ताई नंबर तुम्ही बराच वेळा सांगितला प्लीज जरा कमी वेळा सांगा दोन किंवा तीन वेळा सांगितला तरी चालेल बाकी व्हिडिओ खूप छान होता आणि तुम्ही खूप छान समजून सांगितलं प्लीज बाहीचा पण सांगा
ताई ,खूपच सोपी पद्धत दाखवली .आत्ता पर्यंत अशी पद्धत कोणीच शिकवली नाही. Thanks ❤ पण एक dobut होता फ्रंट साईड ला बॅक पेक्षा एक इंच जास्त घ्यायचे की दीड इंच जास्त घ्ययचे घडीला ? तुम्ही साडे अकरा घेतले म्हणजे दीड इंच झाले ? Please reply