Manas Shastri Mahachintani Mahanubhav panth महत्वाची सूचना देवपूजे साठी घरात देवघर नसेल तर ऑर्डर करा। अगदी $400 रूपया पुढे अतिशय सुंदर लाकडाचे देवघर. amzn.to/2NzdnWK
दंडवत प्रणाम दादाजी खुप सुदर आणि सोप्या भाषेत तुम्ही समजून सांगता प्रत्येक प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते .अमुल्य असे ज्ञान मिळते आम्हाला खूप मार्मिक उदाहरण देऊन समजवता दादाजी तुम्ही जे समजवता ते आमच्यासाठी आमुल्य ठेवा आहे
सादर दंडवत प्रणाम गूरूजी अप्रतिम सूंदर प्रवचन देवा शिवाय काेनचं माेठ नाही आणि देवा शिवाय काेणचं सूंदर नाही ह्य जगात माझा देव श्री चक्रधर स्वामी माझा प्राण नाथा माझा प्रेमा माझा आनंदा माझा रूद्यश्वरा देव माझा आणि मी देवाचा जय जय स्वामी चक्रधरा काेटी काेटी दंडवत प्रणाम बा देवा लाख लाख धन्यवाद गूरूजी खूप खूप छान निरूपन केल तूंम्ही 👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💗💗💗💗💗👌👌👍👍
मोठ कोणाला म्हणाव या विषयावर उत्तम निरुपन केले पण नक्की उत्तर मिळाले नाही. ते अति गहणाचे गहणच राहिले दादा. मन अत्रुप्त राहिले भूक भागली नाही दादा.दं प्रणाम.
💐💐दंडवत प्रणाम बाबा, सुंदर व लोभनीय,मधुरता वाणी ने मरगळलेल्या विचारांना नवी दिशा दाखविण्याचे कणखर आवाजाने ज्ञान प्राप्त करून घेणे व आत्मसात करण्याची गोडी निर्माण केली.परत पुन:पुन प्रवचन ऐकण्याची संधी प्राप्त होवो, ही विनंती. ईश्वर चरणीं प्रार्थना. देव माझा मी देवाचा.
अगदी अंतःकरणा पासुन दंडवत प्रणाम शास्त्रीबाबा खुपचं अप्रतिम प्रवचन आपल्या आवाजाची मधुरता व प्रखर वेक्तीमहत्व आणि खरंचआपल्या मधुर वाणी तुन मोठेपणाचा गोडवा रस्ह ऐकत असतानाखुप खुप मनाला भावलं ऐकताना संपुर्ण नये परत परत ऐकावा आणि पुन्हा ऐकण्याचा योग यावं अशी साधन दात्याजवळ प्रर्थना दंडवत प्रणाम