Тёмный

मेनका उर्वशी - मराठी चित्रपट (संपूर्ण) | Menka Urvashi - Marathi Movie (Full) | Deoyani Movies | 

Deoyani Movies (Marathi)
Подписаться 79 тыс.
Просмотров 1,9 млн
50% 1

'बिनधास्त' आणि 'चिमणी पाखरं' या चित्रपटांच्या भरघोस यशानंतर... देवयानी मुव्हीजचा.... नवीन चित्रपट ..... 'मेनका उर्वशी'
(१) चित्रपट : मेनका उर्वशी
(२) दिग्दर्शक : मच्छिंद्र चाटे
(३) निर्माता : भारती नाटेकर, अविनाश चाटे आणि क्रांती चाटे
(४) प्रमुख दिग्दर्शन सहाय्य : भारती नाटेकर
(५) मूळ कथा : गो. गं. पारखी (सांगते ऐका)
(६) पटकथा आणि संवादलेखन : मच्छिंद्र चाटे आणि केशव काळे
(७) गीतलेखन : योगिराज माने
(८) संगीत : राजेश सरकाटे
(९) छायांकन : राहुल जनार्दन जाधव
(१०) नृत्ये : डॉ. किशु पाल, उमेश जाधव, प्राची शैलेश, सुबोध आरेकर आणि प्रकाश घाडगे.
(११) कला : सुधीर देवदत्त तारकर
(१२) संकलन : जफर सुलतान
(१३) वेशभूषा : क्रांती चाटे
(१४) कलाकार : नागेश भोसले, मैथिली जावकर, प्रिया बेर्डे, भार्गवी चिरमुले, अशोक शिंदे, संजय खापरे, अभय राणे, सुरेखा पुणेकर, स्मिता शेवाळे, सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, सुकन्या काळण, भारती नाटेकर आणि हरीश दुधाडे, बबनराव घोलप.
(१५) पाहुणे कलाकार : विवान नाटेकर, साईषा नाटेकर, विजय कदम, प्रदीप पटवर्धन, अनुराधा राजाध्यक्ष, सुरभी पाटील, सिया पाटील, पूर्वा सुभाष, संगीता भावसार, राजेश सरकटे, माधव नाटेकर, माधुरी नाटेकर, सागर शेळके, मोहन जोशी, प्रताप आजगेकर.
(१६) गायक - गायिका : सुरेश वाडकर, साधना सरगम, छगन चौगुले,स्वप्नील बांदोडकर, आशिष नाटेकर, सुनिधी चौहान, वैशाली माडे, बेला शेंडे, वैशाली देशमुख, नेहा वैष्णव, अमृता फडणवीस, राणी तरारे, राजेश सरकटे,
(१७) सहाय्यक : प्रणय पाटील, अभिजित कुंदेर, प्रकाश तांबे, रुपाली शिंदे, भरत जगताप,
(१८) विशेष आभार : राहुल रव्वैल, विजय कोंडके, चंद्रकांत खैरे, पहलाज निहलानी, प्रतीक्षा शिर्के, तनुजा शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अजित पवार, विनोद तावडे
(१९) प्रेरणा : गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर, विलासराव देशमुख, आर आर पाटील, प्रिया तेंडुलकर, सुरेश भट, लक्ष्मण देशपांडे
(२०) या चित्रपटातील गीतांमध्ये किरण विणकर या अंध बासरीवादकाने अप्रतिम बासरीवादन केले आहे. "धाव विठ्ठला... " या गीतामध्ये किरण विणकर यांनी काम केले आहे.
(२१) प्रेक्षकांनी या ठिकाणी नोंदवलेल्या प्रतिक्रिया या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ आवर्जून वाचतात. सर्व प्रेक्षकांनी सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक करणारे अभिप्राय या ठिकाणी अवश्य लिहावेत. म्हणजे मराठीत आणखी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होऊ शकेन.
