Тёмный

मोकल | कोकणी पारंपारिक पदार्थ | Mokal | Easy And Tasty Recipe | कृष्णाई गझने 

Krushnai Gazane
Подписаться 363 тыс.
Просмотров 421 тыс.
50% 1

तिळाचे लाडू:
• तिळाचे लाडू | तिळगुळाच...
उकडीचे मोदक:
• आईच्या हातचे उकडीचे मो...
ओल्या नारळाच्या करंज्या:
• ओल्या नारळाच्या करंज्य...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 622   
@avinashrane2940
@avinashrane2940 2 года назад
आमच्या इकडे या पदार्थाला धोंडस किव्हा खसखसे बोलतात...मुंबईमधे याला पातेल्यातले बोलतात...खूप चविष्ट असा पदार्थ आहे...आमच्या घरी आई बनवते खूप भारी लागतो हा पदार्थ...तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवला तुमचे आभार...धन्यवाद..🙏
@baalah7
@baalah7 2 года назад
खरंच मस्त ,आम्हाला ही लवकर याची चव घेयाची आहे 😇
@maharashtra0719
@maharashtra0719 2 года назад
बरोबर याला तळ कोकणात धोंडस बोलतात. छान गोड पदार्थ👍👍👍
@vinitapatil9148
@vinitapatil9148 2 года назад
Khup chan
@geetashinde9497
@geetashinde9497 2 года назад
आम्ही अस्सल मुंबईकर ह्या पदार्थाला रवळी म्हणतो आणि हा पदार्थ खास करून दिवाळिच्या आदल्या रात्री केला जातो . पाकक्रियेत थोडा फरक आहे .पुर्वी चुलीवर केला जाई .पण आता गॕसच्या शेगड्या त्याआधि स्टोव होते . पण हा पदार्थ करण्यासाठी आम्ही आवर्जुन अजुनही कोळशाची शेगडी वापरतो कारण करण्याची विशिष्ट पध्दत . बाकी प्रमाण वगैरे तेच आहे . तांदळाचा रवाही घरीच तसाच काढला जातो . फक्त तो साजुक तुपात भाजून नारळाचे दूध व गुळात शिजवला जातो . तसेच त्यात बेदाणे , काजुचे तुकडे व चारोळी घालतो ..रस आटल्यावर शेगडितले निखारे कमी करून म्हणजे आगदी ४निखारे ठेऊनआतील पदार्थावर तुपाचा हात लावलेले केळिचे पान पसरून त्यावर ताट किंवा झाकणी घालतात व त्यावर जास्त प्रमाणात पेटते निखारे घालतात व रात्रभर हा पदार्थ मंदपणे भट्टौत भाजल्यासारखा खमंग भाजला जातो . दिवाळिच्या पहाटे ऊठल्यावर घरभर गोड खमंग वास दरवळून मन प्रसन्न व तो खाण्यासाठी अधीर होत असे , दिवाळिचा फराळ करता करता तिखटमीठ/साखर बरोबर पडलयना हे बघण्यासाठी चाखला जातो .. म्हणून दिवाळिच्या पहाटेला देवाला उष्टा न झालेला पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी हा सारा खटाटोप . तसेच माझी आजी म्हणे रात्रभर पदार्थ शिजत राहिल्यामुळे जो सुगंध घरभर दरवळतो त्यामुळे वास्तुपुरुषालाही नैवेद्य होऊन तो कुटुंबाला तथास्तु असा आशिर्वाद देतो . आणि त्यामुळे घरात सुखशांति व समृध्दी मिळते . बालपपणी ही कल्पना मला फार भारी वाटे व मी तो वास्तुपूरूष कुठे दिसतो का हे शोधत राही .
@MK-xv2cr
@MK-xv2cr 2 года назад
शिवाजी साहेब, आज काल कीरमावशी रेसीपी कुठे दाखवतात, त्या त्यांच्या फॅमीलींनाच फक्त ....
@shailachede8885
@shailachede8885 2 года назад
आपण रेसिपी चा आनंद घेऊया!प्रत्येकाची अलग पद्धत असते.याठिकाणी याविषयी चर्चा नसावी.उगीचच गैरसमज वाढून मतभेद सुरू होतील.
