Тёмный

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणी  

deepstamb varta
Подписаться 2,5 тыс.
Просмотров 2,2 тыс.
50% 1

#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणी
मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तर वाहिनी खुली
विंटेज कार मधून मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रवास करीत बोगद्याची पाहणी केली.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला ९ किलोमीटरचा टप्पा खुला केला होता. आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे. सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी केली. नरिमन पॉईंट ते हाजीअलीपर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले
Inspection of Mumbai Coastal Road Tunnel by Chief Minister, Deputy Chief Minister
Marine Drive to Haji Ali North channel opened
Chief Minister Shri from a vintage car. Shinde, Deputy Chief Minister Shri. Fadnavis, Deputy Chief Minister Shri. Pawar traveled and inspected the tunnel

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
How This Man Scammed Bollywood Actresses
21:20
Просмотров 1,2 млн
С какого года вы со мной?
00:13
Просмотров 185 тыс.
Катаю тележки  🛒
08:48
Просмотров 291 тыс.
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2,4 млн
Reality of Ajit Doval
36:43
Просмотров 11 млн