Тёмный

मृत्यूला पुरून उरणाऱ्या प्रधान बैलाचा हा शर्यतप्रवास तुम्ही ऐकलाय का | Pradhan Bail Story | Bailgada 

Vishaych Bhari
Подписаться 707 тыс.
Просмотров 180 тыс.
50% 1

मृत्यूला पुरून उरणाऱ्या प्रधान बैलाचा हा शर्यतप्रवास तुम्ही ऐकलाय का | Pradhan Bail Story | #bailgadasharyat #vishaychbhari #pradhanbailstory
महाराष्ट्राच्या ज्या ज्या गावात बैलगाडा शर्यतीचं मैदान भरतं त्या त्या गावात पयल्या नंबरचं बक्षीस घेणारा यकमेव बैल म्हंजी प्रधान.. फकस्त बैलगाडा शौकीनचं नाय तर राज्यातलं मंत्री संत्री सुद्धा ज्येचं डाय हार्ड फॅन हुतं त्यो बैल म्हंजी प्रधान.... ज्येनं आपल्या आविष्यात इतकं यश पाहिलं का त्येज्यावर जळणाऱ्या लोकांनी त्येला लोखांड चारून मारण्याचा प्रयत्न केला त्यो बैल म्हंजी प्रधान... आन पुना मरणाला बी पुरून उरला त्यो वाघाच्या काळजाचा बैल म्हंजीचं काळे आण्णांचा प्रधान.... काळे आण्णांच्या प्रधाननं आपल्या पळण्याच्या काळात शर्यतजग नुसतं हादरवून नाय सोडलं तर त्येज्यावर अक्षरशः राज्य केलं राज्य.... अशा या महान प्रधान बैलाचाचं आजचा हा शर्यतप्रवास..
आमचे अजून काही व्हिडीओज :
१. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• नाद हाय ह्यो माज भारी ...
२. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• सर्वात कमी वजनाचा महार...
५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• दगडी फोडून महाराष्ट्र ...
६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
• कोण होते सेना महाराज |...
७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
• या गाण्यांशिवाय भीमजयं...
८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
• बघता बघता IPL मधून गाय...
९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
१०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
• एवढ्या पैशात तर आपल्या...
11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
• उदयनराजे 007 नंबरचीचं ...
12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
• शहाजीराजांची ही लढाई ब...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
vishaych bhari
bailgada rap song
विषयच भारी
bailgada song
bailgada rap
raosaheb magar maharashtra kesari
yuvraj patil maharashtra kesari
bailgada sharyat song
bailgada sharyat
bailgada sharyat rap song
laxman vadar kusti
रावसाहेब मगर
yuvraj patil
bailgada new song
बैलगाडा शर्यत
bailgada
shankar anna pujari
maharashtra kesari yuvraj patil
yuvraj patil vs satpal kusti
vishay bhari
raosaheb magar
rap
yuvraj patil kusti
bailgada bailgada song
new bailgada song
महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022
लक्ष्मण वडार
laxman vadar
rap song
rocksun
kusti
maharashtra kesari 2022
maharashtra kesari kusti
shankar pujari commentary
महाराष्ट्र केसरी
रॅप सॉंग
pailwan yuvraj patil kolhapur
कुस्ती महाराष्ट्र केसरी
बैलगाडा रॅप
महाराष्ट्र केसरी कुस्ती
maharashtra kesari
sharyat song
युवराज पाटील सतपाल कुस्ती
bailgada status
bailgadi rap
बैलगाडा song
शंकर पुजारी कुस्ती
chhota raosaheb magar
maharashtra kesari 2022 live
new marathi rap song
harishchandra birajdar
