ha Juna Video aahe , January kiva Febraury cha asel , release fakt aata May madhe kela aahe , sorry mention nahi kele video madhe :) This is an old video of January or february i guess , found in draft , sorry we didn't mentioned it in the video :)
Thai pan air sarki Hisar hai, I liked your sister's house, she is also smart like your mom. Where is that place where your sister is staying, how many children she has, where is jiju?
ताई तुम्ही आईंन सारख्या खूप खूप हुशार व छान आहे स्वयंपाक घर खूपच सुंदर व स्वच्छ आहे मस्तच घर आहे व तुम्ही रेसिपी खूप खूप छान व अप्रतिम केल्या हेल्दी होत्या तुम्ही खूप हुशार आहात व पे्मळ स्वभावाच्या आहे आईंनसारख्या गोड व शांत आहात खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच दादा खूप नशीबवान आहात इतकी सुंदर आई व बहिण आहे हे पे्म असेच असू द्या ताईंना माझा नमस्कार मी वयाने मोठी आहे तरी पण रेसिपी पाहूनच मनापासून धन्यवाद 👆🙏🙏🙏
You both ate from same plate. And ate pizza together.very nice. Loving brother and sister. And for mother she made seperately to give at home. Very nice.
खुपच मस्त , ताई आईच्या हाताखाली छान तयार झाली.आहे.सुगरण ताई आणि सुगरण आई ..आणि तुझी तर खाण्याची मज्जाच बाई. पण बेटा,व्हिडिओ आणि काॕमेंट्री आवडली तुझी. आणि बनवून पाहणारच सर्व .👍👌👏💐💐😃
तुमची ताई खूप गोड आहे अगदी माझ्या मुली सारखीच आहे... 💐💐💐💐💐माझी मुलगी सांची 17 वर्षाची आहे वयाच्या 10 व्या वर्षा पासुन माझ्या सोबतीने स्वयंपाक घरात काहीना काही प्रयोग करते... तिचे नव नवीन प्रयोग चालू असतात... आता तर ती इतके पदार्थ करते आनि फार सुंदर करते... त्याही बरोबर तिचा अभ्यास ही छान चालू आहे त्यातही ती हुशार आहे... लहान भावाला म्हणजेच माझ्या मुलाला (साकेत) ही अभ्यासात मदत करते... घरी सगळ्यांची काळजी घेते.......माझी मुलगी माझा अभिमान आहे.... 💐💐💐💐💐💐
अरे बापरे..रेकॉर्ड तोड़ रेसिपीस एकाच दिवसात !! ताईने तर ओमकार साठी खाद्य पदार्थांची जबरदस्त मेजवानी केली !! एका मागोमाग एक डिश चालूच.. एक क्षण असे वाटले की बिचार्या ताईला तू कामाला लावलेस..!!थोड़ा राग सुद्धा आला ओमकार भाई तुझा... नेहमी सारखीच आईची आठवण ठेऊन पार्सल तैयार पाहुन मन सुखावले !! प्रियंका ताई कैमेरा मारत नुसतीच बघत नसायची हे आम्ही तिने चैनल सुरु केला तेव्हाच जाणले होते काकु..!! तिने कैमरा हातात धरून स्वतः सोबत आम्हा सर्व दर्शकांची रेसिपीस ची सोय करून ठेवली आहे..आणि आता ओमकारने हा पायंडा चालू ठेवला आहे..त्या बद्दल दोघांचे मनस्वी आभार..🙏🙏👍✌️ एक सांगायचे राहिले, पिज़्ज़ा मधील शिमला मिर्ची मला सुद्धा आवडत नाही..पण विकत आणून खात असल्यामुळे पिज़्ज़ा चे काठ खातों ..पैसे वाया जाऊ नए म्हणून !!😜😣🤕
खूपच छान पप्पू तुझ्या ताईच घर तिच कुकिंग सर्व खूप छान भावा- बहीणीच नात तुमच्यासारखे असावे मी खूप मिस करते माझ्या भावाना शुभांगीताई तुमची दोन्ही मुले खूप गुणी आहेत सौनम्रता नितिन नार्वेकर कोल्हापूट
आई सारखी हुशार ताई . ताई जास्त फास्ट आहे. खूप छान केला आहे फक्त जी पिझ्झा साठी कांदा टोमॅटोची चटणी केली आहे त्यामध्ये थोडासा लसून हवा होता असे वाटते आहे. अगदी थोडा चवीपुरता तरी असायला हवा होता. पण कमी वेळामध्ये खूप फटाफट छान रेसिपी केल्या ताईला मनपूर्वक शुभेच्छा....