(२३) 'चिमणीपाखरं' चित्रपटात 'अंजू'ची भूमिका साकारलेल्या भारती चाटे (आता भारती नाटेकर) यांनी 'मेनका उर्वशी' या चित्रपटात काशीनाथची पत्नी 'रोहिणी'ची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. 'समाजातील मान सन्मान कमी झाला की जगणं फार अवघड होतं' हा त्यांचा संवाद प्रेक्षकांना फार आवडतो.
new marathi movie old, marathi evergreen movies, marathi best story movies, best comedy movies marathi, best marathi movie, best marathi shorts, tu ka patil marathi movie, bindhast, chimani pakhare, old marathi movies on youtube, marathi old pictures, marathi movies hit full movie, marathi comedy movies latest full movie, marathi art movies, marathi hit songs, marathi love story movies, mumbai, thane, dombivali, kalyan, navi mumbai, andheri, goregaon, girgaon, dadar, bandra, vile parle, borivali, vasai, palghar, dahanu, ghatkopar, vikroli, mulund, ambernath, parel, pune, solapur, nashik, satara, sangli, kolhapur, jalgaon, dhule, aurangabad, beed, parbhani, latur, nanded, jalna, nagpur, amravati, akola, chandrapur, barshi, pandharpur, yavatmal, wani, wardha, hinganghat, cinema, chitrapat, katha,
#marathi #youtubefeed #maharashtra #marathimovie #marathisong #movie #moviesong #bestmarathisong #menkaurvashi #hitmarathimovie #marathicomedymovie #emotionalmovie #deoyanimovies #matchindrachate #menkaurvashisongs #marathichitrapat #marathicinema #menkaurvashi #fullmarathimovie #nageshbhonsle #bhargavichirmuley #smitashewale #sandeeppathak #sidheshwarzadbuke ##sukanyakalan ##harishdudhade #babanraogholap #priyaberde #sanjaykhapre #suresh wadkar #sunidhichauhan #sadhanasargam #vaishalimadhe

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 416   
@renukashinde2252
@renukashinde2252 2 месяца назад
खरच मराठी चित्रपटाला कुटल्याच movie chi टोड नाही,,,, काय सुंदर चित्रपट आहे . खरंच आत्तापर्यंत मी असा चित्रपट पाहिलाच नव्हता... ग्रेटेस्ट🎉🎉
@shubhangiyadav2124
@shubhangiyadav2124 2 месяца назад
Sangate aika cha remake
@priyajain931
@priyajain931 5 лет назад
उशीराने का असेना मी हा पूर्ण चित्रपट निवांत पाहिला! खूप भावूक झाले, आणि प्रॅक्टिकल तर्क-वितर्क ही आहे या चित्रपटात! खूप छान पात्र खूप छान कल्पना आणि सर्वकाही! मला आवडला!👍👍👍👍
@balukalu2484
@balukalu2484 5 лет назад
Ho ka
@shrinivasdamkondwar7140
@shrinivasdamkondwar7140 5 лет назад
मँडम तुम्ही टिव्ही रिपोर्टर रिपोर्टर आहात काय
@aabimanivkhurde4587
@aabimanivkhurde4587 4 года назад
जबरदस्त पिक्चर
@yj8758
@yj8758 2 месяца назад
Hii...
@yj8758
@yj8758 2 месяца назад
Priya mam...mi bolu shkato ka aplyashi
@anilvadagave1197
@anilvadagave1197 4 года назад
याकाळात खूप दिवसांनी खरीखुरी मराठी भाषेतील गाणी ऐकायला मिळाली जुन्या काळातील तमाशाची आठवण झाली सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद
@user-or9jl9ed3t
@user-or9jl9ed3t Месяц назад
जुना चित्रपट "सांगते ऐका"चा रीमेक आहे. बरेच सीन अगदी जसे च्या तसे आहेत. पण सुन्दर वाटला .
@hranalyser1417
@hranalyser1417 2 месяца назад
मैथिली जावकरन काय भूमिका वठवली आहे अंबिका देवीची. पहिल्यांदाच मैथिलीला अशा भूमिकेत पाहिलं. ग्रामीण पूर्वीच्या काळातील बेशभुषा, भाषा, एकूण सगळा बाज. खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मैथिलीचा एवढ्या ताकतीचा अभिनय पहिल्यादाच पहिला. एक पोक्त तमासगीर महिलेची काय भूमिका रंगवली आहे . आयुष्यभर तमाशा करून, अनेक वर्ष ते जग जवळून बघुन अशा स्त्रीमध्ये आलेले शहाणपण आणि रग मैथिलीने अचूकपणे तिच्या देहबोलीतून आणि अभिनयातून व्यक्त केली आहे. या चित्रपटातील दोनच भूमिका त्यांच्या अभिनयातील ताकतीमुळे लक्षात राहतात . एक म्हणजे पाटील आणि दुसरी अंबिकादेवी
@MatchindraChate-l8j
@MatchindraChate-l8j 2 месяца назад
शर्वरी जमेनीस नव्हे.... मैथिली जावकर...
