Тёмный

मूग आणि उडीद उत्पादन तंत्रज्ञान 

शाश्वत शेती SA
Подписаться 31 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

मुग उत्पादन तंत्रज्ञान
उडीद उत्पादन तंत्रज्ञान
मुग पिकावरील रोग व कीड नियंत्रण
मुगाचे / उडीदाचे हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते.
मुग पेरणी कशी करावी
मुग लागवड कशी करावी
मूग माहिती
उडीद माहिती
मूग बीजप्रक्रिया
उडीद बीज प्रक्रिया
चमकी मूग
मूग जाती
उडीद जाती
पावसाळ्यात भुईमुग लागवडीचे उत्पन्न कसे वाढेल...?
पावसाळी/ खरीप हंगामातील भुईमुगाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान...!
• खरीप हंगाम / पावसाळी भ...
बीटी कापसाचे कृषी खरीप हंगाम 2020 साठी कोणते वाण जात निवडावी..?
• कापूस शिफारशीत वाण खरी...
बीटी कपाशीचे प्रगत लागवड तंत्रज्ञान
• बीटी कापूस सुधारित लाग...
खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे कोणते वाण निवडावे..?
• खरीप हंगाम 2020 साठी स...
सोयाबीनचे चांगले उत्पादनासाठी सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब
• सोयाबीन सुधारित लागवड/...
बेभरवशाचा पाऊस आणि कोरडवाहू शेती, कमी पावसावर चांगले पीके आणि उत्पादन घ्यायचे आहे
'मूलस्थानी जलसंधारण'
• मूलस्थानी जलसंधारण......!
खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि नियोजन भाग 1
• खरीप हंगामाची पूर्वतया...
🌱 बियाणे खरेदी, दक्षता
• बियाणे खरेदी, दक्षता...!
🌱बियाणे उगवण क्षमता तपासणी साधी सोपी पध्दत
• बियाणे उगवणक्षमता तपास...
कृषि सेवा केंद्रावर कीडनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी
• कृषि सेवा केंद्रावर की...
मिरचीवरील व्हायरस रोगाचे नियंत्रण
• मिरचीवरील व्हायरस रोगा...
हुमणी अळीचे नियंत्रण करण्याचा अत्यंत कमी खर्चिक प्रतिबंधात्मक उपाय.....!
• शेतकऱ्यांनो, हीच वेळ आ...
टोळधाड हा काय प्रकार आहे...?
वेळीच शेतकऱ्यांनी याबद्दल जाणून घ्यावे आणि खबरदारी व उपायोजना कराव्यात.
• टोळधाड...? टोळ (डेझर्ट...
बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने कसे तयार करावे.
• बोर्डो मिश्रण आणि बोर्...
आले प्रगत लागवड तंत्रज्ञान आणि आल्याचे विक्रमी उत्पादन
• आले लागवड तंत्रज्ञान....!
दीडपट हमीभाव मिळणार कसा...?
नुकत्याच केंद्र सरकारने खरीप हंगाम 2020-21 साठी किमान आधारभूत किंमती / हमीभाव जाहीर केले आहेत.
• किमान आधारभूत किंमतींच...
असेच नवनवीन व्हिडिओ आणि अद्ययावत माहितीसाठी खालील लिंक वरून माझे 👇🏻
Channel Subscribe करावे ही विनंती...!
Shashwatsheti SA
Shashwat Sheti Sa
bit.ly/2McJmLZ
धन्यवाद...!
©️ Parikshit Karpe