@MK-xv2cr
@MK-xv2cr 2 года назад
चालेल सॉरी.
@vijayabagul705
@vijayabagul705 Год назад
किती गोड बोलून समजावून सांगता खूप छान
@sujatashirsekar5734
@sujatashirsekar5734 Год назад
​@@vijayabagul705q1Az,,,,, ftu Zee z 7:22
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 года назад
किती युट्युब चायनल काढतात ..बापरे .
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 2 года назад
छान आहे रेसिपी मी पण कोकणातलीच पण ह्याला आम्ही खांडवी म्हणतो आणि नारळाच्या ऐवजी नारळाच्या दुधात शिजवून वड्या पाडतो वेलची ऐवजी जायफळ पूड टाकली तर जास्त खमंगपणा येईल असं वाटतं कारण गूळाचया पदार्थाला नेहमी जायफळ match होत👌
@krishnasolanke5400
@krishnasolanke5400 2 года назад
.
@leenamhatre1405
@leenamhatre1405 Год назад
पारंपारिक पदार्थ दाखवलेत तर आम्हाला अधिकच आवडेल.आजचा पदार्थ खूपच छान. 😊
@snehakhot4933
@snehakhot4933 2 года назад
आई आमची रात्री ची अशी टोपातला करून ठेवी आणि सकाळी आमका खावक दे.तेंव्हा तांदळाची चाळल्यानंतर कणी येय.त्या कणी चा आई टोपातला करी.आज बाबे तुझ्या मुळे परत एकदा आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.मस्त उद्या नक्की करणार.
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 года назад
नमस्कार, पुर्वी अन्नधान्याचा कुठलाही भाग वाया जाऊ देत नव्हते, तांदळापासून निघणाऱ्या कणीचे विविध पदार्थ बनवायचे, कणीचा उपमा ,खीर,सांजोरी, गव्हाच्या कोंडयामध्ये डाळी भाज्या घालून वडे बनवले जायचे,कुरवडी करताना निघणाऱ्या चोथ्यापासुन खारवडी, पालेभाज्यांच्या देठांना डाळीमध्ये शिजवले जायचे, भेंडी निबर झाली की तिचे दाणे काढुन त्याची भाजी, एकुणच काय वाया जाऊ नये आणि काटकसर व्हायची त्यामुळे, आजकाल हे सर्व मागे पडत चालले आहे ,मुलांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या, वेस्टर्न पदार्थाची आवड मग कोण करते असे पदार्थ ,
@anagharaut8542
@anagharaut8542 2 года назад
माझी आई पण रात्री च बनवून ठेवते.सकाळी खूप छान लागते.
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 2 года назад
Mazi aai pn banvte
@madhavinanaware3106
@madhavinanaware3106 2 года назад
Tumi shubhangi tai na bhetayla nahi ka janar
@artiraut4867
@artiraut4867 2 года назад
खूपच छान 👌👌😋😋 काकडी घालून करतात ती रेसिपी पण दाखवली तर बरे होईल म्हणजे त्यांचे पण प्रमाण समजेल
@vidyakalokhe4010
@vidyakalokhe4010 Год назад
मोठी जून काकडी असते ती किसून पाण्यात गूळ घालून शिजून घ्यायची बाकी सेम पद्धत 👌👌👍😊
@yashbhusari2078
@yashbhusari2078 2 года назад
Tumhi kichan la colur dya mast disel video madhe
@mahendrawarekar4436
@mahendrawarekar4436 9 дней назад
मोकल छान पदार्थ आहे, आमची आई खूप छान बनवायची, आपण छान माहिती दिलीत. छान
@sangeetamore1214
@sangeetamore1214 2 года назад
Hello Bai mi sangeeta kashi ahes. Khup chaan vatlye tula recipe share kartana pahun. 😍😍😍😍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@vanitagimonkar4211
@vanitagimonkar4211 2 года назад
ही रेसिपी आमच्याकडे साखरपुडा त्यादिवशी नवरदेवा कडून जी गोड पदार्थ भेट दिली जाते त्याला कनवल्य असं म्हणतात आणि ती बांबूच्या टोपलीत म्हणजे तिला रोवली म्हणतात त्यात घेऊन जातात
@devkiadhikaridesai5251
@devkiadhikaridesai5251 2 года назад
खुपच सुंदर. तुम्ही कुठलाही पदार्थ दाखवता तो एकदा पाहिला की कायम लक्षात राहील इतके सविस्तरपणे सांगता. तुम्ही तिघेही expert आहात.