@hranalyser1417
@hranalyser1417 2 месяца назад
@@MatchindraChate-l8j thanks you Chate Sir. I have edited comment.
@deoyanimovies352
@deoyanimovies352 2 месяца назад
आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही आभारी आहोत.
@hanumanrodge460
@hanumanrodge460 4 года назад
संगीत ,डान्स,अभिनय व चित्रपटाची कहाणी अप्रतिम आहे.👌👌कलाकारांनी पात्रास न्याय दिला आहे.सर्वच लाजवाब....🙏🙏मराठी पाऊल पडती पुढे.....👍👍
@maheshnajan1235
@maheshnajan1235 3 года назад
हा चित्रपट खरंच अप्रतिम आहे. कर्म तसे फळ
@rameshbankar1899
@rameshbankar1899 5 лет назад
मराठी संस्कृती चे जपण करणारा अप्रतिम सिनेमा
@dadasahebtuwar4168
@dadasahebtuwar4168 Месяц назад
" कसं काय पाटील बरं हाय का" चा रिमेक ( अरुण सरनाईक, जयश्री गडकर ) कथेत काहीच बदल नाही. फक्त कलाकार बदलले, तरी सुद्धा खूप छान चित्रपट
@sayamashaikh3023
@sayamashaikh3023 2 месяца назад
नक्कीच सुंदर सिनेमा ..नृत्यात कुठे पण घाणेरड्या हालचाली नाहीत...धन्यवाद कलाकार मंडळी,दिग्दर्शक आणि निर्माता
@renukashinde2252
@renukashinde2252 2 месяца назад
या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर अप्रतिम गाणे आहेत... खरंच अतिशय सुंदर.... मनोरंजक,,, खऱ्या अर्थाने लावणी, ही या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली..
@tukarambagal27
@tukarambagal27 5 лет назад
खरंच मराठी संस्कृती भारी आहे मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा
@anandkalyane8175
@anandkalyane8175 4 года назад
एकदम भारी मराठी चित्रपट आहे खूप खूप आवडला तीर तूझ्या नजरेचा लई धारदार ग गान खूप आवडल
@sharadjagtap4727
@sharadjagtap4727 5 лет назад
खूप सुंदर कहाणी चित्रपट संपलेला समजलाच नाही शेवटी करावे तसेच भरावे अप्रतिम गायब व गितरचना कशी जादू झाली गं बाई मला माहेरी करमत नाही मनाला भावुन गेले 🙏
@पैलवानपैलवान-स7श
पाटला म्होरं कुण्ही नाद करायचा नाही नाद करायचा तो फकस्त पाटलानीच करायचा .वा वा लयच छान
@Rock-star143
@Rock-star143 3 месяца назад
त्यामुळं आता आरक्षण पाहिजे 🤣🤣🤣
@abhaypatil7122
@abhaypatil7122 2 месяца назад
आर घोड्यांच्या रेस मध्ये कवा गाढव पळत्यात व्हय😂😂😂😂😂😂😂😂😂
@aniketn3440
@aniketn3440 2 месяца назад
हो पण पाट लाच्या भी बया नांद करायला लागल्यात तेच काय 😂😂😂
@pankajtambat1042
@pankajtambat1042 2 месяца назад
तेच घोड़े स्वतःला गाढव म्हणुन घेण्यासाठी उपोषण काय, आंदोलन काय, सर्टिफिकेट पण बदलले
@OnlyPayal
@OnlyPayal 2 месяца назад
​@@pankajtambat1042 एक हाके नावाच गाढवं पण उपोषण करतय सध्या आणी मी ऐकलंय वडापाव खाऊन उपोषण चालू आहे... उपोशन नक्की कोणाच चालु आहे ओबीसीचा नावाखाली फक्त माळी,धनगर नेते,वंजारी म्हणजेच माधव असा गट म्हणा ओबीसी म्हणू नका तुमची लायकी नाही तुमचे नेते पडण्याचे कारण हेच आहे... तीन जाती एकत्र येऊन वाघाशी लढत आहेत तरी आम्हाला हरवू शकत नाही... स्वतःचा नेत्यांना मोठे करण्यासाठी आणी लहान मायक्रो ओबीसीच नेतृत्व दाबून टाकून आपणाच ओबीसिचे मालक अस भासवले जातेय...😂😂😂 विधानसभेला पुन्हा घोडा लागणार तुम्हाला.....😂😊
@sharadwagh9564
@sharadwagh9564 2 месяца назад
खूप सुंदर कथा होती... सॅल्यूट आहे.. निर्मत्याला
@ramchandrasanap1028
@ramchandrasanap1028 2 года назад
सर्वच अंगाने चित्रपट उत्कृट, प्रसंगाला धरुन गाने व गाण्याला चाल व संगित खुपचं चांगली आहेत.
