Тёмный

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | CMO Office mumbai | शोध वार्ता 

शोध वार्ता Shodh Varta
Подписаться 401 тыс.
Просмотров 1,3 млн
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 293   
@sukhadeoshinde5588
@sukhadeoshinde5588 3 месяца назад
सर आपण खूप चांगली माहिती दिली. सुरुवातीला देखील गॅस वरती सबसिडी चालू केली गेली होती परंतु ती कालांतराने बंद करण्यात आली. आता पुन्हा जर सबसिडी देणार असाल तर ती अशीच कंटिन्यू चालू राहिली पाहिजे ती बंद होता कामा नये ही विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना.....
@nitinsurve7827
@nitinsurve7827 3 месяца назад
हिडीओ आम्हाला खुप आवडतात तुम्ही असेच माहिती देत जा
@MohanPawara-ql7yc
@MohanPawara-ql7yc 2 месяца назад
क्ष टपझम
@SaritaMore-h3w
@SaritaMore-h3w 3 месяца назад
सरळ खाता येत नाहीं गोल गोल करून खाऊ या ह्या राज्यात पिवळे रेशन कार्ड वाले कमी आहेत पण केशारीवले जास्त आहेत तर सरकारने ज्याचे सफेद आहेत त्यांना जे आहेत ते सिलेंडर भावाने द्या बाकीच्या ना कमी दरात द्या त्यासाठी नवीन योजना नको काही गरज नाही,जनता खूप हुशार आहे पहिल्यासारखी विचारकरणारी नाही सुशिक्षित जास्त आहेत
@savitakute695
@savitakute695 3 месяца назад
आमच्या कडे पिवळे कार्ड आहे पण ते कार्ड माणसाच्या (पुरुषाच्या नावावर आहे व घरात दोनच वक्ती आहे तर मग आम्हाला या गॅस चा लाभ मिळेल का
@shivmobilesagar7102
@shivmobilesagar7102 3 месяца назад
एवढी डोकं फोडी करण्यापेक्षा सिलेंडरचे भाव कमी करा ₹500 ला सिलेंडर करा सर्वांना परवडलं
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 3 месяца назад
म्हणजे 5लाख महिना त्यालापण 500 रुपयात वारे गा.....
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 3 месяца назад
Only for garib srimantala nahi...
@VedikaSPatil-m4h
@VedikaSPatil-m4h 3 месяца назад
Barobar
@angellove704
@angellove704 3 месяца назад
Ata baba 500 rs pan khoop aahe kaam dhnaada nahi
@truptigawande5662
@truptigawande5662 2 месяца назад
Hoo khar ah
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 3 месяца назад
दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या कुटुंबाला या योजनेतून वगळले पाहिजे!! एकिकडे गरिबी म्हणून सवलती देण्यात येतात व दुसरीकडे कुटुंब नियोजन न करता भरमसाठ मुले आणतात
@bharatikbhamre
@bharatikbhamre 3 месяца назад
💯✅
@sanjaynagpure6320
@sanjaynagpure6320 3 месяца назад
Right💯
@MohanKurude
@MohanKurude 3 месяца назад
फार उपयुक्त माहिती. ह्या माहिती मुळे दलाल विरहित योजनेचा फायदा गरजूंना मिळेल. या पुढे g.r. प्रमाणे तंतोतंत माहिती द्यावी ...आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावेत. 5:48 5:48
@ashokmirekar
@ashokmirekar 3 месяца назад
फक्त उज्वला गॅस साठी ही योजना असे म्हणतात कृपया सांगावे
@machindrtakbhate2977
@machindrtakbhate2977 3 месяца назад
खूप छान महिती दिली सर
@deepakumbhar3159
@deepakumbhar3159 3 месяца назад
सर तुम्ही खुप छान माहिती दिली आम्ही पुढच्या माहीतीची वाट पाहू
@santoshkotrange3002
@santoshkotrange3002 3 месяца назад
सर केशरी रंगाची रेशनकार्ड जी की शेतकरी प्राधान्य देण्यात आले आहे त्यात 1/2/3/4/5/एकर शेती जी की कोरडवाहू शेती आहे आम्हाला धान्य मिळणार यासाठी काहीतरी उपाय सरकार ला उपाय सुचवा जे शेतकरी राशन कार्डावर धान्य मिळत नाही प्राधान्य केशरी रंगाची रेशनकार्ड आहेत त्यावर धान्य मिळावे
@satyanwansarwade5136
@satyanwansarwade5136 3 месяца назад
शासन सबसिडिच्या नावाखाली जणतेला धोका देण्याचे काम करत आहे
@AjayYuvnate-iz8zq
@AjayYuvnate-iz8zq 3 месяца назад
😮😮😮
@VIKRAMPAWAR-pd6xr
@VIKRAMPAWAR-pd6xr 3 месяца назад
❤🎉🎉
@VIKRAMPAWAR-pd6xr
@VIKRAMPAWAR-pd6xr 3 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
@ranjitthool7713
@ranjitthool7713 3 месяца назад
भाऊ पुरवठा विभागात जाऊन करून घ्या.करून दिले जाईल.