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-gEYS7H9cu68.html
@ashavaidya5799
@ashavaidya5799 2 месяца назад
ताई आम्ही आज मोकल केले छान झाले तुमचे प्रमाण घेतले ताई अर्धावती गूळ मग ते थोडे गोड कमी असते का
@vaishalimore7429
@vaishalimore7429 2 года назад
Khup mast recipe Mazi ajji pan ashich karyachi aamhi tyala topatla mhanayacho
@MK-xv2cr
@MK-xv2cr 2 года назад
जर मी तुमच्या शेजारीच राहायला असले असते तर जेव्हा जेव्हा तुम्ही वेज रेसीपीस बनवाल तेव्हा तेव्हा तुमची रेसीपी खायला आले असते.😋😋
@ushamane9264
@ushamane9264 2 года назад
Tumhi kiti premane bolta ho krishnai tumchya sarkhi ch ahe husmukh ani premal
@madanbagwe6273
@madanbagwe6273 2 года назад
आमच्याकडे पण खसखसे किंवा धोडस टोपातले पण म्हणतात आई आम्हीची छान बनवायची आठवण आली
@ritamithbawkar1819
@ritamithbawkar1819 2 года назад
खूप छान समजावून सांगितले आहे ताई....नक्की करून बघेन " धन्यवाद "🙏🙏
@omnamasshivaye3282
@omnamasshivaye3282 2 года назад
👌👍 I will also trie.
@shravanmhatre9850
@shravanmhatre9850 2 года назад
खूप छान रेसिपी आहे ताई आमच्याकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे मोकल बनवतात याला आम्ही रवली बोलतो
@manseedesai2710
@manseedesai2710 2 года назад
धोंडस आणि मोकल मध्ये थोडा फरक आहे. Dhondas मध्ये काकडी किसून घातली जाते. Kacche शेंगदाणे, काजू वगैरे पण घालतात. सहसा निखारे थाळी वरती पण ठेऊन शेगडी वर पातेली ठेवलेली असते.
@sureshbaraskar4390
@sureshbaraskar4390 2 года назад
कोकणातील पारंपरिक पदार्थ लुप्त होत आहेत आज तुम्ही तो पदार्थ तयार करून दाखवल्याबदल आभार व अभिनंदन करतो खूप खूप मस्त👍👌👌👌
@mangaljadhav2132
@mangaljadhav2132 2 года назад
खूप छान रेसिपी
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 года назад
खूप छान रेसिपी आमच्या लहानपणी माझी आजी बनवायची रात्री बनवून चुलीवर ठेवायची सकाळी खायला दयायची
@kartikn8821
@kartikn8821 2 года назад
Shubhangi kakukade jaat ka nahi tumhi
@truptichavan5400
@truptichavan5400 2 года назад
He karapla ki khupch chan lagto topala lagleli karap khayla👌👌👌😘☺️
@shubhadakamtekar569
@shubhadakamtekar569 2 года назад
खुपच छान👏✊👍.... एक वेगळा पदार्थ... आमच्या कडे खोबर्या ऐवजी काकडी घालून हा पदार्थ तयार करतात, आम्ही त्याला धोंडस म्हणतो.... तुमची ही पद्धत सुंदर आहे 👌👌😋😋....
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 2 года назад
आमच्याकडे ह्याला घाटली भाकरी म्हणातात माझी आजी बनवायची
@manikarnikak7835
@manikarnikak7835 2 года назад
छान.... श्रावणात मी हे करते.... हिरवी गावठी काकडी असते त्या दिवसांत... ते घालून करते
@vimalpunugade8918
@vimalpunugade8918 2 года назад
kaku tumchya tikdcha काकडीचा गोड पदार्थ कोणता दाखवता येईल का??