raj thackeray, raj thakre
jhon cena, wwe
#pradhan #kaleanna #pradhanbail #pradhanbailmulakhat #hindkesaripradhanbail #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
#bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
#mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
#bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bajyabail

Опубликовано:

 

25 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 210   
@mustakshaikh2386
@mustakshaikh2386 2 года назад
स्व.कै.आण्णा काळे,यांची आन बाण आणि शान,महान हिंदकेसरी प्रधान ,याला कोटी कोटी नमन
@ganeshgaikwad9548
@ganeshgaikwad9548 2 года назад
बोलण्याची शैली, शब्दावरची पकड, बिनधास्त पणा खूपच भारी 👌👌👌
@mohankale2305
@mohankale2305 2 года назад
प्रधान तुमाला कोटी कोटी प्रणाम बळीराजा सुखी तर शेतकरी सूखी जँय जॅय शिवराय नाद कऐकच बंईल गाडी शँरयद 🌾🐐🐐💯🇮🇳👌
@dipaknavaghane7553
@dipaknavaghane7553 2 года назад
जबरदस्त माहिती..तुमच्या शब्दांना सलाम
@rajendrakanase4762
@rajendrakanase4762 2 года назад
मनापासुन धन्यवाद प्रथमेश जी ... आपण आपल्या यूटयुब चॅनल च्या माध्यमातून आमच्या कै प्रधान याची महाराष्ट्र भर नहवे तर जगभर प्रसिद्धी करत आहात आणि कै. प्रधान चा संपूर्ण जीवन प्रवास आपण अतिरिक्त कमी वेळात परंतु अतिशय सुंदर रित्या आपल्या महाराष्ट्रतील कै . प्रधान बैल प्रेमी , बैलगाडी शौकिन , मालक ,चालक याच्या परेत पोहचलात त्या बद्दल मी बजरंग बाबुराव कणसे आणि संपूर्ण कणसे परिवार आपले मनापासून आभार मानतो ...🙏🙏
@salunkhesanjay5356
@salunkhesanjay5356 2 года назад
शेवाळे आबांचा ट्रिपल हिंदकेसरी राजा ❤️‍🔥💯
@shrikantkale5957
@shrikantkale5957 2 года назад
नगर जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केला हिंदकेसरी पांडुरंग शेठ किसनराव काळे यांची मुलाखत घ्या यांचा दावणीला बारा बैल आहेत सर्व हिंदकेसरी आहे
@amolkokare7110
@amolkokare7110 2 года назад
मंगला बनसोडे मुलाखत झाली पाहिजे
@dineshmane3577
@dineshmane3577 2 дня назад
Gp re
@बैलगाड्याची_दुनिया
भारतकेसरी हिंदकेसरी मन्या 👑 सभापती राजूशेठ जवळेकर यांचा शर्यत प्रवास 👑
@rajendrakanase4762
@rajendrakanase4762 2 года назад
मनापासुन धन्यवाद प्रथमेश जी ... आपण आपल्या यूटयुब चॅनल च्या माध्यमातून आमच्या कै प्रधान याची महाराष्ट्र भर नहवे तर जगभर प्रसिद्धी करत आहात आणि कै. प्रधान चा संपूर्ण जीवन प्रवास आपण अतिरिक्त कमी वेळात परंतु अतिशय सुंदर रित्या आपल्या महाराष्ट्रतील कै . प्रधान बैल प्रेमी , बैलगाडी शौकिन , मालक ,चालक याच्या परेत पोहचलात त्या बद्दल मी बजरंग बाबुराव कणसे आणि संपूर्ण कणसे परिवार आपले मनापासून आभार मानतो ...🙏🙏
@satishnichit9284
@satishnichit9284 2 года назад
जरा नगर पुणे जिल्ह्यात पण असा एखादा व्हिडिओ बनवा मस्त
@satishnichit9284
@satishnichit9284 2 года назад
हिंदकेसरी मन्या राजूशेठ जवळेकर वाफगाव (राजगुरू नगर)पुणे
@nikhilphadtare3547
@nikhilphadtare3547 2 года назад
अशोक फौजी ( पेडगांवकर )यांचा हिंदकेसरी (सोन्या ) 🚩 यांच्या बैलाचा इतिहास कळातर अतिउत्तम होईल . येवढीच तुमच्या कडून आशा करतो .🙏
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 года назад
छानच सर.
