मुर्त्या असाव्या तर अशा❤️ कोणीही बघुन भारावून जाईल🙏 Ganeshotsav 2022🤩 Vele Brothers | Just Rahul Vlogs_Ganapati workshop 2022
नमस्कार मित्रांनो..
ऑगस्ट महीना आला की आतुरता असते ती बाप्पाच्या आगमनाची आणि इतर वस्तूंची मग त्यात मूर्ति, सजावट, प्रसाद, पुजेचे साहित्य आलेच. आजच्या वीडियो मध्ये आपण गणपतीचा स्टूडियो बघनार आहोत जिथे एका पेक्षा एक जबरदस्त मूर्ती उपलब्ध असतात.
प्रत्येकाला वाटते की आपली मूर्ति सर्वात सुंदर असावी. मुर्तिकार तर खुप असतात पण काही मुर्तिकार असे असतात ज्यांच्या मुर्ति सुंदर व सुबक असुन आपल्या सोबत बोलत आहेत असा भास घडवून देतात. आज आपण भेट दिली आहे वेळे ब्रदर्स स्टूडियो मध्ये जिथे घरगुती व सार्वजनिक मूर्ति एकदम देखण्या आणि रुबाबदार रूपात उपलब्ध आहेत आणि शिवाय घरपोच डिलीवरी च्या ऑप्शन सह. तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा आणि आवडल्यास शेयर करायला विसरु नका.
धन्यवाद 🙏
गणपति बाप्पा मोरया ❤️
मंगलमूर्ती मोरया ❤️
Contact & Address :-
Vele Brothers 8692001078/9820280511
Shop No.1,2, Opposite Sahil Hotel, Near Ashok Mill Compound, Sion Bandra Link Road, Mumbai- 17 (5 min walking from Sion station)
Instagram: / just.rahul.vlogs
Facebook: / just-rahul-vlogs-11075...
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
#VeleBrothers #Ganeshotsav2022 #EcofriendlyFestival #ecofriendly #ganapatibappamorya #ganapatiworkshop #GanapatiIdol #BookYourBappa #ganeshchaturthi #BestGaneshMurti #ganesh #MumbaiGaneshotsav #biggestfestival #bappa #justrahulvlogs
Vele Brothers Studio
Ganapati Workshop 2022
Ganapati Karkhana 2022
Home Ganapati Idol
Best Ganapati Murti
Book 2022 Ganesha
Eco-friendly Bappa
Shadu mati murti
Ganeshotsav 2022
गणेशोत्सव २०२२
गणपती कारखाना
गणपती कलाकेंद्र
24 июл 2022