Тёмный

मुलाखतीत बायकांनी दिग्दर्शकाला रडवलं | Baipan Bhari Deva |Sukanya, Vandana, Shilpa, Suchitra, Kedar 

Rajshri Marathi
Подписаться 5 млн
Просмотров 338 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 136   
@madhavierande9638
@madhavierande9638 Год назад
आम्ही first day first show बघितला ,एकत्र पंचेचाळीस जणींनी.मस्त...सगळ्या मस्त..आणि specialy सुचित्रा बांदेकर यांचा look मला खूप आवडला.मस्त.सगळ्यांना धन्यवाद.love you all.
@rahulop2648
@rahulop2648 Год назад
❤❤❤🎉🎉🎉❤❤❤
@neenadmello8654
@neenadmello8654 Год назад
खुप सुंदर चित्रपट.... बाई कोणत्याही समाजाची, धर्माची वा जातीची असो... बाई पण भारीच.... आपण अबला नाही.. जन्मांच्या सबला आहोत
@anuradhasuryawanshi-f9b
@anuradhasuryawanshi-f9b Год назад
ह्या आमच्या मावश्या काक्या वाटत आहेत उगिचंच खूप मोठ्या असल्याचा आव न आणता दिलेला interview खूप मस्त वाटलं 👌👌👌खरंच.हे अगदी सोप्या आहेत ह्या सगळ्या फक्त त्यांची अभिनयात मात्र हिमालयची उंची ठेवतात....
@VyankateshManjrekar
@VyankateshManjrekar Год назад
"बाईपण भारी देवा" च्या संपूर्ण टीमला सलाम.....अतिशय सुंदर मराठी चित्रपट...सगळ्या फॅमिलीसाठी आहे हा नक्कीच हे सांगू शकेन......चित्रपटातील काही क्षणाला चित्रपट खूप काही सांगून जातो रीलेशनशिप आणि बॉण्डिंगसाठी....बहिणींच प्रेम - एक टप्यावर आल्यावर बहिणी कश्याप्रकारे एकमेकींची ढाल बनतात हे नक्कीच ह्या चित्रपटातून जाणविते....कोणत्याही गोष्टीला वयाच बंधन नसतं ह्यासाठी खूपच सहमत आहे....आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात...त्यातून न डगमगता कसे काय पुढे जायचे हे चित्रपट खूप काही शिकवून जातो...स्पष्ट बोलता आलं पाहिजे आणि बरंच काही.... चित्रपट हसवतो आणि रडवतो ही तितकच खरे आहे...कुठे तरी आपल्या आयुष्याला आपण जर जुळविले तर नक्कीच हा चित्रपट फॅमिली बरोबर आवर्जून पाहावा सर्वानी......आणि शेवटचा डान्स ह्या वयात पण खूप सुंदर आणि ग्रेसफुल झाला आहे...हॅट्स ऑफ टू एव्हरीवन" - "रोहिणी माई" - "वंदना माई" - "सुकन्या ताई" - "सुचित्रा ताई" - "शिल्पा ताई" आणि "दीप परब" - ए १ आणि सर्वांची एनर्जी !!! "बाईपण भारी देवा" च्या संपूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन.....आणि केदार शिंदेना जो हा जीवनातला क्षण ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांना घेऊन हळुवारपणे मांडला ह्यासाठी खूप खूप अभिनंदन....श्री स्वामी समर्थ !!!
