मुलींचा उपनयन सोहळा-सौ नीला खडकीकर(ज्ञानप्रबोधिनी पुरोहिता)।#threadceremony #upnayan #मुंज #मौजीबंधन @Piyuthestoryteller
मुलीची मुंज असे म्हणल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते , तर काहींना कुतूहल , तर काहींना फॅड वाटते . खरंतर वेदकाळामध्ये मुलींच्याही मुंजी होत होत्या .आपली हिंदू संस्कृती अतिशय प्राचीन व प्रगल्भ आहे . ऋषी मुनींच्या तपश्चर्येने समृद्ध आहे . धर्मसंस्कारानी संपन्न आहे . गार्गी , मैत्रेयी अशा अनेक ब्रह्मावादिनीचा उल्लेख वेदवाङ्मयात आढळतो ऋषी कन्या वेदपाठी असत
आजच्या या विषयावर बोलायला खास पाहुण्या आल्या आहेत सौ नीला खडकीकर, नीला
ताई या ज्ञानप्रबोधिनी पुरोहिता आहेत . जाणून घ्या आजच्या एपिसोड मध्ये मुलींचे
उपनयन का करतात आणि का करावे ?याच्या मागे आपल्या वेदात काय सांगितले आहे याबद्दल .
Mrs. Neela Khadkikar
contact no. :9096848460
Dnyanprabodhini, Pune.
Pls subscribe to my channel to get all the updates of new videos. Thank You !
now we can listen to this podcast on spotify :
podcasters.spo...
22 окт 2024