@nitin_s_p
@nitin_s_p Год назад
टेस्टर आणि लक्ष्मण यांच्या प्रवासाचा विडीओ बनवा सर
@makarandjoshi7286
@makarandjoshi7286 Год назад
काळे अण्णा यांनी राजकारण करून प्रधान घेतला पण मरे पर्यंत सांभाळला.... डॉक्टर शोधून पुन्हा नवीन आयुष्य दिले आणि जगावला.... कैलासवासी अण्णा आणि प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@yogeshmane8488
@yogeshmane8488 2 года назад
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏
@adinathkarale4996
@adinathkarale4996 2 года назад
तालुका कराड मलकापूर मधील आईसाहेब एक्सप्रेस आदत खोंड शंभू ची मुलाखत
@djjames9886
@djjames9886 2 года назад
Pradhan mhnje king hy aapla... Nadkhula❤️
@Ajay_Wagh07
@Ajay_Wagh07 2 года назад
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
@dhananjaychavan2909
@dhananjaychavan2909 2 года назад
दादा जरा पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष द्या की सांगली कोल्हापूर बैल लय हाय की नावाजलेले
@trending_marathi
@trending_marathi 2 года назад
Harnya❤️
@aniketshinde7025
@aniketshinde7025 Год назад
अरे दादा पश्चिम महाराष्ट्र मध्ये शर्यत जोरात चालते व आणि कराड थोडी ना उत्तर प्रदेश मध्ये येतं तेव्हा सातारा कराड पश्चिम महाराष्ट्र मध्येच आहे रे.
@aniketshinde7025
@aniketshinde7025 Год назад
आणि सांगली सातारा तर एकच की आहेत
@anupvarpe5537
@anupvarpe5537 2 года назад
Maharashtra कोल्हापूर जिल्हा .. तालुका चंदगड... Varpe मास्तर chya गुलब्या बैलाची मुलाखत घ्या दादा खूप लाईक भेटतील 🙏🙏🙏🙏👍👍
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 2 года назад
Chhan mahiti,,,Abhari ahot
@ajitbhosale7780
@ajitbhosale7780 2 года назад
खूपच छान अप्रतिम
@dadasochavan8916
@dadasochavan8916 2 года назад
तानाजी पाटील आप्पा जिंतिकर यांचा हिंदकेसरी सोन्या बद्दल बनवा की राव व्हिडिओ 🙏
@dadasochavan8916
@dadasochavan8916 2 года назад
असे कोणते मैदान नाही की सोन्या ने मारले नाही कृपया बनवा एक विडिओ
@mohsinpatel5720
@mohsinpatel5720 2 года назад
वाघेरी कराचा बैल कधी फेल गेला नाही आजुन पण
@krishnadevjadhav1065
@krishnadevjadhav1065 2 года назад
प्रथमेश भावा, पीवर घाटी भाषा ऐयाकून फारच भारी वाटतया बघ
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 2 года назад
Khup changli Mahiti,,,Pradhan cha Ethas ne rachala hota yachi sunder mahiti dily baddal abhar,Jay Javan Jay Kisan
@dipakbhosale9571
@dipakbhosale9571 2 года назад
समोरा समोर मुलखत घ्या अजून मज्जा येईल 🙏
@atulpimpalkar6206
@atulpimpalkar6206 2 года назад
हिंद केसरी मोठा लक्ष्याची शर्यत प्रवास ❤️😘😘
@JustChillbro482
@JustChillbro482 2 года назад
Ahe video channel vrti , bgha aadhi
@djv437
@djv437 2 года назад
सुदंर ❤️❤️❤️
@sagarlende6238
@sagarlende6238 2 года назад
दादा पंढरीशेठ च्या बादल 1010 ची व्हिडीओ बनवा🙏
@prathmeshphalke3713
@prathmeshphalke3713 2 года назад
प्रधान बैलाचा प्रवास...
@sujitjagtap8468
@sujitjagtap8468 2 года назад
Jinti cha Sonya Ani malshiras cha Pradhan ek no gagi palaychi Rao.
