Тёмный

मेहबूब बैलाची मुलाखत | maheboob mulakhat 2023 

sandy n yadav
Подписаться 927 тыс.
Просмотров 134 тыс.
50% 1

कान्हा पाटील यांचा मेहबूब बैल बिनजोडला सलग पाच वर्ष अपराजित राहिला आहे ,कारण एक ते दोन शर्यती फक्त त्याने हरल्या आहेत, त्याने अनेक विक्रम केले आहेत तब्बल दहा लाखाची शर्यत जिंकण्याचा विक्रम सुद्धा त्यानी केला आहे ,मथुर आणि महबूब ही जोडी महाराष्ट्रात बिनजोडच्या मैदानात प्रसिद्ध आहे, त्यांनी जवळजवळ वीस पेक्षा अधिक रेस जिंकल्या आहेत . ,हा बैल किती वेळा तरी मृत्यूच्या दारातून माघारी आला आहे त्याला लंपी झाला होता, त्याला कानाची इजा झाली होती,त्याला अर्धांगवायु झाला होता, अशा संकटातून हा बैल उभा आहे आणि बैलगाडी शर्यत जिंकत आहे
अशा या बिनजोडचा बादशाह असलेल्या मेहबूबची मुलाखतीतून आपण जाणूया बरेंच काही
Kanha Patil's Mehboob bull has been unbeaten for five consecutive years, because he has only lost one or two races, he has set many records, he has also won a race worth Rs. He has won more than twenty races
No matter how many times this bull has come back from death's door, he's been lame, he's had an ear injury, he's been paralyzed, he's standing up and winning the bullock cart race.
Let us know a lot more from the interview of Mehboob who is such a unique king
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - ...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
RU-vid- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#राहुल भाई पाटील
#राहुल भाई
#राहुल भाई छकडेवाला
#राहुल भाई पाटील मुलाखत
#राहुल भाई मारवाड़ी
#राहुल भाई के गाने
#राहुल भाई आडवली
#राहुल भाई की रिंगटोन
#राहुल भाई का गाना
##राहुल भाई की वीडियो
#राहुल भाई बैलगाडा शर्यत
#राहुल भाई रिंगटोन
राहुल भाई का रिंगटोन
#राहुल भाई की कॉमेडी
#राहुल भाई बैलगाडा शर्यत
#राहुल भाई बैल
#राहुल भाई पाटील बैल
#राहुल भाई चा बैल
#राहुल भाई ची बैल जोडी
#राहुल भाई पाटील बैलगाडा शर्यत
#राहुल भाई मुलाखत
#राहुल भाई पाटील मुलाखत
#rahul bhai song
#rahul bhai kar to dava
#rahul bhai patil 1001
#rahul bhai patil
#rahul bhai
#rahul bhai chak de wala
#rahul bhai chi bail jodi
#rahul bhai chakravala
#rahul bhai vs pandhari phadke
#rahul bhai patil song
#rahul bhai mathur
#राहुल भैया
#rahul bhai adivali
#rahul bhai bailgada sharyat
#rahul bhai mulakhat
#rahul bhai mulakat
#rahul bhai music
#rahul bhai muthur
#rahul bhai mumbai
#rahul bhai sahab muthur
#rahul bhai patil answer muthoor
#rahul gamer vs munna bhai
#राहुल भाई का रिंगटोन
#राहुल भाई का वीडियो
#राहुल भाई का डांस
#राहुल भाई का सॉन्ग
#rahul patil bailgada sharyat live
#rahul patil bailgada sharyat mulakhat
#rahul patil bailgada sharyat 2022
#rahul patil bailgada sharyat dj song
#rahul patil bailgada sharyat status
#rahul patil bailgada sharyat mulakat
#rahul bhaiya patil bailgada sharyat
#rahul dada patil bailgada sharyat
#rahul patil vs pandhari #phadke bailgada sharyat
#pandhari sheth phadke #rahul patil bailgada sharyat
#rahul patil versus pandhari sheth phadke bailgada sharyat
#mathur 1001 song
#mathur 1001 mulakhat
#mathur 1001 vs badal 1010