@anantkumarkulwant534
@anantkumarkulwant534 5 лет назад
अप्रतिम चित्रपट आहे हा, मला मनापासून खूप आवडला हा चित्रपट. गाणी खूप छान आहे सर.. असे भार्पुक चित्रपट ,खूप कमी आहेत ....🙏
@umarfaruksanadi9484
@umarfaruksanadi9484 2 месяца назад
अतिशय उत्कृष्ट चित्रपट
@nirdhark
@nirdhark 4 года назад
चित्रपटात पूर्वीच्या पाटीलकी व त्यांचा रुबाबदार छान दाखवलाय.परंतु नात्याला काळीमा फासणारी अशी बहीण भावाची प्रेम कथा पाहून थोडा रस कमी झाल्यासारखं वाटतं.बाकी पूर्वीच नाट्य परंपरखुप छान वाटली.
@netajishastare8484
@netajishastare8484 Месяц назад
खूप छान चिञपट आहे.संस्कृती जपलीय
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 4 года назад
सुपरहिट सेनेमा आहे खरंच यार... सगळ्यांचेच अभिनय लयभारी आहेत. गाणी तर अप्रतिमच आहे.. वैशाली माडे, स्वप्निल बादोंडकर आणि बेला शेंडे यांचा आवाज म्हणजे अप्रतिमच... लावणीची तर खुपच सुंदर अशी मांडणी केली आहे.. ☺️😘 22.04.2020
@shivathatsit2329
@shivathatsit2329 5 лет назад
अप्रतिम गाणे आणि संगीत पाटील एक नंबर अभिनय एकूणच अप्रतिम चित्रपट आणि अभिनय।
@realisticcoments283
@realisticcoments283 4 года назад
तुम्ही 'सांगते ऐका' हा सिनेमा पाहावाच.
@kulbhushanpanpat1966
@kulbhushanpanpat1966 4 года назад
फक्त गाणे नवीन आहे आणि मस्त लिहले आहे
@dattatraytodkar8397
@dattatraytodkar8397 Месяц назад
सर्वांग सुंदर अप्रतिम मनमोहक ❤❤❤
@sahityajagat3486
@sahityajagat3486 5 лет назад
खुप सुंदर कहानी चित्रपट संपलेला समजलाच नाही शेवटी करावे तसे भरावे अप्रतिम गायन व गितरचना कशी जादु झाली ग बाई मला माहेरी करमत नाही मनाला भावुन गेले
@nileshagale3859
@nileshagale3859 4 года назад
क्या बात है ......
@sahityajagat3486
@sahityajagat3486 4 года назад
@@nileshagale3859 🙏🙌🙏
@amitjadhav3745
@amitjadhav3745 4 года назад
थँक्स यू सो मच काहितरी नविन शिकायला मिळाल आज माहिती पडल्या मेनका आणि उर्वशी
@shreemanvijuu
@shreemanvijuu 4 года назад
इथं मेनका आणि उर्वशी चा काय विषय आहे ?
@1630_swarajya
@1630_swarajya 2 месяца назад
Old marathi movie "Sangte aika" movie cha remake kelay...
