मी पण प्रत्येक सहा सहा महिन्यांच्या gap नी बघतो वाढत्या वयाच्या प्रत्येक टप्प्या बरोबर प्रत्येक वेळी नवीन काय काय उमजत जात. सर्वच बाबतीत सुवर्णमध्य साधलेली कलाकृती♥️🙌
4:10 घरातली सगळी कामं आम्ही करायची का? , तू घरमालक म्हणून... आयला म्हणजे पावडर लावायची सुद्धा आम्ही, सांडायची सुद्धा आम्ही, भांडायचं सुद्धा आम्ही .. काहीतरी कामं करत जा ना ते साफ करून घे😂😂😂😂😂😂😂😂😂😂 HILARIOUS 😂😂😂😂😂😂 4:20 सुजय : गेल्या उन्हाळ्यात काश्मीरला गेला होतास वाटतं? आशू : स्कॉटलंड. 😂😂😂😂
5:07 Ashu~अरे?अरे! ते दही मी आणलं होतं ते कुठंय..😂😂 5:40 Ashu~अरे ती गाजरं ठेवली होती मी..कुठे गेली बरं? अऽ कोण खातं आपल्या घरी गाजरं? 😂😂🤣 5:53 Sujay~अरे अरेऽरे गाजरं संपली वाटतं नाईच दिसत आहे..ये ये बाहेर ये संपली गाजरं 😂😂🤣