#mathur 1001 status
#mathur 1001 vs badal
#mathur 1001 binjod
#mathur 1001 today news
#mathur 1001 and 1010
#mathur 1001 whatsapp status
#mathur 1001 live
#mathura 1001
#1001 mathur bail
#मथुर बैल शर्यत
#मथुर बैल song
#मथुर बैल मुलाखत
#मथुर बैल गाणी
#मथुर बैल स्टेटस
#मथुर बैल गाडा शर्यत
#मथुर बैल राहुल
#मथुर बैल जोडी
#mathur bail
#मथुर बैलगाडा शर्यत

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 320   
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Год назад
प्रसिद्ध बैल असून सुद्धा प्रसिद्धीपासून दूर होता.. मी छोटासा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.व्हिडिओ पुढे पाठवून ...सहकार्य करा.. माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@sanjaywaikar7829
@sanjaywaikar7829 Год назад
😢677i77 you 6th⁸ ii ⁸68
@PRATHMESHWAGHMODE
@PRATHMESHWAGHMODE Год назад
बरोबर आहे ❤
@dattasalunkhe1553
@dattasalunkhe1553 Год назад
@chaitanyakatkar-li8zf
@chaitanyakatkar-li8zf Год назад
खूप सुंदर मुलखत दादा ,,,असेच नवीन नवीन बैलांची मुलखात घेत जावा,, लोकांना पण माहिती होत जाईल,,Thanku so much...मी बकासुर आणि तुमचा पण फॅन आहे,,,तुमच्यामुळे खरच नवीन नवीन माहिती मिळत आहे
@sandeshraut5481
@sandeshraut5481 Год назад
Dada Kanha patil sarkhe Shan't Ani Sayami lok var aali pahije Ani Mehbub ha original king ahe Ani Raja LA aapan raja ahe yacht sangaychi garaj nahi..kanha patil chya dolyatil ashru boltat ki tyanch kiti Prem ahe mehbub vr Ani Heche ghatav pn samjal pahije
@amarphalke2175
@amarphalke2175 Год назад
बास आज खरं चं मानलं तुम्हाला हा बैल किंग आहे.खूप वर्ष झालं काळ गाजवतोय.. ओव्हरटे चा बादशहा आहे.फक्त सोशल मीडिया पासून लांब होता.तुम्ही मुलाखत घेतली तुमचे आभार🙏🏻♥️
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar Год назад
मी बकासुर फॅन आहे मी मथूर मेहबूब या दोन्ही मालकांची मुलाखत पहितली त्यांची भाषा सय्यमी आहे माज नाही खेळ खेळा सरका खेळतात
@Bhutya
@Bhutya Год назад
मथूर च मालक😂😂
@MahadevPawar-l9m
@MahadevPawar-l9m Год назад
Khar ka aik ekadam mathur chya malakachi
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar Год назад
@@MahadevPawar-l9m aiklay pn sahan kiti karnar to tari
@pranit77299
@pranit77299 Год назад
एक दिवस तुझी जीभ कापेन बोलतात खूप सय्यमी आहेत मथुरच मालक😂
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar Год назад
@@pranit77299Bhava tumhi tyachya kuth kuth dam kadhla ४ vela nav firvin mhanlya m kiti kal सोसायची
@Killar_Pashu_Premi
@Killar_Pashu_Premi Год назад
असे गाडामालक होणं काळाची गरज आहे 👑 1 नंबर मुलाखत कान्हा शेठ पाटील 💥👍🏻👑💫
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
सर्वांना एकच विनंती महादेवाच्या नांदीचा आदर करा🙏🏻🙏🏻🙏🏻 मेहबूब, सोन्या, मथुर, बकासुर आपलीच बैलं आहेत ❤️
@hemantkakade8564
@hemantkakade8564 Год назад
बैलाचे नाव ऐकले होते पळ पहिला नव्हता पहिल्यांदाच मेहबूब ला रुस्तमे हिंद मैदान bhalvani मध्ये पाहिला बैल शरीराने मोठा आहे अणि पळ पन जोरात आहे बैलाला ड्रायवर ला हातात धरायला लागत होता सोडला की 2 उडीत दुसर्‍या बैलाला तासाला लावत होता बैलाला पुढे भरपूर पळ आहे उगाच त्याला वेलफिनीशर नाही म्हणत..
