Тёмный

मृदुंगातून काढला रेल्वेचा आवाज / सोलो पखवाज वादन / तुकाराम महाराज पांचाळ / मृदुंग / पखवाज 

 नाद माऊलींचा / nad maulincha
Подписаться 63 тыс.
Просмотров 3,2 млн
50% 1

संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 869   
@BankatGolande-k1e
@BankatGolande-k1e 6 месяцев назад
Khupch chan Maharaj
@dattakotwal2648
@dattakotwal2648 2 года назад
खूप छान वाटलं. पखवाज आणि ट्रेन चार आवाज. तरुण वर्ग आपोआप किर्तन भजन प्रवचन या कडे वळल्या शिवराय राहाणारा नाही.
@surykantkarwande8803
@surykantkarwande8803 11 месяцев назад
Best train चा आवाज काडला महाराज
@stopinhumanity
@stopinhumanity 2 года назад
भारतीय इतिहासातील सर्वात व्यापक आणि प्रभावशाली अशी ठरलेली वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची जननी आहे . संत तुकोबारायाच्या विचारातुन शिवाजी राजे सारखे महान सम्राट घडले. .... मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे .
@gajananjambharkar2139
@gajananjambharkar2139 Год назад
Yyyo6tt5555555554445555555 said that he had no intention to 555out a deal with app pu00
@sandeepgandhale8821
@sandeepgandhale8821 Год назад
❤एक नंबर नादखुळा खुप छान 🎉 जय श्रीराम
@TulshiramParaskar
@TulshiramParaskar 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
@sagarsonawane3599
@sagarsonawane3599 Год назад
बीड जिल्हा एक नंबर महाराज
@prakashbrid
@prakashbrid Месяц назад
Great बुवा अप्रतिम भजन 👌👌👌👌
@lakhichandthakare4946
@lakhichandthakare4946 Год назад
Great पखवाज वाजविले आहे, शिवाय बोल ही त्या सोबत एकदम मस्त 👌👌
@shubham_M7777
@shubham_M7777 Год назад
Pakhwaj ki mrudung? Title madhe mrudung lihile aahe
@karbharidongre3018
@karbharidongre3018 2 года назад
जयहरी तुकाराम महाराज गुरु बंधु या नात्याने तुमचं पखवाज ऐकून सुभाष भाऊच्या आठवणींना उजाळा दिला 🙏🙏
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 2 года назад
पखवाज मधून रेल्वे चा आवाज आणि इतर बोल वदवलेत. खुप छान आणि अभिनंदन.
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 2 года назад
पांचाळ महाराज,तुमच मृदूंग वादन चा व्हिडीओ खूप छान वाटला,तुमच्या या सुंदर कले करिता तुमच खूप अभिनंदन,पुढील मृदूंग वादन आम्हाला ऐकायला खूप आवडेल,या करिता तुम्हांला खूप शुभेच्छा.
@kautikbhokare4329
@kautikbhokare4329 5 месяцев назад
खुपच छान महाराज! आनंद वाटला
@AlkaDhakad-t7y
@AlkaDhakad-t7y 5 дней назад
Khul Chan.mauli.🎉👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@PrakashKolpe-nq4bd
@PrakashKolpe-nq4bd Год назад
राम कृष्ण हरी खूप छान
@vilasgosavi148
@vilasgosavi148 2 года назад
खुपच प्रेरणादायक व अभिनंदन..ॐॐॐ
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@latagadekar5695
@latagadekar5695 Год назад
राम कृष्ण हरी
@sairajmirajkar4974
@sairajmirajkar4974 Год назад
महाराज नमस्कार अतिशय उत्तम 🌹🌹वारकरी संप्रदायातील वाद्यकलेला शब्दांची सुरेख जोड धन्यवाद ||
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Год назад
लाउणी मृदंग श्रुती टाळ घोष ll सेऊ ब्रह्म रस आवडीने ll,,,, 🙏🏼,,, खूप छान पंचाळ महाराज,,,,, काय जादू आहे आपल्या हातामध्ये 👌,,,,हे गुरु बळ,, आहें
@vinayvaishampayan6955
@vinayvaishampayan6955 2 года назад
छान तयारी केली आहे आपण आगगाडी चां आवाज छान काढला.
