#holispecial #puranpoli #expertrecipe hey all !! Hope you guys find this video helpful !! This is so that you guys can follow and make the puranpoli yourswlf or order for this holi❤️❤️❤️ happy holi guys ! Love u all ❤️❤️❤️
पुरणपोळी तर उत्तम आहेच पण इतक्या लहान जागेत घरातली सगळी मंडळी आत्मीयतेने काम करतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे 12-13 तास खाली बसून या सगळ्या जणी (including चित्रा मावशी ) हजारो पुरणपोळ्या लाटतात तेही वर्षानुवर्षे hatts off सगळ्यांना अनेक शुभेच्छा आणि खूप खूप कौतुक तन्वी तुझे विशेष कौतुक
साधी.. मेहनती..माणसं.. काकूंना आणि संपूर्ण परिवाराला नमस्कार...,🙏🌺 श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी आहेतच...🙏 श्री स्वामी कृपेने तुमची उत्तरोत्तर भरभराट होवो..ही सदिच्छा..!
Tanvee, tujhya pahilya video mulech mala Kalla ki itkya sundar puranpolya pan mumbait miltat.. te hi gharcha swaad rakhun.... 😊😊😊 Tya maage chitra kaku Ani tyancha sarva kutumb, tyanchi mehnat aahe... Jyamule puranpoli mhanje Kai sukh aahe.. te kalta...😊😊😊
तुमच काम खूप छान चाललय स्वच्छता खूप संभाळताय , पीठपोळी पाहून तोंडाला सुटलं पाणी, फक्त एक महत्वाची विनंती की तुम्ही वर्तमान पत्र वापरताय त्या ऐवजी एखादा ब्राउन पेपर वापरलात तर फार बरं होईल ,कारणा वर्तमानपत्राची शाई विषारी असून आरोग्यासाठी घातक आहे.
आम्ही प्रयत्न करत आहोत, पण किती तरी लोक याच वर्तमानपत्रातून किती तरी प्रकारचे पदाथ खातात. आनं वाईट वाटून घेऊ नका, धन्यवाद तुमचे suggetion खूप छान आहे आम्ही प्रयत्न करू
Please requesting to tie your hair even though you are visiting.. also if they didn’t put poli on newspaper as the ink is bad.. old saree/ cloth is better 🙏🏼 love your blogs- watching from uk/australia