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 Год назад
भावांनो प्रत्येक मालक बैलाला जीवापाड जपतो एखादा मालक आयुष्यात मोट्या अडचणीत डोळयात पाणी येत नाही पण बैलावर्च्या प्रेमापोटी आपोआप बांध फुटतो .. म्हणून कोणत्याही बैलाविशयि प्रतिक्रिया चुकूनही वाईट देऊ नका किंवा comment वाईट करू नका..🙏
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 Год назад
💯👍🙏
@pravinmhatre5884
@pravinmhatre5884 Год назад
संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे मेहबूब...
@Bailgadi_sharyat_007
@Bailgadi_sharyat_007 Год назад
संदीप भाऊ तुम्ही 2 तीन वेळा माथूर ची मुलाखत घेतली आता परत घ्या, राहुल भाई तुमच्या समोर खूप छान व्यक्त होतात. तुमची प्रश्न विचारण्याची हातोटी खूप छान आहे
@Aagri_king123
@Aagri_king123 Год назад
सँडी दादा. खूप छान मुलाखत. माझ्या पण डोळ्यातून पाणी आल. खर च किंग आहे आमच्या रायगड चा मेहबूब 🔥
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
कोणता ही बैल आज कमी पळाला म्हणून त्याचा मागचा इतिहास विसरू नये 🙏🏻 मग तो कोणताही बैल असो 🙏🏻 मेहबूब ❤️🚩
@Bailgadi_sharyat_007
@Bailgadi_sharyat_007 Год назад
मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या नंतर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ जोडी,मेहबूब आणि मथुर
@sandipsathe583
@sandipsathe583 Год назад
पडद्या मागचा हिरो मेहबूब अणि काना पाटील रॉयल माणूस आहे
@sanjaydesai3348
@sanjaydesai3348 Год назад
डोळ्यात पाणी आलं राव...नाद नाही तर जीव लावावा लागतो....तवा गुलाल लागतो
@कवट्यामहाकाळ-ल5न
कान्हा शेठ रडवला तुम्ही आम्हाला 😭😭
@kumarsondkar6737
@kumarsondkar6737 Год назад
एवढा मोठा बैल पण त्याचबरोबर मोठ्या मनाचा मालकही आहे👌🙏
@dattaingle3226
@dattaingle3226 Год назад
मला मथुर पेक्षा मेहबूब जास्त आवडतो एक वेळ बकासुर सोबत पाहिजे मैदान गाजेल 100%
@pratikpatil4790
@pratikpatil4790 Год назад
नाय होनार पैरा
@pratikpatil4790
@pratikpatil4790 Год назад
मथुर आणि महेबूब A1 Jodi aahe
@akash2002Ag
@akash2002Ag Год назад
Nav thevta aan bakasur barobar paira pahije vay kadhich nahi honar
@pratikpatil4790
@pratikpatil4790 Год назад
मेहबूब चा मालिक सांगतों मोहिल ला आगोदर दात बसवाला सांगा नंतर पैरा करु 👍
@yogeshpatil3169
@yogeshpatil3169 Год назад
😂😂😂😂😂
@satarkar45
@satarkar45 Год назад
राहुल पाटील कपटी मनाचा आहे... पण कान्हा पाटील खरंच खूप रॉयल विचारांचा माणूस आहे, त्यांच्या बोलण्यात त्यांचा साधेपणा दिसत आहे, म्हणूनच बैल एवढा पळतोय की मालकांची मान कधी खाली जाऊ देत नाही... पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️ ओरिजिनल बिनजोड किंग मेहबूब ❤️ टीप - आम्ही एक कट्टर मोठा सोन्या फॅन
@AK2604-h5r
@AK2604-h5r Год назад
Sonya fan aahe mhanun tumhala rahul patil kapti vatnar ch nakki
@manojpatil7596
@manojpatil7596 Год назад