@devidasthefollowingurlat4893
@devidasthefollowingurlat4893 2 года назад
एक च नंबर माहाराज
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@umakantshrikhande235
@umakantshrikhande235 10 месяцев назад
एकदम मस्त महाराज अप्रतिम
@pinkumorepatil1291
@pinkumorepatil1291 2 года назад
आप्रतीम कौशल्य माहाराज
@SantoshKale-i3r
@SantoshKale-i3r Месяц назад
खुप. छान. जय. हरी❤❤❤❤
@babansutar7316
@babansutar7316 2 года назад
अफलातून अप्रतिम सुंदर खूप छान महाराज धन्यवाद
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 2 года назад
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RU-vid channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''' ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D67XkHt2Ud8.html
@manikkhutale9219
@manikkhutale9219 5 месяцев назад
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
@DattaNadekar-dy4gv
@DattaNadekar-dy4gv 5 месяцев назад
वा महाराज खुप छान 👏👏👌❤
@विश्वनाथधापकाळे
कीर्तनात चालीत खरंच तुमचे मृदंगाचे बोलं लयच भारी आहेत.
@laxmangadekar428
@laxmangadekar428 2 года назад
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩 वरील शब्दात सर्व काही आले नाव सुद्धा खुप छान आहे तुकाराम खरं आहे नाद माऊली चा
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 2 года назад
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RU-vid channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D67XkHt2Ud8.html
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Год назад
रामकृष्ण हरी.जय.जय.राहकृष्णहरि..हि.तुकाराम.महाराजाची.देन.आहे..
@nanasahebtelang7092
@nanasahebtelang7092 Год назад
Ek no, very Nice👍👏😊 Jay Hari Mauli 🙏🌹🌹🚩🙏🙏
@VishanuAvhad
@VishanuAvhad 7 месяцев назад
खूप छान आवाज महाराज जय हरी माऊली
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Год назад
यावरून स्पष्ट होते पैशाने माणूस मोठा होतो असे नाही आपआपल्या क्षेत्रात कर्तुत्ववाने मोठा होते. धन्यवाद पखवाज वादक
@vitthalbutanwad
@vitthalbutanwad Год назад
माणसाच्या अंगांत कला पाहिजे बसं जिवनाच कल्याणच...👌👌
@bapuraosolpure205
@bapuraosolpure205 Год назад
छान महाराज सोलपूरे सर
@rekhatakalikar5245
@rekhatakalikar5245 Год назад
धन्यवाद महाराज पखवाज वादक
@babanraoshinde4990
@babanraoshinde4990 Год назад
वा माऊली , अती उत्तम. कौतुकास्पद.
@anilkale9945
@anilkale9945 Год назад
Khup chhan Pakhavaz Vadan
@SachinChiplunkar-o2k
@SachinChiplunkar-o2k Месяц назад
खूप छान. माऊली 🙏🙏
@Bokan.
@Bokan. Год назад
Khupach chhan asa vattay kharach tabla boltoy jai shree Ram maharaj
@sopanvisave5616
@sopanvisave5616 2 года назад
वा महाराज
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 года назад
नमस्कार राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर, 💐🙏🙏
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 2 года назад
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RU-vid channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा, ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D67XkHt2Ud8.html
@raghavendrakolhatkar9896
@raghavendrakolhatkar9896 Год назад
देवा, मृदुंग असा पण वाजवता येतो हे ऐकून आनंद झाला. सुझाव आहे की अकोला वाशिम ट्रेन मध्ये गाडीचा पूर्ण वेगाचा ध्वनी करते वेळी, तुम्ही प्रवांशी सारखे थोडे, हलावे. आणखी मौज येईल. हार्दिक शुभेच्छा.
@rushijadhav7712
@rushijadhav7712 2 года назад
खूप छान पांचाळ महाराज तुकाराम
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@rushijadhav7712
@rushijadhav7712 2 года назад
तुकाराम भैय्याजी हरी
@santoshkanekar5751
@santoshkanekar5751 Год назад
अतिशय उत्कृष्ट पखवाज वादन केले आहे.आपली कला वृद्धिंगत होत जावो.