@snehaaroskar6332
@snehaaroskar6332 2 года назад
मस्त एकदम भारी त्यात काकडी किंवा फणसाचे खरे घातले तर अजून स्वादिष्ट होतील ना ताई तुमचे गाव कोणते .मी पण कोकणातली आहे म्हणून विचारले
@gajanansawant5197
@gajanansawant5197 2 года назад
आमच्या गावी लापशी रवा सारखं तांदुळ भरडून करण्यात येत असून ते लापशी रवा सारखं असतं
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 года назад
*व्वा! ताई अतिशय सुंदर पदार्थ दाखवलात आपण! खरच "मोकल" हा पदार्थ करण्यासही सोपा आणी सुटसुटीत आहे! आणी तुम्ही इतक्या छान रीतीने समजून सांगितलात, आम्ही लगेचच करून पाहणार आहोत कारण मोकल फारच आवडलाय.त्यासाठी ताई! जाता जाता पुन्हा धन्यवाद! आणी शुभेच्छा!*
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 2 года назад
होय आम्ही गावी चिपळूण ला असताना खाल्ले आहे आमच्या कडे बहुतेक टोपातल म्हणतात अस वाटत, एवढे आठवत नाही पण खूप छान लागते,
@kalpanagawad3925
@kalpanagawad3925 2 года назад
आम्ही गावड भंडारी आहोत ॴमश्च़ा गावाला रवळी म्हणून ओळखले जाते
@sandhyatambe1539
@sandhyatambe1539 2 года назад
याला आम्ही खांडवी म्हणतो खांडपोळी ते पाटावर थापायला लागते त्याच्यावरून खोबरं थापायचं
@pravinapurao9447
@pravinapurao9447 2 года назад
मोकल खुप छान आमच्या डहाणू भागगात ह्याला रवळी म्हणतात ही रवळी आमच्या कडे बारश्याला करतात
@baalah7
@baalah7 2 года назад
कृपया गजने परिवार ल कोणाबरोबर compare करू नका 😇 कोन्हाची व्हिडिओ नाही आवडत तर बघू नका, पण उगाच मतभेद व|डवू किव्वा भडकावू नका 🙏🏽
@smitawadekar8188
@smitawadekar8188 2 года назад
Uttam paramparik recipe.mazya aajichi athvan zali
@manalikadam7550
@manalikadam7550 2 года назад
खूप छान रेसिपी आम्ही याला धोंडस बोलतो.ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता आणि तुम्ही माय लेकीच बोलण खुप छान समोरच्याला समजेलच अस असत.
@suchetapawaskar3805
@suchetapawaskar3805 2 года назад
मी कोकणातील आहे ह्याला आम्ही खांडवी म्हणतो मोकळ तांबड्या भोपळ्याचा किस घालून केक प्रमाणे भाजतो खांडवी ताटात थापून वड्या कापतो
@pradnyamhadeshwar4009
@pradnyamhadeshwar4009 2 года назад
कोकणात याला खाणतोळी म्हणतात. धोंडस मधे खोबऱ्या ऐवजी काकडीचा कीस घालतात.
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 года назад
@@suchetapawaskar3805 खांडवी हा गुजराती प्रकार व शब्द आहे मी ऐकले आहे ,गुजराती लोक रवा,तांदुळाचा रवा,दलिया, भगर,याची खांडवी बनवतात कुठल्याही रवा तत्वावर भाजून त्यामध्ये गुणाचे पाणी घालुन थोडेच शिजवतात वेलचीपूड ड्राय फ्रूट चे काप किंवा सुक्या खोबऱ्याचे काप घालुन एक वाफ आणुन मग तुप लावलेल्या ताटात पसरवून पुन्हा ढोकळा शिजवतात त्याप्रमाणे शिजवून थंड झाल्यावर वड्या पाडतात, मी भगरची खांडवी बनवलेली छान लागते
@ashabhosale7674
@ashabhosale7674 2 года назад
@@suchetapawaskar3805 0
@mohinitayade3147
@mohinitayade3147 2 года назад
Aamhi pan Khandavi mhanto. Ginger flavour chan lagato.
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 2 года назад
वा!खुपच छान पदार्थ असेच कोकणी पारंपारीक पदार्थ दाखवा.असेच पदार्थ व्युवर्सला आवडतात.
