धन्यवाद संदीपराव....पाऊस हा फक्त शेतक्यांनाच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांनाच आवश्यक असल्यबाबत ऐकुन बरं वाटलं....एरवी बळीराजा सुखावला....शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी...असंच काहीस ऐकायला न पाहायला मिळतं.....पाऊस हा पाऊस आहे.. भेदभाव त्याला माहीत नाही हो...