@mohankumarbaseshankar6736
@mohankumarbaseshankar6736 3 месяца назад
दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा भरे गले से बोलती वो तुम न थी तो कोण था तुम्ही तो थी सारे भेद खुल गये राजदर ना रहा.भरे गले से बोलती........🌹🫀🍓🍅🍑❤️🍒🍍🫀🌹
@sangeetashah8287
@sangeetashah8287 3 месяца назад
Sir jar pati chya navane gas connection asel tar free 3 rifil bhetel ka
@AjinathSingar
@AjinathSingar 3 месяца назад
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म ऑनलाइन भरायचा का गॅस कंपनी वाल्यांकडे याची माहिती देण्यात यावी
@pravinhingane1379
@pravinhingane1379 2 месяца назад
आता या योजनेची kyc करावे, असे म्हणत आहे,करावी लागते का, व कशा पद्धतीने करावी,
@beladoshi6188
@beladoshi6188 2 месяца назад
Thanks for information
@AshokAdatkar-pi4qg
@AshokAdatkar-pi4qg 3 месяца назад
माहिती दिल्या बद्दल धनयवाद
@Interesting5594
@Interesting5594 3 месяца назад
Khup aabhar tumche Sir 👍
@sachinbhai21
@sachinbhai21 Месяц назад
🙏🙏🙏
@RajeshKantode-q2m
@RajeshKantode-q2m 3 месяца назад
सर. आमच्या कडे पिवळे राशन कार्ड आहे पण आमचं कुटुंब चार जणांचच आहे तर मग आम्ही घेऊ शकतो का
@mohankumarbaseshankar6736
@mohankumarbaseshankar6736 3 месяца назад
जि म्हणजे ऐकती स्त्री आहे तिच्या कडे गॅस कनेक्शन नाही केशरी रंगाच कार्ड आहे तीच घर नाही मोल मजुरी करून किराया चा घरी राहते त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे विस्तृत प्रमाणात माहिती देण्यात यावी धन्यवाद 🌹🫀🍑❤️🍒🍍🫀🌹
@Lotusmobileshop
@Lotusmobileshop 3 месяца назад
Nice information
@vilascharpe5110
@vilascharpe5110 3 месяца назад
अतिशय महत्वाची माहिती दिली सर आपले खुप खुप धन्यवाद 🙏
@vishwanath7821
@vishwanath7821 3 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏🙏🙏
@SUNDARKBafati
@SUNDARKBafati 3 месяца назад
Thanku sir 🙏🏻
@pravinanarayane2495
@pravinanarayane2495 3 месяца назад
Sir maz mi maz Navin kupan banvle pan te faqt 1 ch panache aahe tar mag mi Kashi samju ki te keshri aahe ki pandhre
@rajeshade7962
@rajeshade7962 3 месяца назад
Sar jar vdilanchya navavr rashn card aseltr ks Rashn card cheng krav lagl ka Jar nahi cheg kelet tar aaila thya yojnecha labhg milhnar ka
@pankajtambat1042
@pankajtambat1042 3 месяца назад
आम्हाला आजुन उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन पण नाही भेटला 2 वेळा फॉर्म भरून
@sanjaytayade7107
@sanjaytayade7107 3 месяца назад
निवडणूक आली "चाॅकलेट" च वाटप सुरु झाल
@SaritaMore-h3w
@SaritaMore-h3w 3 месяца назад
चॉकलेट नाही मिठाचा खडा आहे पण खडी साखर दाखवत आहेत
@VidyaSonawane-x8h
@VidyaSonawane-x8h 3 месяца назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@florinfernandes406
@florinfernandes406 3 месяца назад
Thank you sir
@seemabhagat8608
@seemabhagat8608 3 месяца назад