@user-ov5qj6rm7o
@user-ov5qj6rm7o 10 месяцев назад
पैलवान सावकर श्रीपती चिकाटे राहणार आकाईवाडी तालुका कराड जिल्हा सातारा बैलाचे नाव पावर या बैलाची महिती सांगा plzzzz
@harshwardhanthorat3922
@harshwardhanthorat3922 2 года назад
वडीच्या बावऱ्याची मुलाखत घ्या
@user-kh7vq2gv4g
@user-kh7vq2gv4g 2 года назад
पेडगाव चा सोन्या ची मुलाखत घ्या खूप heart touching स्टोरी आहे
@user-dt3rq2gq6m
@user-dt3rq2gq6m 2 года назад
मथुर चि मुलाखत घ्या
@kushalpelwan8944
@kushalpelwan8944 2 года назад
हिंद केसकरी मोठा सोन्या माहित सांगा
@sachinwaghmode9861
@sachinwaghmode9861 2 года назад
माळशिरस ची आण बाण शान प्रधान
@premsathe6783
@premsathe6783 2 года назад
महाराष्ट्र च्याम्पियन 👑वायर👑 चा शर्यत प्रवास घ्या
@gudyamadane4634
@gudyamadane4634 2 года назад
1 नंबर
@AjayPatil-pt6db
@AjayPatil-pt6db Год назад
भाऊ प्रधानची गोष्ट मनाला लागली 1न्ंबर
@maheshpradhan5535
@maheshpradhan5535 2 года назад
Khupach chan
@ashokphadtare160
@ashokphadtare160 2 года назад
Dada Jay bailachi mahiti nhavti te pan mahit hotayt salut tumhala
@kalpeshtamboli9295
@kalpeshtamboli9295 Год назад
भावा मन जिंकले रे तु 😊❤
@user-oj8fu3qv3l
@user-oj8fu3qv3l 2 года назад
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
@sanjaylimbure5819
@sanjaylimbure5819 2 года назад
समीर भोईर
@sagarbhosale9939
@sagarbhosale9939 2 года назад
सातारा रोड यांचा राजा बैलाची मुलाखत & तुमचा राजा बैलाची
@akashnikam1000
@akashnikam1000 Год назад
निसर्ग गार्डन कात्रज सुंदर चा व्हिडिओ बनवा
@anilmore6574
@anilmore6574 2 года назад
आयुर्वेदिक उपचार यावर व्हिडीओ बनवा
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 года назад
खुप छान मुलाखत ❤
@karimshaikh7553
@karimshaikh7553 2 года назад
मस्तच
@omkarjangam4196
@omkarjangam4196 2 года назад
पुसे गाव चा सुंदर बैल जीवन प्रवास
@ankushkadam7331
@ankushkadam7331 2 года назад
Bhava kadak yar
@arunpatil9189
@arunpatil9189 Год назад
पोमाजे मामा याचा कुरुदवाड हिदकेसरी आण्या (गोड्याळ)
@rahuldavari7858
@rahuldavari7858 2 года назад
लै भारी
@vilasdighe9439
@vilasdighe9439 2 года назад
खुप छान
@ashokdeshmukh3666
@ashokdeshmukh3666 2 месяца назад
Salaam ❤
@yashpawar3896
@yashpawar3896 2 года назад
Rajuri karanchya बंड्या chi mulakhat ghya
@djmady11200
@djmady11200 Год назад
बकासुर ❤
@umaeshhake
@umaeshhake 2 года назад
आरे भाऊ मोठा सोन्या ची व्हिडिओ वनव
@akshaypatil223
@akshaypatil223 2 года назад
Javed Bhai Mulla tambave yancha Hindkesari Sarjya ya bailachi story kara
@dilerjadhav9875
@dilerjadhav9875 Год назад
मस्त
@babupangare6833
@babupangare6833 Год назад
सासवड पुरंदर, मधिल वारवडी गावातील, पिंटया बैलाची, आणि सोमनाथ सखाराम मोखर धनकवडी पुणे यांच्या पिस्तूल बैलाची माहिती सांगा..
@santoshbhagat5672
@santoshbhagat5672 2 года назад
Pradhan ❤️
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 Год назад
मी पाहिलेला बैल अप्रतीम गाडी पळत होती प्रधान व सालगुडे पाटील यांचा सायब्या बैल .....