Hi काकू.... ताई. ....सुंदर ताईचं घर....सुंदर ताईचं नियोजन. ....सुंदर ताईचे पदार्थ. ....सुंदर सगळेच खूप खूप छान.....तुम्ही केलेले संस्कार दिसून येतात....एकच विचारायचे होते.....ताई कडे गोड बातमी आहे का? ताई वरळी ला राहते....काळजी घ्या.....
Both the pizzas were very good specially the fillings which she made at home and even the momos filling is one and the same.one thing is good in ur videos that I tried many many things which shubhangi Mam has prepared but even I would like to try pizza too.
आज पहिल्या टाईमला तुमचा व्हिडिओ बघितला नवीन घराचा व्हिडिओ खूप आवडला त्यानंतर तुमच्या लग्नासाठी च्या रिक्वायरमेंट चा व्हिडिओ खूप आवडला ताईच्या घरी पिझ्झा बनवलेला व्हिडिओ खूप आवडला आज पहिल्या दिवशी युट्युब वर तुमचे भरपूर व्हिडिओ बघून खूप छान वाटले व असे वाटले कि मी तुमच्या फॅमिली मेंबर आहे
Tai tuza ghar clean chaan dhevale aahe. Sis bro chaan .tai lajul khup aahe kulke smile kar tai.chaan sausar kar God bless you beta.aaj bro ne khup khala😂😂
Great tour at Tai's home @Omkar Dada :) All receipies were good and made with so much love.Its Small request here ,If we get to see custered recipe (which u tested very first 😋) ?
Tai v r proud kaku chi mulgi kaku sarkhi smart all recipes were tasty and jhatpat for people who want chatarpatar but dont know how to make so salute to omkar to go to tai in this lockdown
तुमची सर्व फॅमिली गोड आहे. तुम्हा सर्वा बरोबर खूप आपलेपणा वाटतो. गव्हाचा पिझ्झा कुरकुरीत होतो का? मोमो बरोबर त्याची चटणी का दाखवली नाही? डोसा जाड वाटला ,पातळ करू शकतो का? तुला custard khatana बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. भावजी ना पण दाखव ना,म्हणजे सर्व फॅमिली शी ओळख होईल.
Pizza बनवला मी खूप छान झाला गहू पीठ वापरून आणि चटणी पण बनवली छान झाली होती.मैदा न वापरता एकदम मस्त healthy pizza zala. आणि ते भाज्या पण भाजुन घेतल्या मुळे छान झाला. Thank you so much for this healthy and yummy recipe. And one more thing i will comment first time. Actually i am new subscriber.
Ekadam mast and zatpat banwnarya recipes dakhawayla.tyahi peksha tumchi fyamili ji ahe na ,kiti god ahe.saglikde fakt pream ani ekmekawishayi aawad disate.mast....life madhe aankhi kay pahij dusar..
बहिणीच्या सासरी जाऊन तिला हे कर ,ते कर असा त्रास देऊ नये.जरी तिच्या सासरची माणसं चांगली असली तरीही.तिला आँकवर्ड होतं.तुम्ही येऊ नका असं माहेरच्या.माणसांना सांगताही येत नाही.चांगल्या भावनेतून सांगते आहे प्लीज रागावू नका.
Gd Evening all First of all aaii na Namaskar & didi la recipes sathi 👍👍👍👍👍best I wanted to request that didi had made custard recipe that it can b shown in detail so that I can make for my son. Wheat pizza was also awesome healthy & from home ingredients. One more request that aai can show us how can we make bhakri in full details because it is very difficult task . Today really I was remembering aai . Stayed blessed everytime with aai & Didi.
ताईच्या 3 ही रेसिपी खूप आवडल्या आणि मोमोज ची रेसिपी विशेष आवडल्या कारण त्या गव्हाच्या होत्या म्हणूनही आणि ताईने घर खूप छान व्यवस्थित टापटीप ठेवलं आहे. 🙂🌹👍