sir Dacument kay lagti sanga
@SaritaMore-h3w
@SaritaMore-h3w 3 месяца назад
कमावणारा एक आणि खाणारे जास्त,किंवा कमवणारा एक आणि खाणारे कमी असले तरी वेतन कमी शाळेचा खर्च दवखण्याचा खर्च तर ह्या योजनेचा फायदा होईल का
@HarshaMallewar
@HarshaMallewar 3 месяца назад
Sr rashn kardavr char nav astil tr aani aamch rashn kard hrvle tr E rashn kard bhetle aamhala tr to juna no,aahe tr bhrta yeil ka Annapurna form he sangal sr
@mahendrapatil6448
@mahendrapatil6448 3 месяца назад
Sir majhe card agodar yellow hote jya veli online kete tar te safed Navin milale ani tya var keshari reshan card asa shikka aahe tar chalel ki nahi sir 🙏🙏🙏🙏
@miradaud9345
@miradaud9345 3 месяца назад
फुकट न देता भाव कमी करा. फुकटची सवय लावून नका.
@PawarBhagwan-q1j
@PawarBhagwan-q1j 2 месяца назад
खरं आहे भावा
@nutangaikwad8704
@nutangaikwad8704 3 месяца назад
खूप छान माहिती दिली सर
@ramPatil-jg8eg
@ramPatil-jg8eg 3 месяца назад
ऐक नंबर माहिती दिली ❤❤❤❤
@dadapatil8160
@dadapatil8160 3 месяца назад
राम पाटला...असेच मागच्या वेळी सांगितले नंतर ग्यास अनुदान बंद केले.तुझया घरात विचार म्हणजे तुला कळेल .हि गाजरे कशी आहेत ते
@subhashpatil826
@subhashpatil826 3 месяца назад
लोकसभे प्रमाणे विधानसभेला फटका बसू नये म्हणून सगळे 🥕🥕🥕 गाजर दाखवणं चालू आहे
@totalgamingyt549
@totalgamingyt549 3 месяца назад
सर्व जनतेची दिशाभूल करणारी योजना
@SaritaMore-h3w
@SaritaMore-h3w 3 месяца назад
बरोबर
@Pradip-official-z3n
@Pradip-official-z3n 3 месяца назад
उत्तम योजना आहे.. 👌👌
@PrabhakarJoshi-h6y
@PrabhakarJoshi-h6y 3 месяца назад
Thank you so much sir.
@maulilokhande5523
@maulilokhande5523 3 месяца назад
धन्यवाद सागर माहिती दिया बदल
@deepakkamble8791
@deepakkamble8791 3 месяца назад
प्रत्यक्ष कधी मिळणार हे सांगा कोणत्या तारखेला मिळेल
@ms_shop
@ms_shop 3 месяца назад
Khup chhan 😊
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 3 месяца назад
जर छोटे कुटूंब असेल, तर अशा प्रकारचे लाभ घेता येणार का
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 3 месяца назад
धन्यवाद.भाऊ
@divakarrohankar3709
@divakarrohankar3709 3 месяца назад
आमच्या कडे सफेद कार्ड आहे. त्यामुळे गँस मिळणार नाही. परंतू लाडकी बहीण करीता ₹ २.५० लाख मर्यादा उत्पन्नाची आहे. त्या प्रमाणे गँस करीता नाही का ? माझे उत्पन्न फक्त दोन लाख रुपये आहे.
@siddheshvarwarad5538
@siddheshvarwarad5538 3 месяца назад
गैस कलेक्शन जर पुरुषांच्या नावे असेल तर....या योजनेचा फायदा होईल का
@sunitashevante3099
@sunitashevante3099 3 месяца назад
ओम साई ❤ खूप छान माहिती आहे सर
@nirmalajawale3540
@nirmalajawale3540 3 месяца назад
एका घरात जर तीन व्यक्ती असल्या तर त्यांना सुद्ध तीन सिलेंडर मिळतील का
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 3 месяца назад
धन्यवाद साहेब.