@bharatipatil5969
@bharatipatil5969 Год назад
छान आहे चित्रपट सुचित्रा ताईची भुमिका मला खुपचं जास्त आवडली त्या फारच सुंदर दिसत आहे बाकीच्यांच्या भुमिका चांगल्या आहेत
@mykitchen2207
@mykitchen2207 Год назад
खुपच मजा आली सगळ्यांनी खुप छान काम केले आहे बर्याच दिवसांनी असा मनाला भावना का व आपलीच प्रतिक्रिया आहे अस वाटणारा ❤❤❤❤❤❤
@suchitajoshi1895
@suchitajoshi1895 Год назад
फार भारी. मी अवश्य थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर पाहणार. खूप छान चर्चा रंगली आहे
@tejashreekulkarni8027
@tejashreekulkarni8027 Год назад
बाई पण भारी देवा बर्‍याच वर्षानी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अशा प्रकारचा विनोदी व हृदयस्पर्शी चित्रपट बघायला मिळाला. 6 बहिणींची कहाणी, ज्या आयुष्याच्या प्रवासात स्वताला हरवत चालल्या होत्या. मंगळागौरी स्पर्धा या निमिताने एकत्र आल्या आणि तुटलेली नाती आणि विस्कटलेली आयुष्ये सावरली. चित्रपटात जरी ५ बहिणी दाखवल्या आहेत तरी मला वाटते ही कहाणी प्रत्येकच स्त्रीची आहे. घर, संसार , मुले , नोकरी, नवरा, सासर, माहेर आणि अशा अनेक गोष्टी एकट्याने सांभाळताना ; ती सुद्धा एक माणूस आहे, तिलाही भावना, स्वतःची स्वप्नं , काही हौस मौज, गरजाही विसरुन जाते. इतरांच्या अपेक्षांना पुरे पडता पडता स्वतःच्या इच्छा अपेक्षा आकांक्षांना सोडून देते. पण ह्या बदल्यात तिच्यासाठी कोणी काही करणं सोडाच, तिच्‍या कष्टांची जाणीवहि नसलेले नग तिच्‍या आयुषात असतात. ह्यावर वर्षानुवर्ष चर्चा आणि नक्कीच काही बदलही झाले आहेत . तरी योग्य तशी सुधारणा झाली नाही. असो, फक्‍त चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब ह्यांची उत्कृष्ट कलाकारी, केदार शिंदे ह्यांच सर्वोत्कृष्ट लिखाण, इतर पट्टी चे कलाकर आणि ह्या सर्वांचे भन्नाट संयोजन. सर्वानी हा सिनेमा नक्की पहावा. अगदीच काही बोध घेता नाही आला तरी मनोरंजन 100 टक्के होइल.
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 Год назад
सगळ्याच बायका दमदार आणि गोड आहेत ❤ केदार शिंदे लाजवाब दर्जेदार दिग्दर्शक ❤
@vrindadesai4671
@vrindadesai4671 Год назад
Sarv cenema sunder aahe fakt Rohini madamcha मेकअप nahi awadla
@NiveditaKhadapkar-ge9oh
@NiveditaKhadapkar-ge9oh Год назад
आज,आईपण भारी!+बाळ सौ.अलका आठल्ये.आईपण; भारी! 26:53
@sanjayagnihotri7557
@sanjayagnihotri7557 Год назад
मी हा सिनेमा दोनदा पहिला, कारण मी प्रथम मराठी आहे व मीच सुरुवात केली पाहिजे, तरच मराठी इंडस्ट्री टिकेल व बहरेल आणि त्यातून हा केदार चा सिनेमा व सहा मराठी अभिनेत्री अप्रतिम सिनेमा बनवला आहे संवाद,शूटिंग अगदी भारी .देवा असेच भारी सिनेमे बघायचे भाग्य लाभू दे असेच म्हणावे वाटते
@manjuchimote1356
@manjuchimote1356 Год назад
खूपच सुंदर मुलाखत....सगळ्या च्या अदाकारीने पिक्चर अप्रतिम झालेला दिसतोय ...कधी एकदा बघेन असे झालेय👍🏻👍🏻👏🏻👏🏻💐💐 खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@noorjahanshikalgar5133
@noorjahanshikalgar5133 Год назад
मी एका आठवड्यात दोनदा चित्रपट पाहीला. एकदा माझ्या तीन बहीणींबरोबर दुसर्‍यांदा बारा मैत्रिंणिंबरोबर.हासू आणि आसू दोन्हीवेळा तेव्हढ्याच तीव्रतेने अनुभवले.केदार जाधव स्रीमन जाणणारे उत्तम दिग्दर्शक आहेत त्यांचा अगबाई अरेच्च्या सुद्धा स्रीमनाच्या व्यथा दर्शवणारा चित्रपट होता.आभार एव्हडा मनस्पर्शी अनुभव दिल्यबद्दल.
