खुपखुप धन्यवाद सद्गुरु तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कबीर खुप खुप शिकुन टॉपला जावो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कबीरला गोड गोड पापा बाळा
Plz share some affordable makeup products for dry skin as after applying bb Or cc cream ,skin looks dark.. Show step by step makeup with minimal products in less time
Professional......👌 Middle class ladies na ghyayala Jamtil ase product sanga...Karan..tumche as film industry khup maag product asanaar nkkich...so pls tell low price and easily available products
छान आणि नीट सगळ्याना कळेल अशी माहिती देतेस.👌👌.....मेकअप रोज करायला तसं काही कारण नसतं... पण आता आपला आपण घरच्या घरी छान मेकअप करता येईल...thnks for sharing 👍😊
Khupch chan mahiti Ani didi tu khup chan sangtes... Didi Kabir Cha lahanpani tu tyachasathi skin sathi konte products use karaychi yavar ek video banav na❤️