त्रशीकेश विडीवोची सुरूवात छान केली बाबु खुप गोड आणि गुणी आहे नेहमी वेळात वेळ काढून विडीवो दाखवत रहा खुपच मेहनतीने काम करत असतो तब्येतीची काळजी घेऊन काम करणे आईने पण पावसात तब्येत संभाळणे दोन्ही आईना नमस्कार किशोरीने तब्येतीची काळजी घेणे खुपच छान विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत रहा
पुजा ताईला भरपुर मार लागला आहे ताई आईची माया वेगळीच असते माजी आई मला अशीच आलयावर पैसे दयाची काही जाल तरी बघायला आली की पैसे दयाची ताई काळजी घे पायाला पाणी लागु देवु नको लागल आहे तिथे खोबरेल तेल लावत रहा जखम लवकर बरी होईल तब्येत संभाळून काम करकाही चुकलयास क्षमा असावी