@saritapatil2802
@saritapatil2802 Год назад
आजच पाहीला सिनेमा अतिशय सुंदर मस्त सहाजणीची कहानी जवळची वाटली आजुबाजुला घडलेली आहे स्वताचे पण अनुभव अनुभवले
@aishwaryapatil5555
@aishwaryapatil5555 Год назад
आज "बाईपण भारी देवा" हा एक अतिशय सुंदर मराठी चित्रपट बघितला.सगळ्या महिलांनी आवर्जून पहावा हा चित्रपट.खूप काही सांगून जातो हा चित्रपट.बहिणींच प्रेम,एक टप्यावर आल्यावर बहिणी कश्याप्रकारे एकमेकींची ढाल बनतात , कोणत्याही गोष्टीला वयाच बंधन नसतं,लग्न झालं की आपण आपला आनंद पण जपला पाहिजे, आपला छंद जोपासला पाहिजे.स्पष्ट बोलता आलं पाहिजे.आणि बरंच काही.... चित्रपट हसवतो😂 आणि रडवतो ही तितकाच🥹आणि आता लवकरात लवकर जावा आणि हा चित्रपट बघून या.❤️✨🤗💝
@samip3124
@samip3124 Год назад
सुचित्रा खरंच खूप मस्त अभिनेत्री आहे संपूर्ण चित्रपटात अगदी नैसर्गिक अभिनय होता तिचा
@shrutikarekar4926
@shrutikarekar4926 Год назад
Movie superb, very relatable. Each character well sketched and executed. Suchitra's red highlights and eye pencils too good.
@marathilecturesboard5015
@marathilecturesboard5015 Год назад
अप्रतिम मुलाखत आणि आता कधी चित्रपट बघायला जातो असे वाटत आहे सहा पण जणी खूप छान आहे केदार शिंदे लय भारी
@SujataPatil-vb1pw
@SujataPatil-vb1pw Год назад
हो खूप सुंदर डिरेक्शन खूप सुंदर पाच बहिणी ची कथा आणी त्या पाचजणी रत्न सगळ्यांना प्रणाम तर आम्ही सगळ्या कॉलनी ग्रुपनी एन्जॉय केले आणी आपण आपल्या नात्यान मद्ये कस राहील पाहिजे मग मैत्री असो किंवा बहिणी हे प्रत्येकीच्या स्वभावतील वेगळे पण तुन कळत so Thanks to oll 😊
@sunitachavan7541
@sunitachavan7541 Год назад
यात सर्वात महत्वाचे या सगळ्याना akatra बघणे akipeksha akicha अभिनय उत्तम असतो. 🎉❤
@vaijyantiurunkar8377
@vaijyantiurunkar8377 Год назад
तुम्ही आतापर्यंत जितक्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट मुलाखत आहे
@PRIYANKAVAIDYA-z4o
@PRIYANKAVAIDYA-z4o Год назад
नात्यांची गुंफण अतिशय सुंदर. गोडवा अप्रतिम दाखवला आहे. प्रत्येक वयोगटतील स्त्रीयांना काय सहन करावे लागत होते किंवा सहन करावे लागते आहे हे अगदी तंतोतंत दाखवले आहे . हृदयस्पर्शी , आसू आणि हसू अनुभवायला लावणारा सिनेमा आहे . असेच दमदार , भारदस्त, तगडी स्टारकास्ट घेऊन खूप मराठी सिनेमे करत रहा सगळ्यांची मने जिंकत रहा. आणि दर्शना तांबोळी तुम्ही पण आश्या छान छान मुलाखती घेत रहा .
@savitagujar7086
@savitagujar7086 Год назад
आमच्या परिवारात अजून काही ❤बहिणी मैत्रिणी सामील झालेले आहेत हे नक्की..... ह्या बहिणींच्या सर्व मुलाखती बघितले..... सिनेमा तर बघणारच.