@sangeetaterbhai1722
@sangeetaterbhai1722 2 года назад
Hi , krushnai tumhi omkar chya lagnat disla nahit ani ata te ratnagiri la pan ale nahit, khup chan ani sopi recipe
@vaishali2108
@vaishali2108 2 года назад
Omkar la khupppp maj Alay Ata ,sarv kam karun ghetli tyan cha kadun Ata nyana vicharat pan nahi omkar tar ahe maj khor pan tyachi Aai pan tashich bahini kadun sarv gharacha kam karun ghetal ani zalet bajula
@shrutishruti2065
@shrutishruti2065 2 года назад
@@vaishali2108 true
@meenakshidangle3362
@meenakshidangle3362 Год назад
गहू दळून आपण लापशी करतो तसाच हा प्रदार्थ आहे तांदूळ दळून लापशी रवा
@jiolenovojio5333
@jiolenovojio5333 2 года назад
Tumhi padarth sopa karun sangata. Karanji aivaji koknat chavde kartat. Tumhsla yet asnar . video banvaha. Please.
@rashmidalvi4635
@rashmidalvi4635 2 года назад
छान. Hi मोकळ मी पण करते, माझ्या सासूबाईंनी मला शिकविले
@jimmybttl594
@jimmybttl594 Год назад
काकू..बारीक तांदूळ म्हणजे आंबेमोहोर तांदूळ काय?
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 2 года назад
आमची‌आई करत होती,पण आम्ही याला खांतोळी म्हणतो.कोणी कोणी खांडवी म्हणतात
@UK7A
@UK7A 2 года назад
Dear Aunt & Barbie ☺, you actually took me back to my childhood day's, My Grandma would make this recipe. ❤😍❤😍❤😍❤😍❤😍❤Recipe bang on as usual...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-gEYS7H9cu68.html
@swatijoshi4081
@swatijoshi4081 Месяц назад
Rajapur ratnagiri pattyatlya aahet ka tai
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Месяц назад
हो
@vidyakalokhe4010
@vidyakalokhe4010 Год назад
मोकळ खूप मस्त 👌👌😋👍 प्रत्येकाची आपापली पद्धत आहे 😊😊
@nehavichare347
@nehavichare347 Год назад
मोकल सारखा पारंपरिक पण विस्मृतीत गेलेला पदार्थ दाखवलात , खूप छान. धन्यवाद
@shraddhadeogharkar4251
@shraddhadeogharkar4251 Год назад
आई, मोकलमध्ये काकडी खिसून पण घालतात ना?
@neelamparmar3809
@neelamparmar3809 2 года назад
Thanks, Tumchya sarva recipes changlya astat, pan tyachyapeksha pan Tumhi bolta Te Khup Chan aahe samzavnyachi padhat agdi gharchya sarkhi aahe very nice, me Gujarat la tumache video pahate, thanks keep it up
@12mails4sush
@12mails4sush 2 года назад
Recipe khip aavadali. Baghun ch khavasa vatat hota. Mala gulache sarva padarth aavadtat. Lavkar ch karun baghen. Channel subscribe kelay.
@shwetaghadi6950
@shwetaghadi6950 2 года назад
आम्ही याला धोंडस म्हणतो काकडी घालून करायचे
@recipesbysandhya938
@recipesbysandhya938 2 года назад
खुप दिवस मोकळ कशी करायची शोधत होते यु ट्युब वर अतिशय उत्तम
@asharedkar1483
@asharedkar1483 2 года назад
बाबे तुझे सर्व व्हिडीओ मी बघते सुरवात पासूनचे खुप छान असतात.सर्वात जास्त मला आश्रमातला आवडला. तु खुप छान केलस. आश्रमातल्या लोकांना भेट दिलीस.
@ushamane9264
@ushamane9264 2 года назад
Kokanchi manse sadhi bholi kaljat tyanchya bharli shahali
@kiranjoshi9252
@kiranjoshi9252 2 года назад
सांदानपण अशीच असतात ना ! त्याच्या मध्ये फणस किवा काकडी घालतात .
@jayshreepalve9799
@jayshreepalve9799 Год назад
Nagpanchami la banawtat, haldi chya panatil ukdicha padarth To sopya paddhatine jarur sangne
@shrutishruti2065
@shrutishruti2065 2 года назад
Gr8 maa'm you are genius in cooking ...decency aste tumcha video madhe...