@dadasonikam1117
@dadasonikam1117 4 года назад
असा चित्रपट कधी ही पाहिला नव्हता अप्रतिम👌
@user-yc9zp9rd6x
@user-yc9zp9rd6x 28 дней назад
सांगते एका
@maheshpingle8623
@maheshpingle8623 2 месяца назад
जुना मराठी सिनेमा सांगते ऐका..... रिमेक आहे
@surjabayas5704
@surjabayas5704 2 месяца назад
2:00:23
@hrishikeshwaghmare4972
@hrishikeshwaghmare4972 4 года назад
काय बोलावं आणि काय नाही इतकी भारी तुम्ही मूव्ही बनवली छान💐👌
@PrakashYadav-tw2ke
@PrakashYadav-tw2ke 5 лет назад
Very nice movie 🎥 Must watch
@rupaliswami8536
@rupaliswami8536 5 лет назад
Khup chhan cinema aahe. Gani khup madur aahet.Marathi sanskruti che aapanas disun yete. Sarv kalakar ani utkrushta bhumika keli aahe.
@shekharjadhav3503
@shekharjadhav3503 4 года назад
Barobar aahe
@santoshsamargade3059
@santoshsamargade3059 5 лет назад
Khupch chan hai ha pichar mla he pichr khupch aavadli
@exaworld379
@exaworld379 4 года назад
Movie madhale sagalech song khupch kadak aahet marathi singers and actors na manacha mujra
@vishaldeore7483
@vishaldeore7483 Месяц назад
खूपच सुंदर चित्रपट... Story तर खूपच भावूक करते.. अगदी डोळ्यात पाणी आले..आणि गाणी पण अप्रतिम आहेत...खूप दिवस पासून गाणी एकत होतो आज पूर्ण चित्रपट पाहिला... अगदी निशब्द झालो... कलावंताचे कौतुक करावं तेवढं कमीच... अशीच दर्जेदार मराठी चित्रपट आम्हाला तुमच्याकडून मिळोत व आपला मराठी बाणा तुमच्या सारख्या कलाकारांमुळेच टिकून आहे हे गर्वाने सांगावेसे वाटते... धन्यवाद
@KantilalJopale
@KantilalJopale Месяц назад
Nice
@sadashivbadhe3620
@sadashivbadhe3620 Месяц назад
खरचं खुप छान movie आहे
@deoyanimovies352
@deoyanimovies352 Месяц назад
Thanks
@kishorambhore2242
@kishorambhore2242 4 года назад
पाटलांची भूमिका भूमिका बघून निळू भाऊंनी आठवण झाली
@RajeshRajesh-mw7le
@RajeshRajesh-mw7le 4 года назад
Ho nakki
@samdhanichche8111
@samdhanichche8111 4 года назад
सजना मला मीठीत घेतो लावणी लय भारी 🌹 💐 💐 💐
@ShailaGaikwad-vj4nt
@ShailaGaikwad-vj4nt 2 месяца назад
छान आहे सिनेमा
@balasahebgatkal4360
@balasahebgatkal4360 5 лет назад
छान कथा
@sachinbaradsir134
@sachinbaradsir134 5 лет назад
Very nice movie and melodious songs
@Ganesh_Narhe
@Ganesh_Narhe 2 месяца назад
नाद खुळा चित्रपट आहे मित्रानो
@balasaheb777
@balasaheb777 4 года назад
या चित्रपटांत गाणी खूपच आईकण्यासारखी आहे
@rahulwaghmare5182
@rahulwaghmare5182 4 года назад
अप्रतिम
@avinashpatilAJ
@avinashpatilAJ 2 месяца назад
Khup chhan aahe ha chitrapat ❤❤❤
@parivartan7959
@parivartan7959 5 лет назад
मस्तंय
@baliramgangthade4717
@baliramgangthade4717 5 лет назад
लय भारी
@matchindrachate6360
@matchindrachate6360 5 лет назад
खूप खूप छान पिक्चर आहे!👍 खरंच खूपच छान! ..... प्रिया जैन, नाशिक
@maheshpaul8202
@maheshpaul8202 5 лет назад
Nice n1
@aniruddhabondre1671
@aniruddhabondre1671 4 года назад
खूप छान चित्रपट निर्माते आहेत तुम्ही..