@AslamShaikh-eo8uo
@AslamShaikh-eo8uo 2 месяца назад
👌👌 AsalmShikh 👌👌
@pranjivbhosle8839
@pranjivbhosle8839 2 месяца назад
सुरेखा परंजुव भोसले यांच्या नावाने उज्वला भारत गॅस मंजुरात झालेला असून त्यांना 2022 2022 पासून कनेक्शन 2024 पर्यंत कनेक्शन देण्यात नाही आले तालुका मेकर जिल्हा बुलढाणा ईसवि भारत गॅस एजन्सी इथून एजंट घेऊन येण्याची बातमी सुरेखा परजीव भोसले यांचा लाभ यांना न मिळाल्यास ही तक्रार
@sangitakoli6425
@sangitakoli6425 3 месяца назад
सर कोण कोणती कागदपत्रे जमा करायला लागलीत ते नंतर व्हिडिओ पाठवा
@SagarKhot-q3m
@SagarKhot-q3m 3 месяца назад
नारी शक्ती दूत एंप वरुन हा फॉर्म भरता येईल काय ?
@offlinelife4093
@offlinelife4093 3 месяца назад
Ration card fakt stree chya navane tayar hote ka...???
@Uttara-j1p
@Uttara-j1p 3 месяца назад
Thanks sir
@mallinathkambale4477
@mallinathkambale4477 3 месяца назад
👌
@UjwalaJadhav-m2s
@UjwalaJadhav-m2s 3 месяца назад
लोकांना सगळे फुकट दिले तरी सरकारची बदणामीच करतील जनता फार विचित्र झाली आहे सरकारने किती दिले तरी लोकांना खाता येत नाही
@rahulbangar4098
@rahulbangar4098 3 месяца назад
खूपच छान माहिती दिली सर
@anandkamble7543
@anandkamble7543 3 месяца назад
लोकांना बनवा बंवी योजना चालू आहे 😅😅😅
@prashanthudge6857
@prashanthudge6857 3 месяца назад
सर ज्यांना सरकारची उज्ज्वला योजनेचा गॅस नसुन एच पी गॅस आहे अशांना ही योजना लागू होईल का ?
@riyajawati9830
@riyajawati9830 3 месяца назад
माझ्या घरी दोन कनेक्शन्स आहेत, एक माझ्या नावावर आणि एक उज्वला योजना माझ्या पत्नीच्या नावावर. हे अन्नपूर्णा योजना मला भेटेल का?
@DnyandeoKshirsagar
@DnyandeoKshirsagar 3 месяца назад
कोणतीही योजना देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अटी घालू नये स्टॅंडर्ड सरकार ठेवण्यासाठी स्टॅंडर्ड विचाराच्या लोकांची गरज भासते तुम्ही काही वर्गाला काहीही द्या म्हणजे त्यांना सोनं जरी दिलं तरी ते तुमची माती केल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतात ना जवळच्या माणसाला किंमत नाही तेव्हा गॅसची योजना असेल किंवा कोणती दुसरी योजना असेल ती प्रत्येक कुटुंबाला दिल्या गेलीच पाहिजे भले ती व्यक्ती कलेक्टर असली तरी चालेल कारण प्रत्येक व्यक्ती हा पैशासाठी दररोज घराच्या बाहेर पडत असतो कारण म्हणतात ना इसा फिर ना मुसाफिर सबसे बडा है पैसा फिर म्हणून कोणतीही योजना काढा जो भारतीय असेल त्याला ती मिळालीच पाहिजे तरच योजना करा नाहीतर मग सरळ कबूल करा की आपलं गरीब आहोत फार काही योजना
@avikhandekar9896
@avikhandekar9896 3 месяца назад
ज्यांच्या मुली किंवा ज्यांच्या बहिणी घरात आहेत त्यांना या सर्व गोष्टी लागू आहेत
@RajuZarekar-eo9ot
@RajuZarekar-eo9ot 3 месяца назад
Nice
@Raj-le3qw
@Raj-le3qw 3 месяца назад
उज्वला योजनेचा महिला ना मीळेल का
@archanapalande7896
@archanapalande7896 3 месяца назад
एवढी महागाई करुन हे काय दाखवुन शकतात ह्याची गरज नाही
@sandeepanjaybhaye5466
@sandeepanjaybhaye5466 3 месяца назад
अरे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही जगता आणि त्यांनाच राशेन नाही काय तुमची लीला😢😢
@shubhamtransport2340
@shubhamtransport2340 3 месяца назад
4:34 vikun taka
@bajrangpandalwad9982
@bajrangpandalwad9982 3 месяца назад
असे काय पण योजना काढता तुम्ही आमचे पैसे वापरता सिलेंडर स्वस्त झालं तर ते नंबर एक होईल
@AshaviniErakar
@AshaviniErakar 3 месяца назад
सर बरेच लोकाची पिवळे रेशन काड खराब झाली आहेत तरी आपन यावर आपन परयाय सागा लाडकी बहीन फारम भरन्यास आडचन येत आहे
@pradeepsatam4323
@pradeepsatam4323 3 месяца назад
काय फायदा पाहिले आपण आपले पैसे द्यायचे नंतर मिळणार काय फायदा, नंतर काय हमी आहे पैसे मिळतील ते.
