Тёмный

मुक्कामी उशिरा पोहोचतो व वेग वाढविल्यास लवकर पोहोचतो तर प्रवासाचे अंतर काढणे.| Vimp नवोदय प्रश्न 

5 वी नवोदय 5th Navodaya
Подписаться 2,7 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@baluwaghamare8716
@baluwaghamare8716 Год назад
खूप छान सर
@SaritaKateriya-ll4sq
@SaritaKateriya-ll4sq 10 месяцев назад
Sir tumhi khup chan shikvt sir video made jar ganitache 6 te 7 prakar kiva udaharn ghetale ter khup chan hoil ... thank you sir
@anantdeodhar9769
@anantdeodhar9769 4 месяца назад
छान समजावून सांगितलंय. १. (50×36)÷(50-36)×(21÷60) या पायरीचे स्पष्टीकरण (म्हणजे असे का करायचे त्याचे कारण) द्यायला हवे असे वाटते. २. पर्यायी उकल:- गन्तव्य ठिकाणाला ठिअ नाव देउ. उदाहरणात व्यक्ती एकच आहे पण सोयीसाठी या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत असे समजू. व्यक्ती श्री50 ही 50 किमी /तास वेगाने प्रवास करते अन् व्यक्ती श्री36 ही व्यक्ती 36 किमी /तास वेगाने प्रवास करते. व्यक्ती श्री50 ठिअ ला पोहोचते तेव्हा व्यक्ती श्री36 जेथे आलेली आहे त्या ठिकाणाला ठिआ असं नाव देऊ. प्रथम ठिआ व ठिअ या ठिकाणातील अंतर काढू. हे अंतर व्यक्ती श्री36 (सहा + पंधरा =) एकवीस मिनिटात कापेल असे उदाहरणात दिले आहे. 36 किमी प्रतितास या वेगाने हे अंतर = (36 × 21) ÷ 60 = 12.6 किमी दिलेल्या माहितीनुसार या दोन व्यक्तींमध्ये (50 - 36 =) 14 किमी फरक 60 मिनिटांनी पडतो. म्हणून 12.6 किमी फरक पडण्यासाठी लागलेली मिनिटे = (12.60 × 60) ÷ 14 = 54 मिनिटे. व्यक्ती श्री60 या वेळेत ठिअ या ठिकाणाशी पोहोचली आहे. तिचा वेग ताशी 50 किमी आहे. या माहितीवरून आरंभस्थान ते ठिअ या ठिकाणापर्यंतचे अंतर = (54 × 50) ÷ 60 = 45 किमी. {विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर = 45 किमी म्हणजेच पर्याय C}
@RajratnaBarade
@RajratnaBarade 4 месяца назад
Khup abhar 🎉
@dattatidke3871
@dattatidke3871 10 месяцев назад
खूप छान शिकवतात सर,मुलांना पण छान समजतंय, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना सुद्धा लवकर समजत नाहीत अशी गणित👌👌👍
@akashjadhao1586
@akashjadhao1586 2 года назад
खुप छान सर स्पर्धा परीक्षेला सुधा महत्वाचं आहे व्हिडिओ धन्यवाद 👍👍
@babitakhandare2985
@babitakhandare2985 10 месяцев назад
Nice lecturer sirji
@Ambition8046
@Ambition8046 Год назад
खूप छान शिकवता सर 👍🏻👍🏻👍🏻
@dnyaneshwarbudrukwad8591
@dnyaneshwarbudrukwad8591 10 месяцев назад
छान
@SaritaKateriya-ll4sq
@SaritaKateriya-ll4sq 10 месяцев назад
Khup khup dhanywad sir Mala competitive exams made help hotey
@pranavpatane6084
@pranavpatane6084 3 года назад
सर स्कॉलरशिप ची परिक्षा 25एप्रिल ला आहे ना.
@55thnavodaya74
@55thnavodaya74 3 года назад
हो. पण तारखेत बदल सुध्दा होऊ शकतो
Далее
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26