सोन्या फॅन तर आमचा शेठ पण आहे पण तुम्ही कुत्रे भुक्ता ना मधी मधी
@Prasann-v2x
@Prasann-v2x Год назад
सोन्या ला हरवला होता तेव्हा राहुल पाटीलनी कोणताच जल्लोष केला नव्हता..आणि 1.5वर्षात सोन्या जिंकला तर जयेश पाटील शिव्या द्यायला लागला...कोण कपटी आहे ते बघ आधी
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
विमल केसरी तुझा जयेश काय गुनाचा हाय सगळ्या महाराष्ट्राला माहीत हाय तोच जळतो मेहबूब मथूर वर
@छंदमाझावेगळा
मेहबूब पडद्या आड रहिरा त्याला त्याच नाव करण्याची संधी द्या
@AkshayB982
@AkshayB982 Год назад
महाराष्ट्रात एक नंबर top चि गाडी मेहबूब अणि मथुर ♥️♥️♥️♥️
@ravan__1
@ravan__1 Год назад
मेहबुब & लेंगरेचा सुलतान ही गाडी शर्यत बंदीमध्ये बिनजोडला टॉपला पळत होती. पडद्यामागचा हिरो मेहबुब 👑
@mrAjju17
@mrAjju17 Год назад
आणि ती गाडी पडले छा डिस्को आणि मांगडे तात्या चा सुंदर तेव्हा फडके शेट 1010 यांचा कडे होता तेव्हा त्यांनी गाडी मारली होती सुलतान आणि मेहबूब ची
@pramodpawar7606
@pramodpawar7606 Год назад
Saral palun maraychi hoti ghavli nasti disko sundar la pan
@mrAjju17
@mrAjju17 Год назад
@@pramodpawar7606 te kay pan asude marli ahe gadi
@mrAjju17
@mrAjju17 Год назад
@@pramodpawar7606 ani saral palun maraych tar mothya Sonya ne pan marli ahe
@pramodpawar7606
@pramodpawar7606 Год назад
@@mrAjju17 sonya la paryay nay mhataraa ajun pan king hy
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
येवढा नावाजलेला बैल पण मालकाला थोडाही घमेंड नाही
@nikhiltople1570
@nikhiltople1570 Год назад
ग्रेट.. मेहबूब घडविण्यात पडद्या मागचा हिरो कान्हा दादा❤
@ImranShaikh-ij8uy
@ImranShaikh-ij8uy Год назад
भाषाशैली पाहा कान्हा दादाची ह्याला म्हणतात रॉयल माणूस
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 Год назад
नम्र मालक महेबूबला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
@vv6029
@vv6029 Год назад
मेहबूब आणि सुंदर जुळवा एकदा
@jadhavvijay875
@jadhavvijay875 Год назад
वां याला महणते मुलाखत आणि याला महंतात बैलाच मालक.असे विचार खूप कमी मालकात दिसते.नाहीतर काही मालक निस्ते बघून घेऊ हे करू ते करू .आरे तो बैल मुका प्राणी आहे तो पलेल नाही पळेल हे कोणी पहिलं नाही.चांगले चांगले हरतात तर आपण काय कायम जिंकत राहणार का.हा विचार करून बैल पळवायला पाहिजे.आणि वादविवाद न करता शर्यत खेळायला पाहिजे.नाहीतर शर्यत बंद पाडण्यात ही तुम्हीच जबाबदार असणार आणि हा खेळ आहे तो खेळच ठेवायला पाहिजे.आज आपण बघतो भारत केसरी पहिलवान कधी कधी सध्या पैलवान कडून हरतो.का तर त्यात पण काहीतरी कमी पण आस्ते.माणूस सोथा कुठल खेळ खेळत आसेल तर ती वेगळी गोष्ट आस्ते कारण त्याला माहित आहे मी हे करू शकतो .पण मुका प्राणी याला आजुन कोणी आजमावले नाही. महणुन जरा विचार करून खेळ खेळा.आतापर्यंत खूप मुलाखत पाहिले पण आसा प्रेमळ मालक नाही पहिलं.