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@satish2558
@satish2558 2 года назад
छान 👌👌
@ruchabhushan
@ruchabhushan Год назад
7जुलै नंतर काय होतं
@balirampatilkapse2210
@balirampatilkapse2210 3 года назад
उन्हाळी मुगाचे अधिक उत्पादन देणारे कोणते वान आहे .माहिती द्यावे.धन्यवाद.
@jyotichaudhari3495
@jyotichaudhari3495 4 года назад
Sir jast fuldharna sathi konti avshd vaprne udid sathi
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
आवश्यकता नाही.
@dharendranathyelegaon5860
@dharendranathyelegaon5860 3 года назад
उन्हाळी येणारी उडीद व्हरायटी सांगा
@BSKudache
@BSKudache 4 года назад
मुगाला फुलं येण्यासाठी काय फवारणी घ्यावी
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
काही गरज नाही.
@prashantkale8309
@prashantkale8309 3 года назад
सर उन्हाळी उडिद कोणत्या महिन्या पर्यंत पेरणी केली पहेजे
@shashwatshetisa
@shashwatshetisa 3 года назад
7 मार्च पर्यंत
@bethe4297
@bethe4297 3 года назад
केळी पिकामध्ये आंतरपिक म्हणून उडीद-मूग जूलै महिन्यात सुरूवातीला लागवड करता येईल का..,? कृपया मार्गदर्शन करावे...!
@ashoksolanke8321
@ashoksolanke8321 3 года назад
नमस्कार सर सर,तुर 30 दिवसांची आहे.याला पहिली फवारणी वरीलप्रमाणे तुम्ही मूग पिकाला सांगितल्याप्रमाणे सल्फर+रोगर+बुरशीनाशकांची केली तर चालेल का? की रोगर ऐवजी choro+cyper या कीटकनाशकाचा वापर करावा.
@shashwatshetisa
@shashwatshetisa 3 года назад
तुर पिकाला फुलोरा येईपर्यंत कुठलेही फवारणीची आवश्‍यकता नसते.
@ArunKumar-sf1jq
@ArunKumar-sf1jq 4 года назад
सर मुगा मध्ये गवता वरती कोणते weedicide चे पवरणी करवी🙏🙏
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
तणनाशक वापरू नका. सायकल कोळपे चालवा. 2-3 वेळेस
@ArunKumar-sf1jq
@ArunKumar-sf1jq 4 года назад
धन्यवाद सर
@onkarkambale195
@onkarkambale195 4 года назад
खूपच छान सर
@user-un1rv8mv7h
@user-un1rv8mv7h 3 года назад
सर उडिद या पिकाला शाकेद हे औशद तननियंतरन साठी पेरनी झाल्यापासुन किती दिवसांनी मारावे,आनी tonilk जय किसान bio 20 पेरनी झाल्यापासुन किती दिवसांनी फवारावे.
@shashwatshetisa
@shashwatshetisa 3 года назад
५ % फुले येताच
@user-un1rv8mv7h
@user-un1rv8mv7h 3 года назад
@@shashwatshetisa 5%फुले मनजे समजल नाही सर.दिवस सांगा पेरनी झाल्यापासुन.
@shashwatshetisa
@shashwatshetisa 3 года назад
फुले लागण्यास सुरुवात झाली की लगेच ४०-४५ दिवस
@bramha4793
@bramha4793 3 года назад
उन्हाळी उडीद बियाणे कोणते चांगले आहे
@jagdishgutte.3628
@jagdishgutte.3628 3 года назад
सर उन्हाळी मुग कोणते वाण पेरावे.
@shashwatshetisa
@shashwatshetisa 3 года назад
शनैश्र्वर, निर्मल, बी एम २००३-२
@jagdishgutte.3628
@jagdishgutte.3628 3 года назад
@@shashwatshetisa धन्यवाद सर
@jagdishgutte.3628
@jagdishgutte.3628 3 года назад
@@shashwatshetisaसर उन्हाळी मुगाची पेरणी 15 जानेवारीनंतर केली तर चालेल का ?
@shashwatshetisa
@shashwatshetisa 3 года назад
१५ February नंतर
@jagdishgutte.3628
@jagdishgutte.3628 3 года назад
@@shashwatshetisa धन्यवाद साहेब
@bhiselaxman3592
@bhiselaxman3592 4 года назад
उडीद या पिकावर आता सध्या आळी चे प्रमाण जास्त आहे कोणती कीटकनाशक फवारणी करावी
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
Qwinolfos 2 mili/liter water
@amoleavhad2189
@amoleavhad2189 4 года назад
हे वान तर दूकानात कूडच दिसत नाहीत दूसरेच दिसतात
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
नियोजन असल्यास पंधरा-वीस दिवस आधी कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी सेवा केंद्र यांच्याशी संपर्कात राहून बियाण्याची नोंदणी करावी लागते.
@himeshgaming8941
@himeshgaming8941 2 года назад
सर आमच्या कडे अजुन पेरणी योग्य पाऊस पडला नाही तरी आता पुढे पाऊस पड ला तर मुग पेरणी करू शकतो का
@maheshjadhav1882
@maheshjadhav1882 4 года назад
Sir उडीत आता लावलेलं चालेल का
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
चालेल 2 दिवसांत निर्णय घ्या
@maheshjadhav1882
@maheshjadhav1882 4 года назад
@@shashwatshetisa पाऊस मूळे time झाला तर
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
7 July पर्यंत पेरणी करता येते.
@amoleavhad2189
@amoleavhad2189 4 года назад
खताच काही सांगीतलच नाही सर
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
नत्र स्फुरद is Sufficient..!
@bahubalipatil8884
@bahubalipatil8884 4 года назад
Udid ghalun 40 divas zalet ajun kontech avshad marle nhi tri konte kitaknashk ani tonik kutl marve
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
टॉनिक वापरू नका. कार्बेन्डाझिम 500 ग्रॅम आणि रोगर 500 मिली एकत्र मिसळून 500 लिटर पाण्यात फवारणी करावी.
@soham361
@soham361 3 года назад
हरीन उडदाचे पीक खातात काही
@former1163
@former1163 4 года назад
Sir Mong maha beej mahamandal cha kasa hai
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
चांगले आहे.
@preparationplanner2646
@preparationplanner2646 4 года назад
मूग साठी कोणतं बियाणे चांगले आहे ..(फक्त पावसाळी मूग)
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
Bm२००३-२ ग्रीन गोल्ड सीड्स चे शनैश्वर
@jyotichaudhari3495
@jyotichaudhari3495 4 года назад
Sir tumcha number dya
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
8432327781 Whatsapp me.
@asifpatel4353
@asifpatel4353 4 года назад
Sheti guide
@sanjayswami5874
@sanjayswami5874 4 года назад
सर मला तुमचा माेबाईल नंबर पाटवा.
@preparationplanner2646
@preparationplanner2646 4 года назад
1 हेक्टर ला आम्हला 8 किलो बियाने लागत मूग च
@shashwatshetisa
@shashwatshetisa 4 года назад
30x10 CM 12-15 kilo 45x10-15 CM 20 kilo हेक्टरी (२.५ एकर)अंतरानुसार बदलते
Далее