@JituBodade-l3l
@JituBodade-l3l 3 месяца назад
फक्त उज्वल साठि आहे की पुर्ण जनरल साठी😊
@श्यामसोनकांबळे
how to do status active pl tell details
@bhanudaspawar2954
@bhanudaspawar2954 3 месяца назад
किती उत्पन्न असल्यावर कोणते कार्ड मिळते या विषयी जरा प्रकाश टाकावा
@sangeetaumale827
@sangeetaumale827 3 месяца назад
Jay bhim jay samvidhan
@kalpanakoli6715
@kalpanakoli6715 3 месяца назад
माझे केशरी कार्ड माझ्या नावावर आहे मी विधवा आहे तर मला विधवा पेन्शन मिळते लाडकी बहिण योजना नाही तर मला सिलिंडर मिळवण्यासाठी काय करावे लागेल येजंसित
@jyotitarle4141
@jyotitarle4141 3 месяца назад
सर माझा रेशन कार्डात नाव असून माझे घरचे मला रेशन देत नाही माझ्या नावाचं रेशन आहे तेच घेतात मागितला तरी मिळत नाही रेशन कार्डाचा मला काही फायदा मिळवून देत नाही माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केलेली आहे 30 वर्षापासून मी एकटे राहते मजुरी करून खाते मला मुलगा नाही नवराई सांभाळत नाही मग मी काय करावा प्लीज मला मला काहीतरी मार्ग सांगा
@jyotitarle4141
@jyotitarle4141 3 месяца назад
आता या तीन सिलेंडर मधून एक सिलेंडर सुद्धा मला माझा नवरा देणार नाही सर मला एकटीचा स्वतंत्र रेशन कार्ड करता येईल का
@swatijadhav3569
@swatijadhav3569 3 месяца назад
Ho karta yete
@dipalikadam6030
@dipalikadam6030 3 месяца назад
Tumhi tumche separate ration card kadhun ghya​@@jyotitarle4141
@VilasBansode-pv6re
@VilasBansode-pv6re 3 месяца назад
​@@jyotitarle4141ho
@bhanudaspawar2954
@bhanudaspawar2954 3 месяца назад
समजा एखादा व्यक्ती चा दहा वर्षांपूर्वी त्याच्या इन्कम जास्त असल्यामुळे त्याला सफेद कार्ड मिळाले होते पण आता त्याचा इन्कम कमी झाल्यामुळे त्याला कारडाचा रंग बदलून मिळेल काळ? मिळाले होते
@shaikhnaser1460
@shaikhnaser1460 3 месяца назад
सर याच्यामध्ये उज्वला योजना लाभा बद्दल आपण काही विषय बोलले नाही
@arunkhairnar999
@arunkhairnar999 3 месяца назад
Very nice ❤❤❤❤❤
@LinaSheware
@LinaSheware 3 месяца назад
Good informeshan
@ChandrasekharBothale
@ChandrasekharBothale 3 месяца назад
भाव घसरण करावी अशी खोटी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित करण्यासाठी बेडका सारीखे ओरडू नका.लोकांची फसवणूक करुं नका.