@mahendrapawar9765
@mahendrapawar9765 2 года назад
तुमचा no दया 1 चागले बैल ची माहिती देतो
@anilpawar4010
@anilpawar4010 2 года назад
Sonay
@gauravmohite7812
@gauravmohite7812 2 года назад
जिंतीचा सोन्या ची मुलाखत घ्या
@user-ov6cq3lp5r
@user-ov6cq3lp5r 2 года назад
धीवड नाहि दिवड
@pinttumadane9498
@pinttumadane9498 Год назад
🙏🙏👍👍👍
@malojijadhav273
@malojijadhav273 2 года назад
👍
@yogeshmane8488
@yogeshmane8488 2 года назад
👌👌👍🔥🔥🔥❤❤
@rupalikhairmode6339
@rupalikhairmode6339 2 года назад
Mohapre karancha bahulya please dada
@shaileshjagatap8085
@shaileshjagatap8085 2 года назад
Pedgaon cha Sonya chi mulakhat ghya
@yadavvilas8030
@yadavvilas8030 2 года назад
कांचा बैलाची मुलाखत घ्या रोशन ज्वेलर्स वाघेरी
@mubarakmulla5964
@mubarakmulla5964 2 года назад
🙏🙏🙏
@sharadchavan8939
@sharadchavan8939 2 года назад
👍🙏🙏
@santoshbhagat188
@santoshbhagat188 2 года назад
Kadgun karancha Raja Aani prashan 90 cha kalat palat hote. Mahiti ghya aani jrur video banva tya kalat dahashat hoti tya bailanchi......... Dhanybad
@purushottampatiltembhode3846
@purushottampatiltembhode3846 2 года назад
शिवाजी काळण हेदुटणे यांचा गाजा ची मुलाकात घ्या विसापूर मध्ये सागर कड होता
@amolpalve74
@amolpalve74 2 года назад
malshiras chi jaan pradhan
@ranjitpatil1363
@ranjitpatil1363 2 года назад
Hi
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 Год назад
❤❤
@saishraddhaband1907
@saishraddhaband1907 2 года назад
Bhau tumchya avajat ch navin vdo aikayla avdel❤️❤️❤️
@yashpawar3896
@yashpawar3896 2 года назад
राजुरी karanchya बंड्या chi mulakhat ghya
@khemrajwaghare1923
@khemrajwaghare1923 2 года назад
Sonarpadyacha Sonya bail mulakhat
@shaileshjagatap8085
@shaileshjagatap8085 2 года назад
Piistul chi ghya mulakhat
@user-id5ls2mk5b
@user-id5ls2mk5b 2 года назад
संज बर्गे कोरेगांवचा संज्या
@devtswsre8040
@devtswsre8040 2 года назад
Maharashtra king Hind Kesari enjan Sarkar Kdun khurak betat hota mulakhat koni getali nahi ajun
@ranjitpatil1363
@ranjitpatil1363 2 года назад
हिंदकेसरी शंकर चांगदेव बाजारे माळशिरस
@sagarthorat8863
@sagarthorat8863 Год назад
सैदापूर चा *लासा* उर्फ सर्जा
@vikramshinde1281
@vikramshinde1281 Год назад
@bharatmadhavi5800
@bharatmadhavi5800 Год назад
सोन्या आणि प्रधान मुबंईत कधी पळाले नाही
@balurothe7003
@balurothe7003 Год назад
चित्तर कोडोली
@IshalWriter
@IshalWriter 2 года назад
एक नंबर भावड्या ✌️✌️✌️
@ajinkyabangar6741
@ajinkyabangar6741 2 года назад
सोपान शेठ गोविंदराव पोखरकर , काळी बुलेट,माकडाचा गाडा
@swapnilsuryawanshi2814
@swapnilsuryawanshi2814 Год назад
कलंबी च्या हिंद केसरी सोन्याची मुलाखत घ्या
@nikhilpawar9258
@nikhilpawar9258 2 года назад
शिरसवस्ती खटाव करांचा बलमा
@sanjaylimbure5819
@sanjaylimbure5819 2 года назад
मोठ्यागाच्या तुफान बैलाची मुलाखत घ्या सर....
@allizzwell7327
@allizzwell7327 2 года назад
🔥
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 года назад
👌🏻👌🏻👌🏻🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@somnathsonawale2173
@somnathsonawale2173 2 года назад
सोनारपाड्याचा सोन्या
Далее
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 26 млн
УРА! Я КУПИЛ МЕЧТУ 😃
00:11
Просмотров 1 млн
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 26 млн