आमच्या गोमळवाडा ता शिरूर कासार जि. बीड ची दिंडी आहे ही प्रत्येक वर्षी मेंढापुर मध्ये स्वागताला गावकरी हलगी वाद्यासह स्वागताला येतात त्यावेळी आम्ही दिंडीमधील वारकरी या हलगी च्या तालावर ठेका धरत असतो..... सुदाम श्रीरंग काकडे सरपंच गोमळवाडा ता.शिरूर का.जि. बीड
खऱ्या अर्थानी आपल्या महाराष्ट्राची 1गोड आशी असलेली संस्कृती जपून ठेवली तो वारसा आसच पुढे चालू राहूदे भाऊनो आणी हीच हलगी तूम्ही बाहेर देशात पण नेऊन नवलवकिक मिळवाल