@sunilshinde8282
@sunilshinde8282 2 года назад
एकच नंबर वाजवता महाराज 💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌
@skharde3462
@skharde3462 Год назад
एक नंबरचा आवाज काढून दाखवला
@vinayakbarve4568
@vinayakbarve4568 2 года назад
जय हरी
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Год назад
Thanks
@devidasjoshi6252
@devidasjoshi6252 Год назад
खूप छान पकड आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
@rameshpalhal4908
@rameshpalhal4908 2 года назад
खूप खूप सुंदर महाराज अतिशय छान जय हरी महाराज
@mohankankare7032
@mohankankare7032 2 года назад
खुप छान सुंदर रेलवे महाराज वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून काला सादर केली धन्यवाद
@mahadevsutar5836
@mahadevsutar5836 2 года назад
एक नंबर माऊली एकदम कड्क
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
Thank you
@vijaypatil1101
@vijaypatil1101 Месяц назад
❤❤
@bharatchougale7021
@bharatchougale7021 Год назад
एक नंबर नादखुळा मृदग वाजवतात महाराज धन्यवाद !👌👌🌷🌷🥀🥀🏵️🏵️
@sanketrudrawar77
@sanketrudrawar77 2 года назад
Kadakkkkkk no. 1 👌🚩🙏 Jai Shri Krishna Jai Shri ram 🚩🙏 Jai Hind 🇮🇳
@bapusahebudawant3787
@bapusahebudawant3787 2 года назад
Atishay sunder
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@user-ur6bo4xw6c
@user-ur6bo4xw6c 2 года назад
अप्रतिम खुप खुप धन्यवाद जय हरि माऊली 🚩🙏🚩राम कृष्ण हरि 🚩
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 2 года назад
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RU-vid channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''' ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D67XkHt2Ud8.html
@rajendrajagtap9823
@rajendrajagtap9823 3 месяца назад
खूप छान वाजवले.
@sphadtarenetworkmarketing
@sphadtarenetworkmarketing Год назад
खुप छान महाराज .मला अभिमान आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा.या महाराष्ट्राच्या आणि भारत भूमीत खुप हुशार व्यक्तिमत्व आहेत .रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथे मध्ये मी तब्ल्यामधून कोयल कंठी हा आवाज 82 वर्ष वयाच्या व्यक्तीने वाजवून दाखवला होता .आपल्या कडे खुप महान कलाकार आहेत.
@sandiprajput1171
@sandiprajput1171 Год назад
अतिशय सुंदर तुकाराम महाराज राम कृष्ण हरी🌺🌺 ✨🌟👌👌🙏🙏
@Sachin_Creations100
@Sachin_Creations100 Год назад
मी हा व्हीडीओ दिवसातून 10 ते 15 वेळा payto मले khuop मस्त वाटते मी विधदर्भ चा आहे
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 Год назад
खूप सुंदर आवाज काढला रेल्वे चा राम कृष्ण हरी माऊली
@santoshmahajan8843
@santoshmahajan8843 2 года назад
एकच नंबर महाराज किर्तन
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@gorakshmane4205
@gorakshmane4205 Год назад
Great maharaj
@anilsontakke5763
@anilsontakke5763 6 месяцев назад
वा महाराज खुप छान रेल्वेचा आवाज काढला आवडलं ❤❤❤❤❤😊😊
@dhandattakulkarni9098
@dhandattakulkarni9098 2 года назад
Ek no awaj kadhlay train cha
@arjunpaul3629
@arjunpaul3629 Год назад
राम कृष्ण हरी सर मला आवडले
@balasahebshinde2586
@balasahebshinde2586 Год назад
Maharaj 🙏🙏 chup chan🙏
@ganeshshinde5995
@ganeshshinde5995 Год назад
नाद खुळा मराठ वाडा
@samarthpatait4646
@samarthpatait4646 Год назад
क्या बात है गुरुजी
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Год назад
Thanks
@somnathwaydande3989
@somnathwaydande3989 2 года назад
खूपच सुंदर ....कलाकार आहेत..... उत्कृष्ट अभिनेता....