@Jay-yl5vj
@Jay-yl5vj 4 года назад
Hi priya
@snehalmardane7260
@snehalmardane7260 5 лет назад
Nice movie...... Good songs....
@balukalu2484
@balukalu2484 5 лет назад
👍👍👍👍
@surajlohar1689
@surajlohar1689 5 лет назад
खूप छान
@vikasbankar7804
@vikasbankar7804 4 года назад
आज मोबाईल वर You tube वर हा चित्रपट पहातो. लहानपणी पडद्यावर बागड्याच्या वाड्यात पाहिला होता. त्याचे नाव सांगते ऐका असे होते. पण हा पिक्चर त्याच्या सारखा जमला नाही.
@rohitpadekar8622
@rohitpadekar8622 4 года назад
75
@vinayakfalke8810
@vinayakfalke8810 5 лет назад
Nice movie ,good songs,best
@nikyachankapure
@nikyachankapure 4 года назад
लयभारी
@ashupai8095
@ashupai8095 5 лет назад
सांगते ऐका या चित्रपटाचा रिमेक आहे
@shriinath
@shriinath 5 лет назад
Very nice
@abhijeettaur683
@abhijeettaur683 5 лет назад
Very nice movie
@myoutube7882
@myoutube7882 4 года назад
नागेश भोसले मस्त अभिनय तुमचा अभिनय खूपच अप्रतिम आहे
@ajinathambadas7353
@ajinathambadas7353 4 года назад
Hi
@bababikkad2661
@bababikkad2661 4 года назад
खुप छान सिनेमा आहे हा मला खुप आवडला
@umeshbharsakle6836
@umeshbharsakle6836 4 года назад
Khupach chhaan I really like to movie
@kavitapakhare9219
@kavitapakhare9219 5 лет назад
khup Chan movie
@balukalu2484
@balukalu2484 5 лет назад
एक नंबर
@santoshtaur4797
@santoshtaur4797 4 года назад
आवाज सुरेश वाडकर सरांचा आहे मधुर😍😍😍
@shivlingshikhare1325
@shivlingshikhare1325 5 лет назад
सांगते ऐका चित्रपटकथा आठवली
@kiransardar4970
@kiransardar4970 2 месяца назад
Khup chan....... movie......
@Gmgm189
@Gmgm189 Месяц назад
Movie छान आहे
@1630_swarajya
@1630_swarajya 2 месяца назад
No one can beat the songs of Sangte Aika movie
@kishorjarhad7255
@kishorjarhad7255 4 года назад
खूप सुंदर आहे हो
@preetikarekar6582
@preetikarekar6582 5 лет назад
Good movie....
@balukalu2484
@balukalu2484 5 лет назад
👍👍👍
@sonalmuthal6518
@sonalmuthal6518 2 месяца назад
खुप छान मूवी
@deoyanimovies352
@deoyanimovies352 Месяц назад
Thanks
@BoatAIMusic
@BoatAIMusic 4 года назад
खुप छान अप्रतिम...👌👌👌 संगीत खुप छान दिले आहे गायक आणि संगीत दिग्दर्शन पण भारी..... काय बोलू पुढे शब्दच नाहीत सगळ्यांचा अभिनय पण खुप छान
@sunilbagdebagde6983
@sunilbagdebagde6983 4 года назад
Ati sundar
@aibejetgawade2432
@aibejetgawade2432 4 года назад
ADG
@tukaramkamthe2422
@tukaramkamthe2422 4 года назад
एकच नंबर आहे
@pramilamhetar5081
@pramilamhetar5081 5 лет назад
Khupach chan.👌👌
@balukalu2484
@balukalu2484 5 лет назад
👍👍👍
@bike-lover-r15v4
@bike-lover-r15v4 4 года назад
This Muvie world greatest my favourite Muvie
@priyajain931
@priyajain931 5 лет назад
खूप खूप सुंदर छान पिक्चर बनवला आहे! खरंच छान!
@sopanpatole7884
@sopanpatole7884 4 года назад
खूप सुंदर आहे
@madhavgawali98
@madhavgawali98 5 лет назад
Great movie very nice story ....