@titanic_nexusop
@titanic_nexusop Год назад
@shilpamore6892
@shilpamore6892 Год назад
Striyanchya agdi mana cha vichar karun, aani pratyek gharat chaalnarya vishaya chi maandani dakhaun khup upakaracha kele aahet. jene karun pratek purusha ,pratek mahilanni, vichar karava va khup gosti shikanya sarakhya aahet . Thank you so much ❤ 🙏🏻 😊
@samip3124
@samip3124 Год назад
I just watched movie ❤️ with my family loved everyone's performance specially Rohini mam, Vandana mam, Sukanya and Shilpa was outstanding
@gayatridevlekar3320
@gayatridevlekar3320 Год назад
excellent movie डोळ्यात पाणी आणारी आणि खद खदऊन हसवणारा movie
@sujatakamblevines1402
@sujatakamblevines1402 Год назад
खरच आपल्या सर्वांना खूप खूप अभिनंदन मी सांगू शकत नाही की मी किती खूष आहे आपल्या या अभिनयावर 😘 मी खरच खूप अभिमानाने सांगेल की आपल्या मराठी चित्रपटात आपल्या सारख्या व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती आहात मी प्रार्थना करेल की आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी आणि सुख येवो 😘
@geetasatam358
@geetasatam358 Год назад
आम्हाला हा चित्रपट खूपच आवडला सगळ्यांनी खूपच छान काम केले आहे केदार शिंदेचे चित्रपट म्हणजे पर्वणीच असते फारच छान
@surabhilodam593
@surabhilodam593 Год назад
Khupch sundar cinema... Acting tr khupch bhari... Love u all ❤
@manasirajwade8150
@manasirajwade8150 Год назад
आम्ही पिच्चर पाहिला खूप खूप छान आहे... आम्हाला सगळ्यांना खूप आवडला..सगळ्यांचा अभिनय उत्तम आणि सुंदर.... भावनिक, विनोदी आणि कथा खूप छान आहे.. आणि अभिनय पाहून आम्हाला नवीन उत्साह आला आहे.... काहीतरी करुया असे वाटते आहे.....
@sunitanandchanel6339
@sunitanandchanel6339 Год назад
मी पाहिला आणि अजून बर्‍याच वेळा बघायला मिळाला तर नक्कीच baghen
@annaaai577
@annaaai577 Год назад
बाईपण भारी देवा 💐 खूप छान पद्धतीने सादरीकरण केले आहे.
@swatideodhar4725
@swatideodhar4725 Год назад
आम्ही ऑफिस मधील 35 जणींनी एकत्र बघितला. गॉगल व नथ घालून पोस्टर समोर फोटो काढला. कायम ची आठवण राहील😊
@sksulakshanapandit703
@sksulakshanapandit703 Год назад
Ho na....me ter 30 senior Citizen ladies cha group ghevun janar ahe Family madhe pan 7 sisters cha group ahe .. Kiti party cha ek group...saglyan ch haa Movie dekhvnar.... Thank you Kedar dada & All Actress...ase movie..navin navin vishay kadun..sadar... Kara..khup garaj ahe tyachi.....🙏🙏🙏😊😊👍👍
@ashwinivishram
@ashwinivishram Год назад
दर्शना तांबोळी ही होस्ट तर मुलाखत कायमच छान घेते.तशीच आजही तिने घेतली होती. पण , पण “Background Music “ ईतक लाऊड होत की सुंदर मुलाखतीची मजाच घालवली त्यानी. त्या मुलाखतीला बघितल्या नंतर डोक दुखत होत नंतर काही काळ. सो ह्याची प्लिज काळजी घ्यावी. 🙏🏻हि नम्र सुचना 🙏🏻🙏🏻
@ayra328