@akashchavan2292
@akashchavan2292 Год назад
सुलतान आणि मेहबुब ही जोडी बंदी काळात 1 नंबर मधे पळाली हि गाडी कधीच हारली नाही ❤❤
@Maharashtra-Kesari_nandya.
@Maharashtra-Kesari_nandya. Год назад
पालवे साहेबांच्या बावऱ्या ने मारली होती गाडी 3 - 4 छकड्याने
@bailgadasharyat961
@bailgadasharyat961 Год назад
मथुर पेक्षा मला मेहबूब बैल आवडतो
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 Год назад
बैलापेक्षा मालक किती मोठ्या मनाचे आहेत. आमची माणसं सोन्यासारखी मानस भरपूर पैरे झाले पण मथूर आणि मेहबूब आपल्या आवडीची जोडी आज पण काल पण आणि उद्यापन
@nikhil4153
@nikhil4153 Год назад
एक नंबर बोललास भाऊ... मुका प्राणी आहे, तो थोडी बोलणार आहे कि मला त्रास होतोय... 3 पैरें पळवून...
@tukaramshinde6322
@tukaramshinde6322 Год назад
❤मथुर मेहबूब 🙏उत्कृष्ट 1नंबर जोडी 😮🎉👿
@Nishu12334
@Nishu12334 Год назад
थार च्या मैदानात मेहबूब सरळ लागला होता पण मथूरने भाहेर गाडी खेचली
@jaypalekar3165
@jaypalekar3165 Год назад
मथुर आणि मेहबूब चा मालक चांगले आहेत जास्त पळतोय म्हणुन माज करत नाय बाकीचे खूप माज करत आहेत बघितलं महाराष्ट्राने.
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
मुंबई किंग 🔥 मथूर मेहबूब 🔥 घाट किंग 🔥भारत सुंदर 🔥
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
Sandy bhau न पहिली मेहबूब ची मुलाखत घेतली 🙏
@marri_bhai_8008_
@marri_bhai_8008_ Год назад
मैहबुब चे जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे पण खरंच माज खूप प्रेम आहे बैलावर मी मारी भाई तडसर......माज बैलावर एवढ प्रेम झाल मी बैलाचा tatto चा काढला.....❤
@sanjaydesai3348
@sanjaydesai3348 Год назад
मेहबूब.... खरोखरचा गतीचा बादशहा... निकालावर वेग वाढवावा तो मेहबूबनेच..
@prashantmirkute1893
@prashantmirkute1893 Год назад
दादा मथुर ची पण मुलाखत घ्या
@sandiprawool6329
@sandiprawool6329 Год назад
मेहबूब चा मालकाला एक रिक्वेस्ट आहे... कृपया त्याला घाटावर पळवा... नाव नक्कीच करेल... एकदा याचा मोठा सुंदर किंवा भारत बरोबर फेरा करा... हे तिन्ही बैल शरीरयष्टी ने समान दिसतात... नक्कीच फरकाने गाडी मरतील..