@jyotidbritto1766
@jyotidbritto1766 3 месяца назад
एकचं नंबर सिनेमा ❤❤❤❤❤
@akankshakanade1808
@akankshakanade1808 5 лет назад
Attractive movie......Nice......
@dadasonikam1117
@dadasonikam1117 4 года назад
खुपचं सुंदर आहे हा चित्रपट🙏🙏
@bhoslekiran1128
@bhoslekiran1128 4 года назад
एक दम भारी छित्रपट
@nileshpanpatil1313
@nileshpanpatil1313 2 месяца назад
Kadachit tya chitrapatach nav sangate aika aahe
@ajitpatil7429
@ajitpatil7429 4 года назад
Sagle songs ek no.. Aapratim pic
@azharshaikh6399
@azharshaikh6399 4 года назад
लास्ट का वघ बोहोत बढ़िया था
@teshwanivatal9885
@teshwanivatal9885 5 лет назад
लई भारी सर चित्रपट
@sanbhoye5957
@sanbhoye5957 4 года назад
प्रसंगनुरूप गीत रचना खुप सुंदर
@dhirajkumarpatil6948
@dhirajkumarpatil6948 5 лет назад
Very nice movie... Nice entertainment...
@harinandpatil9407
@harinandpatil9407 4 года назад
वा खूपच छान
@vikeshpatil9790
@vikeshpatil9790 4 года назад
no 1 movie 💐💐💐🙏 🙏🙏
@gajanangarud4772
@gajanangarud4772 2 месяца назад
Patalachi personality ekach number aahe👌👌👌
@ravindranimbalkar6063
@ravindranimbalkar6063 4 года назад
Ek number
@NagarsevakMenswear
@NagarsevakMenswear 2 месяца назад
ek namber movie marathi
@hrishitashingde5021
@hrishitashingde5021 4 года назад
#Chaan movie tr ahech *Lawani_Song tr jhakass* 😊😘
@sarthakenterprises6444
@sarthakenterprises6444 4 года назад
Hi hrishita
@sarthakenterprises6444
@sarthakenterprises6444 4 года назад
Call me
@shivharsurvase7320
@shivharsurvase7320 4 года назад
सुंदर खु प अप्रतिम गाणी exallent
@tabhiath
@tabhiath 4 года назад
*PATIL* पाटील होते तर असंख्य गोर गरीबांना आश्रय होता... *हे विसरून चालणार नाही* पाटीलां कडून फक्त अत्याचार केले जात होते असे नाहीत...
@shyamkumarekhandepatil2226
@shyamkumarekhandepatil2226 4 года назад
भाऊ पाटलाची प्रतिमा मलिन करण्याचा सपाटा चालू झाला आहे आता सैराट हे उत्तम उदाहरण आहे त्याचं आणखी हे एक
@vishnugaware5088
@vishnugaware5088 4 года назад
Baichya lugdyat sar dhotar gamaval he pan titkech khare aahe
@dipakvarade7533
@dipakvarade7533 4 года назад
Patil. Patlaa mohr koni nand karyacha nhi. Bc great pati
@OnlyPayal
@OnlyPayal 2 месяца назад
​@@vishnugaware5088 तुम्ही 70 वर्षे आरक्षण घेऊन काय शेट्ट उपटली...😅😅😅 आजही भिकारीच आहात मग आमच्या जमिनी सत्तर वर्षात कमी झाल्या नाही का..??
@Sopya__96k
@Sopya__96k 2 месяца назад
😂😂​@@OnlyPayal
@user-nt5eb3iq5u
@user-nt5eb3iq5u 4 года назад
खूप छान चित्रपट आहे
@manishakhalkar5124
@manishakhalkar5124 5 лет назад
छान
@balukalu2484
@balukalu2484 5 лет назад
Lai bhari
@hanumantharale1619
@hanumantharale1619 5 лет назад
Khup chan aahe.
@pratikbhosale6046
@pratikbhosale6046 4 года назад
Mastch movie aahe khup Chan
@vinayakswami8241
@vinayakswami8241 4 года назад
Great Marathi movie
@9921152655
@9921152655 5 лет назад
Melody songs .........👌
@sanketpatil5371
@sanketpatil5371 3 года назад
👍🏼
Далее
Эконом такси в твоем городе 😂
00:59
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
Просмотров 2,3 млн