Тёмный

मेघदूत - प्रा. राम शेवाळकर 

नितीन शिंत्रे
Подписаться 1 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

एक जुना व्याख्यानाचा खजिना आज मला सापडला. प्रा. राम शेवाळकर यांची काही व्याख्याने जी हल्ली गुगलवर उपलब्ध नाहीत. त्यापैकी काही माझ्याकडे आहेत ती क्रमशः अपलोड करत आहे.
#राम_शेवाळकर
#मेघदूत

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@sadashivshete403
@sadashivshete403 3 месяца назад
।।ॐ॥ मेघदूताचे हे अप्रतिम रसग्रहन मनाला भिडणारे व सार्थ आहे.
@pramodsurte4681
@pramodsurte4681 3 года назад
एक अमुल्य ठेवा आपण जपलाय, व तो आज सर्वासाठी उपलब्ध केलात, धन्यवाद कारण तो आजही तेव्हढाच ताजा व तजेलदार आहे.
@pruthvirajkatkar7909
@pruthvirajkatkar7909 2 года назад
फार सुरेख ❤️. आणखी या व्याख्यान मालेतील कलिदासावरची व्याख्याने ऐकायला आवडतील
@Nitinshintre
@Nitinshintre 2 года назад
धन्यवाद ! 🙏 आहेत अजून. टाकू शकलो नाही. पण तुम्ही पहिलेच ही मागणी करणारे. काही दिवसात अपलोड करीन.
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie Год назад
Vishesh Aabhar 👌🙏
@jaaidatardatar7958
@jaaidatardatar7958 Год назад
बाकीचे व्हिडिओ सुद्धा यूट्यूब वर टाकले तर फार चांगले होईल.कृपया तुमच्या संग्रहातील इतर वक्त्यांचीही टाकावीत.हा व्हिडिओ टाकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!
@kedarkendrekar4149
@kedarkendrekar4149 2 года назад
आता राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले ही माणसं आणि त्यांची व्याख्याने दुर्मिळ झाली आहेत. आज ही माणसं आपल्यात नाहीत हे आपले खरोखर दुर्दैव !
@kedarkendrekar4149
@kedarkendrekar4149 2 года назад
मी राम शेवाळकर यांचे ज्ञानेश्वरी वरील व्याख्यान परभणी ला ऐकले होते
@balasahebk611
@balasahebk611 3 года назад
जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच खुप खुप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏🙏
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 года назад
Anmol theva aahe ha 🙏👌❤️
@dipakdandekar7626
@dipakdandekar7626 3 года назад
मी श्री. राम शेवाळकर यांचं नाशिक येथे सारडा स्मृति व्याख्यानमाला दरवर्षी सात दिवसांची व्याख्यानमाला होत होती, त्यात त्यांची तीन दिवसांची विविध विषयावर व्याख्यान ऐकली आहेत. त्यांची व्याख्याने म्हणजे ज्ञानाची मेजवानी असायची. त्यांची व्याख्याने म्हणजे विचारांचा अखंड झरा. या शिवाय त्या व्याख्यानमालेत दुसरे नाव प्रा.बाबासाहेब भोसले, यांचे सुद्धा आश्याच प्रकारची व्याख्याने आसायच.👍👌☺️😘😏😀🙂😏😁
@yogeshjoshi4934
@yogeshjoshi4934 Месяц назад
बाबासाहेब भोसले नव्हे,त्यांचे बंधु प्रा. शिवाजीराव भोसले
@dipalidurani3687
@dipalidurani3687 2 года назад
Khup chaan
@vaibhavverulkar1938
@vaibhavverulkar1938 3 года назад
अप्रतिम
@jadhavshivaji97
@jadhavshivaji97 4 года назад
Dhanyawad
@manajigawade2151
@manajigawade2151 4 года назад
सर्वांगसुंदर भाषण...
@skthorat
@skthorat 5 лет назад
Great pro.dr.shevalkar
@mininathjorvekar1013
@mininathjorvekar1013 Год назад
Nice
@sadashivshete403
@sadashivshete403 3 года назад
।।ॐ॥अप्रतिम ।।
@poojanaik4120
@poojanaik4120 4 года назад
Apratim
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 2 года назад
थोडक्यात त्याकाळी यक्षाने मेघाला आजच्या भाषेतब " गुगल मॅप " च तोंडी स्वरूपात सांगितला असे मी म्हणले तर ते चूक ठरेल काय ?
@Nitinshintre
@Nitinshintre 2 года назад
एका अर्थाने तुमचं म्हणणं योग्यच दिसत 👍
@bhausahebgosavi4527
@bhausahebgosavi4527 5 лет назад
खूप सुंदर !❤❤❤
@dnyaneshwarkatkar2836
@dnyaneshwarkatkar2836 5 лет назад
🙏🙏🙏
@bhupalkulkarni51
@bhupalkulkarni51 3 года назад
याचा पुढचा भाग कुठे??
@Nitinshintre
@Nitinshintre 3 года назад
आहे दोन दिवसांत अपलोड करतो.
@chaitanyatembe8379
@chaitanyatembe8379 2 года назад
@@Nitinshintre nahiye tumchya channel vr dusara bhag.... pls lvkr upload kra
@alhadva
@alhadva 2 года назад
Kharokar amulya theva Ahe ha
@rajendrawani2445
@rajendrawani2445 3 года назад
अप्रतिम
@anilmodak9848
@anilmodak9848 2 года назад
श्री राम शेवाळकर चे भागवत कुठे आहे‍? मिळालेले नाही.
Далее