@saurabh4377
@saurabh4377 Год назад
सुंदर डाविचा बैल आहे , भारत आणि मेहबूब पब्लिक ला पळत नाही , त्यामुळे हा पैरा होत नसतो भाऊ
@sandiprawool6329
@sandiprawool6329 Год назад
@@saurabh4377पब्लिक ला कोण पळते बघितले आम्ही दादा.. जर फेरा झालाच तर बघू आपण कोण पळते ते.. 😊
@LigmaBalls365
@LigmaBalls365 Год назад
​@@sandiprawool6329 हो भारत पळतो पब्लिक ने
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
@@saurabh4377 मेहबूब पब्लिक ला पण पळतो
@saurabh4377
@saurabh4377 Год назад
@@Sapthindkesrisundarbharat अरे मग मथूर ला साईड बदलून पळायचे होते तेव्हा तोच पायरा का नाही केला ? पळत असेल पण , मी तरी अजून बघितला नाही की मेहबूब पब्लिक ला पळाला होता
@Fktkhillar2799
@Fktkhillar2799 Год назад
खूप चांगला मुद्दा sandy saheb, आपला जल्लोष दुसऱ्याला हिणवणे नाही झाले पाहिजे. दुसऱ्याचे मन दुखावले नाही पाहिजे. याची खरोखरच प्रत्येकाने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हार जीत होत राहते.
@sankalppadwal3954
@sankalppadwal3954 Год назад
मथूर बैलाची पण एक अशीच मुलाखत घ्या.❤👌
@manavpatil5905
@manavpatil5905 Год назад
मथुर आणि बाबू ड्रायव्हर ची मुलाखत घ्या ❤
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Год назад
Mathur mehboob Do Dil ek Jaan ❤️❤️❤️👑👑👑❤️❤️
@jogibhoir4037
@jogibhoir4037 Год назад
दादा एकदा 🐂मथुर बैलाचे मालक राहुल दादा ची मुलाखत घ्या
@abhibhivarkar8585
@abhibhivarkar8585 Год назад
हिंदकेसरी आटिल ड्रायव्हर तामखडा यांची मुलाखत घ्या sandy bhau ❤
@prasadsonawane291
@prasadsonawane291 Год назад
Arr ek number bolato dada ...khup sayami aahe ...0% ego ...🙏
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Год назад
28:41 cha mudda sarvani aika punha punha kharach bhari bollay bhau.
@nikhilpawar9258
@nikhilpawar9258 Год назад
यांना घाटावर बैल पळवायचा नाही...त्यांचा नाद बिनजोड आहे... त्यामुळे ते १ फेरा च पळणार...पण ३ फेरे पळवुन हाल होतात हे चुकिच आहे.....
@amitshisave
@amitshisave Год назад
दादा बैल खूप वेळा आजारातून बाहेर निघाला आहे म्हणून काना शेठ म्हणतात बैल 3 फिरे पलवाय चुकीचा आहे ते फक्त मेहबूब बद्दल बोलतात
@sopanpatil77
@sopanpatil77 Год назад
महेबुब आणि बकासुर भारी पहरा जमेल
@sachinmhade868
@sachinmhade868 Год назад
Mahiboob cha malak khup mst ahe dada....aajpryant jevdya interview apn kely srv amhi bgitlya.....pn srv gadi malkna maj ahe....pn mahiboob cha malak khup shant n manachya khup javl ala....khup mst Manus ahe Kanyashet.....great man ......tumchyasarkhe malak srv vagle tr khel khup mst hoil
@atulsasane6578
@atulsasane6578 Год назад
निकाल आल्यावर गती वाढवणारा एकच वाघ ...🔥मेहबूब🔥
@rutikwaidande312
@rutikwaidande312 Год назад
मथुर ची मुलाखत घेया😍
@aniketthorave1028
@aniketthorave1028 Год назад