@ayra328 Год назад
Amazing movie... Must watched 💖😍🥰
@SandhyaGaikwad-s5f
@SandhyaGaikwad-s5f Год назад
खूपच सुंदर सिनेमा आहे स्त्री मनाच सार किंवा आगळ या चित्रपटात दिसत कारण या 6 जणी खूप काय शिकवून जातात मी एक लेखिका कवयित्री आहे माझ्याकडे चित्रपट स्क्रिप्ट रेडी आहे केदार सरांनी नुसती पाहिली ती स्क्रिप्ट तरी सार्थक झाल्यासारखं वाटेल
@radhikadadke9273
@radhikadadke9273 Год назад
खूपच भारी आहे चित्रपट ❤ मी पुण्यात असते पण परभणी हे माझ गाव मी सर्व माझ्या मैत्रिणींनी सोबत चित्रपट पाहिला ❤❤ खूप छान वाटले
@samip3124
@samip3124 Год назад
मराठी प्रमोशन मध्ये सगळे spoilers देत आहेत 🤦🏻‍♀️ अंकर पण plz give spolier free interview guys 20:05 reaction by Vandana mam was funny😂😂
@madhuri4377
@madhuri4377 Год назад
Khup sundar Chitrapat 👌👌👌👌❤❤❤❤
@snehalchavan-lo9ro
@snehalchavan-lo9ro Год назад
खूप छान दिग्दर्शक. खरच कास्ट आणि सर्व अप्रतिम
@sangitavisapurkar3987
@sangitavisapurkar3987 Год назад
Khupch Sundar film
@manalikadam3425
@manalikadam3425 Год назад
Apratim movie 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️.. movie pahtana emotional rollercoaster rider mdhe bslyasarkh watl.. mhnje smorcha emotional scene bghun radu yety n atta te control kel pahije as watat astanach lgech khalkhalun hasawnara scene!!!.. jam awghd gel buwa😆.. sgle characters atishay uttam ritya shkya actresses ni lilaya play kelet.. direction as usual Amazing 😍.. songs, music n Pinga dance sglch akun apratim 😍😀👌🏻👍🏻.. lihu tewdh kmi.. thank you so much for this lovely movie 😍😀❤.. Lots of love from Ratnagiri❤..
@manasijadhav9404
@manasijadhav9404 Год назад
Eagerly waiting… ani khara ahe movie la janyachi tayari pan chalu ahe amchya group chi 😍
@aspiringenglish5698
@aspiringenglish5698 Год назад
I am from Dombivli... But mala aajach samajla ki Dombivli la shoot zalay... Great... Mi janar ahe with friends.....movie la
@jyotinere4454
@jyotinere4454 Год назад
आयुष्यातील राहीलेले संवादातून समस्या अडचण समजून काळजी घेतली
@nilakshibelan9450
@nilakshibelan9450 8 месяцев назад
The Best Best Best Movie
@anuyabatwe5626
@anuyabatwe5626 Год назад
मला तर वाटते सगळ्या बायकांनी तर बघायला हवाच पण सर्व पुरुषांनी आवर्जून बघावा ,किती त्रास घेऊन सगळ्या बायका संसार करतात,नुसती तारेवरची कसरत करतत आणि सगळ्यांना आनंदी ठेवायला बघतात
@meenakshidangle3362
@meenakshidangle3362 Год назад
खूपच मनमोकळ्या विचारशरणी प्रतेक महिलाच्या अस्थिवाची खरी कहाणी
@anitaparkar4260
@anitaparkar4260 Год назад
best interview
@authenticswad923
@authenticswad923 Год назад
सिनेमा बघण्याची उत्सुकता फार वाढते आहे.
@jyotinere4454
@jyotinere4454 Год назад
तुम्ही सर्वच गोड आहात मला सर्वांना भेटायचे आहे.
