ह्या शिमग्याला मी गावी गेलेलो. इतर कोणताही प्रवास पर्यायापेक्षा मला bike ride करायचा होता. ह्या पूर्वीदेखील मी गावाला bike ने गेलो होतो.
पण ह्यावेळीचा प्रवास मला साठवायचा होता आठवनितल्या कप्यात...
माझा पहिलाlong ride चा वीडियो आणि प्रवासवर्णन असल्याने काही चुका असतील तर माफ करा...
comment मधे नक्की सांगा
आपल्या सोबतीला नक्की हा video पाठवा ...
भाग 2 लवकरच आपल्या भेटिला येतोय.....
#konkandiaries
#bikeride
18 сен 2024