मालक तसाच मेहबूब शांत स्वभाव 😊❤
@PRATHMESHWAGHMODE
@PRATHMESHWAGHMODE Год назад
पडद्या मागचा खिलाडी 👑
@akshaygurav8808
@akshaygurav8808 Год назад
जस अलाऊंड्स मेंट सुनील मोरे तसेच झेंडा पांच धनवडे बापू तसे मुल्लक्ति स्यांडी यादव किंग 👑😍
@ganeshtalkeri2811
@ganeshtalkeri2811 Год назад
Kharch khup strong ahe king of million heart ❤️🧿⚡⚡🚀💯❤️🔥
@aniketthorave1028
@aniketthorave1028 Год назад
मथुर मेहबूब आणि सर्जा वजीर.. २६ जानेवारी ला जो जल्लोष केला ना आम्ही तो जल्लोष पहिल्यांदा माझ्या आयुष्यात प्रथमच केला🎉🎉❤😅
@_Chetan.mali.03_
@_Chetan.mali.03_ Год назад
Raigad chi Shan Mehboob ❤
@devathombare9835
@devathombare9835 Год назад
Mathur and mehboob doghachi ekatra mulakat ghya
@TusharValvi-lc9xj
@TusharValvi-lc9xj Месяц назад
Bakasur aani mehebub podayla pahije Kay speed lagel gadila ekda podva dada
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
मेहबूब बैलाचे मालक एक नंबर ❤️❤️🚩🚩
@Bailgada__Official_10
@Bailgada__Official_10 Год назад
Mathur Chi pan gya dada
@AkshayB982
@AkshayB982 Год назад
♥️♥️♥️♥️दादा मेहबूब मथुर किंग आहेत आणी किंगच राहणार मुंबई किंग ♥️♥️♥️♥️
@pravinmhatre5884
@pravinmhatre5884 Год назад
बिनजोड शर्यतीत एखाद्या बैलजोडीने ठराविक बक्षीस रकमेची शर्यत करायची ठरवले आहे असे अड्ड्यात (मैदानावर)माईकवर पुकारले जाते.जोपर्यंत त्या जोडीसोबत दुसरे कोणी शर्यत करायला(जोड द्यायला) तयार होत नाहीत तोपर्यंत ते बिनजोड,आणि जर जोड झाला तर शर्यत होते.
@bailgada_fan_club
@bailgada_fan_club Год назад
ताडाली भिवंडी चा कन्हैया ची मुलाखत घ्या
@karankusale247
@karankusale247 Год назад
रॉयल माणूस आहे की
@atulchavan5795
@atulchavan5795 Год назад
मथुरची मुलाखत घ्या भाऊ
@kalpeshnagaonkar1763
@kalpeshnagaonkar1763 Год назад
मुलाकत पूर्ण आयकली पण मलका मधे 1 गोष्टी मधे पण बैल च्या विषयी स्वतःहून वा वा केली शांत आणि संयमी मालक दादा आवडलेत आपल्या ला... मेहबूब आपल्या मानत कायम च राहील शुभेछा दादा.....
@Bailgada__Official_10
@Bailgada__Official_10 Год назад
Mathur chi pan gya 1 da
@mhatrevivek122
@mhatrevivek122 Год назад
Pan tumhi tya rahul chya mage lagun mathur cha nav motha zhala aani mahboob cha nav chota zhala aani ijjat pan geli
@sandeshraut5481
@sandeshraut5481 Год назад
Kanha patil ❤ royal person
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 Год назад
महेबुब ता जुना जोडीदार सुलतान ची मुलाखत घ्या दादा
@bailgadasharyatparamparama2100
आहे दादा मूलाखात आपल्या चैनल वर
@shreyashdeshmukh7278
@shreyashdeshmukh7278 Год назад
@@bailgadasharyatparamparama2100 link share karo
@pranitgaikwad4098
@pranitgaikwad4098 Год назад
बिनजोड ला त्याचा कोणीच नाद करायचा नाय
@rahuldongre1039
@rahuldongre1039 Год назад
महेबूब चा मालक लय भारी आहे.....
