Тёмный

मुंबई ते सुधागड पाली प्रवास भाग 1 | mumbai te sudhagad pali travel vlog part 1 

Travelkar Chetan
Подписаться 594
Просмотров 130
50% 1

या संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही मुंबई ते सुधागड पर्यंत चा प्रवास पाहू शकता. सुधागड पर्यंत येणासाठी तुम्ही पनवेल ते पाली किंवा खोपोली ते पाली असा प्रवास करू शकता. किंवा आपल्या खाजगी वाहनांचा वापर करून ही पाली सुधागड पर्यंत येऊ शकता.
आम्ही दादर ते कर्जत व कर्जत ते खोपोली असा रेल्वे प्रवास केला. त्यानंतर रिक्षा ने खोपोली ते शिळफाटा व शिळफाटा परळी व त्यानंतर पाली पर्यंत चा प्रवास पूर्ण केला. पाली ते सुधागड च्या पायथ्याशी जाणासाठी आम्ही लालपरी चा प्रवास केला.
गडावर जाण्यासाठी आम्ही पाच्छापूर गावातून सुरुवात केली. गडावर पोहचण्यासाठी आम्हाला साधारण 3 तास लागले. हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असले तर नक्की like करा.
Plz Watch, Like, Share and Subscribe our Channel!
Also Follow us on :-
Facebook: / travels.premi.9
Instagram: www.instagram....
Hashtags:
#SarasgadFort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort
#sudhagad #sudhagadfort #trek #pali #sudhagadfortpali #sudhgadkilla #killa #maharastraforts #SudhagadFortTrek #maharashtratourism #forts #trekking #raigad #sahyadri #trekking #sahyadrimountains

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@Sudhagad-bhatkanti
@Sudhagad-bhatkanti 8 месяцев назад
Dada ekadam kadak❤
Далее
Свинья неудачник ( Liar's Bar )
24:01
Просмотров 378 тыс.
Hisaab || Irrfan Khan |  Om Puri | S.M Zaheer
21:12
Просмотров 1,4 млн
Свинья неудачник ( Liar's Bar )
24:01
Просмотров 378 тыс.