@ujwalamhatre9322
@ujwalamhatre9322 11 месяцев назад
ताई तांदूळ ऊन्हात सुकवायचे की पंख्या खाली
@hemantdesai7124
@hemantdesai7124 2 года назад
धोंडास...आमी सावंतवाडी मधून.. काकडी पिवळी परिपक्व वाली (तवसा)तसाच मेनू काही.. हो ना ताई..
@kalpanamaknikar8788
@kalpanamaknikar8788 2 года назад
Hyat tavas mhanaje pikleli kakadi khisun dekhil ghalat.hyala dhondas mhanatat.mast receipe👌.Krushnai tujhya Aaila Sardi jhaleli disate.tichi kalaji ghe.
@vimalpunugade8918
@vimalpunugade8918 2 года назад
खुप सुंदर रेसिपी सांगितली काकू अगदी सोप्या पद्धतीने समजेल अशी ....मी नक्की करून बघणार 👍🙏😘😘❤️❤️
@jiolenovojio5333
@jiolenovojio5333 2 года назад
Thanku tai. Bajarat idli rava milto to vaparla tar chalel ka.pl sanga. . Thanku par.ekda.
@vidishasawant301
@vidishasawant301 2 года назад
छानच वाटतोय , कमी साहित्यात पौष्टिक गोड पदार्थ, करायला पण सोपा👌😊🙏, नक्की करणार.
@ushamane9264
@ushamane9264 2 года назад
Tumche bolne kiti kiti premal ahe aikat rahavese vat te Krishnai.agdi tuchavar geli ahe
@sushmapanchal210
@sushmapanchal210 2 года назад
Kali tume khup chan bolta Krushna kali mala tume khup avdta sarv receip me try kela sarv chan zaley
@smitamankame9933
@smitamankame9933 2 года назад
कृष्णाताई नमस्कार, खूप छान रेसिपी हे आपण प्यान मध्ये करून शेवटी तटावर उलट करून चोकोनी तुकडे करू शकतो धन्यवाद!
@sangita6076
@sangita6076 2 года назад
मी बनवली आज छान झालायं, काकडी घालून पण प्रमाण दाखवा.
@SunitaShegokar-mr3vn
@SunitaShegokar-mr3vn Год назад
खूपच छान
@sangeetatapte9705
@sangeetatapte9705 2 года назад
Tasty 😋😋😋 pl narlibhat share kara gulach
@saibhoire4588
@saibhoire4588 Год назад
आमच्याकडे bhanori म्हणतात
@harshadamagar4799
@harshadamagar4799 2 года назад
खूप छान ताई आम्ही पण अश्याच प्रकारे करतो
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 Год назад
मी रक्षाबंधनला करेन .मला आवडला हा पदार्थ मोकल
@mayabhakre8548
@mayabhakre8548 2 года назад
याला आमच्या कडे याला खांडवी म्हणतात यामध्ये काकडी पण घालुशक्ता ड्रॉय फ्रुट पण घालू शकता..खूप चांगला प्रकार आहे रेसिपीचा 👌👌
@Siyaasmom
@Siyaasmom 2 года назад
तांदळाची बोरे दाखवा ना
@dilipsalvi772
@dilipsalvi772 Год назад
वा.छान. जूनी पारंपरिक रेसिपी दाखवल्या बद्द्ल तूम्हाला धन्यवाद.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Год назад
Thank You😊
@snehapatil9151
@snehapatil9151 2 года назад
ताई मी पहिल्यांदा हि रेसिपी पाहिली खूप छान नक्की करून बघेन 👌🙏
@reshmakamble3194
@reshmakamble3194 2 года назад
👌👌👌👌👌👌
@supriyamenavlikar9635
@supriyamenavlikar9635 2 года назад
एका ताटात ओतून थापायची v kap karaychi
@swatikarkhanis9966
@swatikarkhanis9966 2 года назад
आमच्याकडे "खांडवी"म्हणून पदार्थ करताता,तो बराचसा असा आहे.ताटात थापून पातळ वड्या कापतात.(रेसिपी छान दाखवली ताई!)
