मोबाईलवर बघूनच काम शिकलो आहे पण मोटर मध्ये काॅईल भरली नाही शेतकर्यांना म्हणलो तुमची मोटर फीरी भरून देतो शेतकरी काय विस्वास करीना झालाय जिथ मोटर वायडींगच काम केल जात तिथ पण विचारले की मला मोटर मध्ये काॅईल भरू द्या त्यांनी पण मला भरू दिले नाही मग काय करावे लागेन