@durgashankarrajguru6737
@durgashankarrajguru6737 2 года назад
Very very best
@hanmantshinde4797
@hanmantshinde4797 Год назад
महाराज फार च अप्रतिम वादन ! आवडले
@jayendranevarekar4056
@jayendranevarekar4056 Год назад
Khupch chhan
@pradeepjoshi4166
@pradeepjoshi4166 2 года назад
Very good presentation..PRADEEP
@amolkhadse7769
@amolkhadse7769 Год назад
Khatrnak rav,,maharaj,,,,,1,,,,,n,,,,🙏🏾
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 Год назад
Thanks
@Gopal.ShankarDoiphode
@Gopal.ShankarDoiphode Год назад
खूपछानआहे.वाद्य वा
@SubashJadva
@SubashJadva 6 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय
@manishkulkarni7344
@manishkulkarni7344 2 года назад
वा महाराज खूप छान हरी हरी
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@vilasgawande3679
@vilasgawande3679 2 года назад
कधि बात है रेल्वे आली खरोखरच वाटल हॅन्ड अप बुवा
@shankarvidhate5394
@shankarvidhate5394 2 года назад
O
@Tsongsunlimited
@Tsongsunlimited 2 года назад
एकच नंबर महाराज नमस्कार
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 2 года назад
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RU-vid channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D67XkHt2Ud8.html
@raghunandanatram1113
@raghunandanatram1113 2 года назад
जबरदस्त ट्रेन चा आवाज
@ganeshgawaliganeshgawali3496
@ganeshgawaliganeshgawali3496 2 года назад
महाराज सलाम तुमच्या कार्याला....
@govindparkhe4538
@govindparkhe4538 2 года назад
धनगर समाजाला खूप आभार मानतो लक्ष्मीची सेवा करतो आणि कीर्तन ऐकतो जेव्हा मेंढ्या ट्रेनचा पट्टा ओलांडून जातात तेव्हा अगदी स्थिर.जातात माझं नाव गोविंद हरिभाऊ पारखे गाव ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक खूप छान केलं कीर्तन मला आवडलं
@balasahebpimpale5037
@balasahebpimpale5037 2 года назад
अप्रतिम पखवाज वादन केले आहे महाराज आपल्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा
@दुधउत्पादक-ट1ङ
खुप छान भाऊ आपला मराठवाडा पण खुप छान आहे।
@dattalandage
@dattalandage 2 года назад
छान आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
@santoshkale6590
@santoshkale6590 2 года назад
धन्यवाद. महाराज
@sonupanchal6887
@sonupanchal6887 2 года назад
महाराज लय भारी शुभेच्छा
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
Thank you
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 2 года назад
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RU-vid channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D67XkHt2Ud8.html
@sushantpatil8222
@sushantpatil8222 2 года назад
खूपच छान राम कृष्ण हरी 🙏
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@marotichintale8613
@marotichintale8613 7 месяцев назад
छान पखवाज वादक आहात जी माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली ‌🙏🌹
@vilasgawande3679
@vilasgawande3679 2 года назад
लय भारीच तुका राम .....बुवा
@SandipBandagale
@SandipBandagale Месяц назад
Good maharaj
@sambhajilokare668
@sambhajilokare668 2 года назад
महाराजांची कला म्हणजे एक मशिन आहे.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 2 года назад
🤣
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@mahadevbodhale3911
@mahadevbodhale3911 5 месяцев назад
पांचाळ महारांज कूी जय
@dnyaneshwarborkar4948
@dnyaneshwarborkar4948 2 года назад
एक नंबर तुकाराम महाराज खूप खूप छान अभिनंदन
@rameshkale1725
@rameshkale1725 2 года назад
खुप छान मामाश्री 🌹🙏🌹
@nadmaulincha8293
@nadmaulincha8293 2 года назад
thanks
@yashwantkunkerkar2665
@yashwantkunkerkar2665 2 года назад
माऊली सलाम तुमच्या कलेला जय हरी
@somanathmali5181
@somanathmali5181 Год назад
महाराज खूप छान वादन आहे आणि हो आप लि आवाजाची जादू
@rohinibhoir4237
@rohinibhoir4237 Год назад
रामकृष्ण हरी
@pawankumarkarnahake5843
@pawankumarkarnahake5843 10 месяцев назад
Train sound great Ustadji Tari Khan saheb ji 💐💐🙏🏻
@samikshayadav8395
@samikshayadav8395 2 года назад
खूप छान माऊली
@yogeshpandit3686
@yogeshpandit3686 2 года назад
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. RU-vid channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा., ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D67XkHt2Ud8.html
@pradipkathar1561
@pradipkathar1561 Год назад
राम कृष्णहरी
@gopaljadhavgopaljadhav8994
@gopaljadhavgopaljadhav8994 Год назад
वा..वा..वा...रियल.आवाज.काढला.हो.महाराज.खुपच.छान
Далее
Outsmarted 😂
00:20
Просмотров 2 млн
Это было очень близко...
00:10
Просмотров 1,3 млн
Outsmarted 😂
00:20
Просмотров 2 млн