या मराठी मोटिवेशनल विडिओ मध्ये मी मेडिटेशन का आणि कसे करावे हे सांगते आहे. एका ४ स्टेप guided मेडिटेशन चा प्रत्यक्ष अनुभव पण तुम्ही घेऊ शकता . Law of attraction वापरात असताना पण मेडिटेशन चा कसा उपयोग होतो हे पण सांगते आहे. #ध्यान #meditation
#मेडीटेशन #meditationtechnique #lawofattraction#marathi
3 окт 2024