचे दर्शन होत आहेत त्या बद्दल तुझे आणि वहिनींचे खूप खूप आभारी आहोत❤🎉
राहुल्या, धनु हा पाहताना मन हेलावलं. पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना नकळत डोळे पाणावले आणि हुंदका अनावर झाला 😟 वर्षाची राखण ठेवून, पुढल्या वर्षी पुन्हां येतो खरा पण दरवर्षी निरोपाचा दिवस कधी येऊचं नये असं वाटतं. गणपती बाप्पा मोरया | पुढल्या वर्षी लवकर या 🙏 🌺🌺🌺🌺🌺
राहुल सर मागच्या वेळेला मी एकाला दिलेला रिप्लाय तुम्ही हाईड केला जो तुम्हाला तुमच्या नावाची टिंगल करून बोलतो त्याला कस काय तुम्ही वाखाणता हे कळत नाही. बाकी तुमचं काम खूप चांगले आहे आणि मी तुमच्या कामाचा प्रशंसक आहे.
Tuza. Video tar mast. Ahe pn mala ek sangayche. Ahe. Ganesh. Galli. Mumbai cha raja Evdhe. Mothe. Mandal ahe. Tyani bappa cha. Apman. Ka karava. Are. mazya dolya samor. Bappa la dhaklun dila. Are hich ka tumchi seva Mazya kade video. Ahe tyacha