@samip3124
@samip3124 Год назад
Very good movie
@pramiladhamdhere710
@pramiladhamdhere710 Год назад
आवर्जून बघावा असा सिनेमा ❤👌👌👌
@housewife4427
@housewife4427 Год назад
मी आणि माझी आई जाणार आहे सिनेमा बघायला
@anuradhaparanjape2493
@anuradhaparanjape2493 Год назад
Khup mast pic..saglyancha Abhinay 1 no. Ani family ektra basun baghta yenya sarkha
@yoginibhise
@yoginibhise Год назад
Khup chan movie ahe mi atach baghun ale. Agdi hasta hasta radlo pan. Khup emotional movie ahe
@minalayachit7983
@minalayachit7983 Год назад
आम्ही 12 जणींनी बघितला सुकन्या मोने चे काम खूप आवडले
@nitinsakrikar1194
@nitinsakrikar1194 2 месяца назад
महाराष्ट्राची शान वंदना ताई रोहिणी ताई सुकन्या ताई सुचित्रा ताई शिल्पा ताई दीपा परब
@anaghadhanshettykabade9500
@anaghadhanshettykabade9500 Год назад
सुकन्या ताई म्हटल्यासारखे मी तीन ते चार वेळा हा सिनेमा पाहणार आहे असं मी खूप जणांना सांगितलं आहे
@Sunitathakare-xk9lp
@Sunitathakare-xk9lp Год назад
खुपच छान सिनेमा आहे 👌👌👌👌👌👌👌
@rajeshreekohok4685
@rajeshreekohok4685 Год назад
Mast ekdam saglynich je kahi jatana je kahi sangitale aahe te agadi barobar aahe Ek spiritual movie
@rajeshreekohok4685
@rajeshreekohok4685 Год назад
Aamhi bahin bhavjayani milun cinema pahila mast enjoy kele
@bhumithoratofficial4754
@bhumithoratofficial4754 Год назад
Sagle best
@stasmitasteachingacademy39
@stasmitasteachingacademy39 Год назад
All actresses best ❤ last dance level best
@sunilsatav3853
@sunilsatav3853 Год назад
लई भारी बाईपण "माऊल्यांनो" केदार लई भारी
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
सुकन्या चा ड्रेस मला आवडला.
@SirJi-wo8fn
@SirJi-wo8fn Год назад
Kupch chaan chitrapat. Mast....mast
@shwetashinde4807
@shwetashinde4807 Год назад
अप्रतिम चित्रपट
@samip3124
@samip3124 Год назад
Finally they crossed 60cr now 🎉🎉🎉
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 Год назад
खूप छान मुलाखत नाकि बघणार सिनेमा ❤🥰
@vaishnavijangam186
@vaishnavijangam186 Год назад
Best movie
@manjiri_star29
@manjiri_star29 Год назад
Superb movie, khupach chhaann ❤😊must watch movie 😍🥰
@dipaliamrutkar6145
@dipaliamrutkar6145 Год назад
Sadhna character mst
@sulabhadandge9985
@sulabhadandge9985 Год назад
नक्की पाहणार
@geetasurve476
@geetasurve476 Год назад
Amhi 30/6 che tickets pan book kele , Happy to see you all ❤
@snehalbagad4616
@snehalbagad4616 Год назад
Khup saglyan ch Kel aata swatach jagna rahile tey aata jaguya khup excitement watate aata
@purvaaprabhu
@purvaaprabhu Год назад
Good 👌👌👌👌
@jyotijoshi1185
@jyotijoshi1185 Год назад
Khup chan acting saglyani keli.