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 Год назад
बरेच दिवस झाले सुलतान कूटे आहे काय कळने
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Год назад
Aahe
@pranit77299
@pranit77299 Год назад
लेंगरेचा सुलतान का
@RiteshPatil-wf9uj
@RiteshPatil-wf9uj Год назад
बैलगाडा क्षेत्रा मधील आता पर्यंत ची अप्रतिम मुलाखत ❤
@akilshikalgar5042
@akilshikalgar5042 Год назад
एकच नंबर मुलाखत sandy sar अभिनंदन.आणी मालकांचही अभिनंदन त्यांची विचारसरणी खुप छान आहे.बोलन्यातही सभ्यता आहे.❤❤❤
@amolshinde881
@amolshinde881 Год назад
Barobar khup chan ata parat saglyat chan mulakhat
@Nad_sharyatichaa
@Nad_sharyatichaa Год назад
दादा आज डोळ्यात पाणी आलं 🥲🥲🥹
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Год назад
Ha ghatavr maidanat pan changla palel.balma sobat ekda plava
@rohitdalvi1002
@rohitdalvi1002 Год назад
Tadali bhivndi chya kanhiya chi mulakh ghya Tyane pn binjod mde 1 kal gajvly
@kingmehboobbailpremi6501
@kingmehboobbailpremi6501 Год назад
वेलफिनिशर मैहबुब
@MinalGajbhiye-js7iv
@MinalGajbhiye-js7iv Год назад
Mathur mehbub 🎉🎉🎉🎉
@ramdhanhelode1166
@ramdhanhelode1166 Год назад
मथुर ची मुलाखत घ्या
@shaniambare
@shaniambare Месяц назад
मेहबूब सर्व टॉप च्या बैलांच्या सोबत पळाला आहे.आणि आमच्या मुंबई मधील खरा हिरो,बिंजोड बादशाह आहे हे खरे आहे.
@mr_vishal_hembade98
@mr_vishal_hembade98 Год назад
मथूर 🔥✌🏻🦅 मेहबूब ❤️🤩✌🏻🦅
@videshhadap4418
@videshhadap4418 Год назад
वेलफिनिशर मेहबूब महाराष्ट्र किंग
@sanjaydesai3348
@sanjaydesai3348 Год назад
निकाल रेषेवर ...आपला सर्वोच्च वेगावर स्वार होणारे बैलं... मेहबूब, बकासुर,महिब्या, सुंदर.
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
भारत मथूर पण किंग हाय
@pranit77299
@pranit77299 Год назад
​@@Sapthindkesrisundarbharat भारत मथूर सुंदर खाली सुट्टी पासूनच जोर लावून पळतात पण बकासुर मेहबूब बलमा मॅगी मोठा सोन्या बाजी हे निकालावर जास्त जोर लावतात
@gavvalgar1079
@gavvalgar1079 Год назад
भारत केसरीला सेमीला तोंडावर निकाल घेतलाय मथुरने ❤
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar Год назад
Bakasur ani mehbub ek divas mothya maidanat palva
@krutikbhakurlekar7861
@krutikbhakurlekar7861 Год назад
Maharashtra cha Kingmaker मैहबूब 👑❤
@gopalwagh9899
@gopalwagh9899 Год назад
निकालाचा बेताश बादशाह मेहबूब
@Mayurrrrrrrrrrr
@Mayurrrrrrrrrrr Год назад
Interview Ghetla tyach divashi haarla
@nitishsawant3908
@nitishsawant3908 Год назад
खूप छान मुलाखत घेतली दादा
@Bhutya
@Bhutya Год назад
मेहबूब च जीवावर मथूर ने नाव केलंय
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
हो का मग का नाय मेहबूब एकटा पळाला मथूर बर पळयच नहवतना
@akashshelake9539
@akashshelake9539 Год назад
मेहबूब खरच अजूनही टिकून पळतो..
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Год назад
Mehboob mathur 👑👑❤️❤️❤️👌👌👑👑
@gavvalgar1079
@gavvalgar1079 8 месяцев назад
बैलगाडा क्षेत्रातिली टॉपची मुलाखत आहे ❤😊
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj Год назад
Malak ewdha Changla ahe tar Mehboob ka nahi palnar changla.
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Год назад
🔥🔥🔥🔥❤️❤️मथूर महेबुब ❤❤🔥🔥🔥🔥
@rahulgade8495
@rahulgade8495 Год назад
1 गोंडा म्हणजे 50 हजार
Далее
🛑самое главное в жизни!
00:11
Просмотров 132 тыс.
Лучше одной, чем с такими
00:54
Просмотров 654 тыс.