@rangoliartbytanvita
@rangoliartbytanvita 2 года назад
छान एक वेगळी गोडाची रेसिपी दाखविली नक्की करुन बघणार👌👌👌
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 года назад
मस्त 👌👌,यालाच सांदणं असेपर्यंत म्हणतात ना, आणि ताटाला पसरवून मग वडी पाडायची
@raginideodhar1690
@raginideodhar1690 2 года назад
Mi sandan bolate kakdiche pan chan lagte ambyache phansache mi tatala tup lavun vadya karte
@asmita1868
@asmita1868 2 года назад
खूपच छान , खुप दिवस विचार करत होते , मोकल कसा बनवायचा , आज समजलं धन्यवाद 👌 नक्की करणार
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
Thank you
@Leenatalgaokar-py4lp
@Leenatalgaokar-py4lp Год назад
Very nice
@KDRdeeps16
@KDRdeeps16 2 года назад
Thank you. For Mokal Recipe. Simplicity is best.
@AnitaKadu-i2u
@AnitaKadu-i2u 5 месяцев назад
याला टोपातले बोलतात गावचा जुना शब्द खूप छान ताई
@vaibhavijadhav2912
@vaibhavijadhav2912 2 года назад
Aamchakade bhanori boltat yala thode Dane ghalayche khup chhan lagtat
@ketakisathe8179
@ketakisathe8179 2 года назад
आम्ही याला खांडवी म्हणतो नागपंचमीला करतो ताटात थापून वडया पाडतो
@anitamore6080
@anitamore6080 2 года назад
हा आमचा आवडीचा पदार्थ आहे कोकणातला, आमच्याकडे ह्याला भानोरी म्हणतात. धन्यवाद ताई खूप छान ❤️❤️ अश्याच छान छान रेसिपीज दाखवत रहा ❤️❤️
@RS-tv2yu
@RS-tv2yu 2 года назад
खूप छान, मी पहिल्यांदा ही रेसिपी बघितली,थँक्स काकू तुमच्यामुळे असे पारंपरिक पदार्थ नवीन पिढीकडे येतायत
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-gEYS7H9cu68.html
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 года назад
छान रेसीपी,ह्याला आम्ही खांडपोळी म्हणतो,आम्ही तुप लावलेल्या ताटात हे मिश्रण ओतून वर परत ओलं खोबरं घालून वड्या पाडतो,माझी आई हि रेसीपी नेहमी करायची पण मी केली नाही,आता तुमचा विडिओ बघून मी हि रेसीपी करेन,असेच पारंपारिक पदार्थ दाखवा
@kalpanagawande3402
@kalpanagawande3402 2 года назад
Store karun thewu shakto ka???Kiti diwas tiku shaktat ???
@ashachavan4862
@ashachavan4862 2 года назад
Tai pan yet kakdi mange thousa Kusun takto aami
@EpicGamer-bs1qy
@EpicGamer-bs1qy 2 года назад
Tai tuzhe padarth khup Chan astat Video s khup Chan Astat
@kalagokhale9036
@kalagokhale9036 2 года назад
छान ,माझी आई करायची मी पण करते ।आम्ही याला खांडवी म्हणतो नागपंचमीला अदल्यादिवशी सर्व तयारी करून मग 15 मिनिटात खांडवी करून थापून करायची । वड्या कापून वरती सुके खोबरे किस घालून सजवत असे ।छान समजावले तुम्ही
@monikagharat8081
@monikagharat8081 2 года назад
Mast aamhi pn aagri lok pavasalyat banvto khup yummy lagato
@rajashreepitroda4865
@rajashreepitroda4865 2 года назад
He tar nav mokal aahe pan recipe tar same sweet khandvi chi same aahe
@hemangipatil5435
@hemangipatil5435 2 года назад
छान आमच्या इथे त्याला रवाळी म्हणतात
@shobhatandale5016
@shobhatandale5016 2 года назад
खूप छान काकी तुम्ही पिठी ची रेसिपी सगणार का?????
@Rashtrabhakta
@Rashtrabhakta 2 года назад
Thanks for the traditional recipe , , glad that your kitchen and utensils for your recipe are sparkling clean.
@preranamore8750
@preranamore8750 8 дней назад
याच प्रमाण लिहून द्या ना
Далее
▼ КАПИТАН НАШЁЛ НЕФТЬ В 🍑
33:40
Просмотров 485 тыс.