@ijanhvi
@ijanhvi Год назад
Atttishayyyyy supperbbbbbb movie..Kedar shinde productions chya fb post var pan me aaz comment kela ..maahit nhavta kuthe appreciate karu..tondbharrrr kautuk karaavaasa vaatla ..excellent movie ahe ..last la Sukanya mhanalaya tey accurate ahe..theatre madhech me plan kela parat Aai la aani mulila gheun haa picture pahaaicha ..storyline excellent , actresses suppper dupeer excellent choice, perfectttt character la fitttt, make up of Suchitra ..tila plzzzzz majhi comment daakhva ..she needs to look daily that way ....mala vatta Avantika serial pasun me Suchitra Aadesh chi acting baghtye ..bhannaaat doghehi 👌👌..saglyaach infact ..mhnje seniors, Vandana gupte 🙏 Rohini Hattangadi🙏.. tar bolaaichi garazach nahi .. especially Rohiniji in Chaalbaaz movie tey song..gadbad ho gayee wid Anupam Kher and Shakti Kapoor tey song bk to bk lokaanna daakhavla pahije to show Rohiniji chi acting versatility ..Marathi talent besttttt ahe .mala vaatta me 20 marks cha 4 pgs appreciation lihu shaktey for this movie, actresses, Kedar Shinde( Tipre serial pasun in 1999 me tyanchi fan ahe ..aani mug that song aarti..Ajay Atul DURGE DURGAT BHAARI in aga Bai arechya ) Vandana Gupte ..Madhuri dixit of Marathi movies ka Madhuri la mhatla pahije ..Vandana gupte of Hindi movies...😅..whattt an awesomme movie Boss...kautuk karaava titka thoda .. absolutely loveddd it..hats off 👍👍👍👌👍👍👌👍👍👍👍👍👍👍
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 Год назад
बाईपण भारी देवा । छान सीनेमा
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Год назад
Best interview 👌👌👌👌
@chaitaligardi
@chaitaligardi Год назад
ही movie खरच खूप छान होती. प्लीज केदार शिंदे जी यांनी 2nd पार्ट नक्की बनवावा. जो कि तितकाच जबरदस्त असावा. Jasa बाहुबली 2 पण लोकांनी डोक्यावर घेतला होता. मराठी पाउल नक्कीच अजून ही पुढे पडलेच पाहिजे. बंद केलय आम्ही bollywood पाहणे. नको ती वेस्टर्न संस्कृती. पब्लिक नि पण दाखवून दिले आहे की, आपली संस्कृती आपल्याला किती प्रिय आहे आणि तिलाच support करणार. काल थिएटर मध्ये जेन्ट्स 1% होते. बाकी सर्व 5yr पासून पुढे सर्व वयोगटातील स्त्रिया दिसल्या. अभिमान आहे मला मी मराठी असण्याचा आणि एक स्त्री असण्याचा. Thank you देवा मला मुली चा जन्म मिळाला.
@lalitakatariya2968
@lalitakatariya2968 Год назад
Esvarachi sunder kalakruti bai
@manasirajwade8150
@manasirajwade8150 Год назад
👍👍👌👌👌
@preetiyewale2890
@preetiyewale2890 Год назад
Chan acting and chan story.
@darshangothankar4910
@darshangothankar4910 Год назад
खूप खूप छान 🎉❤
@kirtihudlikar9218
@kirtihudlikar9218 Год назад
Superb Movie ❤
@sanjivaniyogaclasses
@sanjivaniyogaclasses Год назад
Best interview ❤
@jyotinere4454
@jyotinere4454 Год назад
आम्ही पाच बहीणी आहोत आम्ही एकदा बरोबर जाणार माझा एकदा पाहुण झाला.
@sanjivanichavan8862
@sanjivanichavan8862 Год назад
Please part 2 pan ala पाहिजे
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 Год назад
रोहिणीताईत त्यांची आई प्रतिबिंबिय आहे...सर्वांना सामावून घेतात..
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 Год назад
Aprateem,सगळेच
@anjanajoshi9335
@anjanajoshi9335 Год назад
Kedar Bhau Dilip Prabhawalkar aani Nayana Aapate na gheun ek chhansi comedy film banawa😂😢😮😅😊
@krantiprabhudessai6390
@krantiprabhudessai6390 Год назад
we r eagerly waiting to watch the film All the best 🎉
@ravindradolas7767
@ravindradolas7767 Год назад
चित्रपटाच नावच खुप छान आहे.
@jasminmulani4986
@jasminmulani4986 Год назад
शिल्पा खुपचं भारी आहे 🎉
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Год назад
😊🙏
@SACHINSAWANT-em7lh
@SACHINSAWANT-em7lh Год назад
Aawaz nit nahi
@gunjan8418
@gunjan8418 Год назад
Suchitra mam tuhmi watch sathi right hand use karta ka
@gourikhilare71
@gourikhilare71 Год назад
suchitra mam aalya chhan vatal 😍😍
@ayra328
@ayra328 Год назад
Video cha volume low ahe thoda
@ayra328
@ayra328 Год назад
Viviana mall chi shooting ahe thane madhe😍
Далее
Тупой и ещё тупее. (и поддоны)
00:37