@vashishtamunde2956
@vashishtamunde2956 3 месяца назад
नगदी पैसे भरून घ्यायचे नंतर द्यायचे बोलाचा भात बोलाची कढी कसली योजना बंद करून टाका
@SagarKatkar-b6j
@SagarKatkar-b6j 3 месяца назад
योजना कधी लागू होणार आहेत .
@BhavikaSelar
@BhavikaSelar 3 месяца назад
सर माझं रेशनिंग कार्ड केसरी आहे आणि मला गॅस बाटला भेटलाच नाही
@kalpeshkhune
@kalpeshkhune 3 месяца назад
स्ता येते स्ता जाते सरकार कुणाचं असो सत्तेवर आसनार सर्व सरकार योजना काढतात सरकार बदलले की योजना ही बदलता असं का सरकारकडे गरीब कोण आमिर कोण आहे ते सरकारकडे माहिती आहेना तुमचं आधार कार्ड तुमचं पॅनकार्ड तुमचं रेशनकार्ड मग इतर कागदपत्रे कशाला कशाला फुकट त्रास देणा कागदपत्रे लिंक प्रमाणे लाभ
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 3 месяца назад
फसणवीस ने आता सर्व अटी माफ केल्या आहेत माहीती घेऊन बोलले तर बरे होईल
@vishnulone2737
@vishnulone2737 3 месяца назад
उज्वला गॅस कनेक्शन साठी ही योजना आहे का
@kailashwaykar1284
@kailashwaykar1284 3 месяца назад
सर माज़ा कडे कनेक्शन नाही मला या योज़नेचा लाभ मिलेल का
@rajugawande9850
@rajugawande9850 3 месяца назад
आमच्याकडे गॅस चे कार्ड नाही पण केशरी रशन कार्ड आहे. मग जमेल का गॅस चे कार्ड नसेल तर plzzzz रिप्लाय sir
@ChhayaShipate
@ChhayaShipate 3 месяца назад
मध्यमवर्गीय लोकांना शासन असेच फायदे देणार नाहीका सरसकट महिलांना सुध्दा योजना जाहीर करावी ज्या प्रमाणे s.t. सवलत
@RadhikaBagul-kl2cq
@RadhikaBagul-kl2cq 3 месяца назад
मायि
@maheshburbandhe2251
@maheshburbandhe2251 3 месяца назад
Sar उज्वला योजना सासल्यास मिळेल का
@SamadhanSonkamble-f5g
@SamadhanSonkamble-f5g 3 месяца назад
नविन राशनकार्ड ना, धान्य,कधी,भेट,नार
@rameshwarsawant3090
@rameshwarsawant3090 3 месяца назад
अहो साहेब अजून जी आर निघाला नाही तर अंदाजे कशी माहिती देता सर..!!
@ravijogdand1904
@ravijogdand1904 3 месяца назад
कोणता ही व्हिडिओ पाहण्यासाठी पाहिजे की चॅनल वर मानून पाठविला आहे साहेबांनी 😅😅
@dharmajijadhav4773
@dharmajijadhav4773 3 месяца назад
हा जुमला आहे सरसगट भाव कमी करा जनता खुस होणार
@SonaliShinde-r9r
@SonaliShinde-r9r 3 месяца назад
अन्नपूर्णा योजनेमध्ये वयाची काही अट आहे का
@_AaiTuljaBhavani
@_AaiTuljaBhavani 2 месяца назад
नविन कनेक्शन कधी सुरू होणार आहे
@dharmendradivekar1502
@dharmendradivekar1502 3 месяца назад
Very nice
@dilipshinde6786
@dilipshinde6786 3 месяца назад
कमी करण्यासाठी नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. कारण लोकं या सरकारला कंटाळली असून यापुढे हे खोके सरकारला घरी बसवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही. म्हणून ही सर्व धडपड चालू आहे.
@fitnesswithsushilingle7007
@fitnesswithsushilingle7007 3 месяца назад
जय वंचित
@ak-wm2yk
@ak-wm2yk 3 месяца назад
Gas line ahe aanla ks faida honar
Далее
Как не носить с собой вещи
00:31
aespa 에스파 'Whiplash' MV
03:11
Просмотров 22 млн
Как не носить с собой вещи
00:31