वावा अतीव सुंदर आसी याहीती सांगली खरोखरच मोरपीस हे एकमेव असं सुंदर व छान आहे आणि मनमोहक देखील धन्यवाद ताई आपण खूप छान असी माहिती दिली पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🌹🌹🌹❤️❤️🙏🙏🏻 👍🏻👍🏻❤️
बेटा माझ्या घरामध्ये दरवाजाच्या वरती तीन मोर पंख लावले आहेत पण काहीच फायदा नाही आणि मधी गणपतीचं स्टिकर आहे मुलगा-सून वेगळी झाली एकच माझा मुलगा आणि मुली मुलगी एक वर्ष झालं आणि सून वेगळी झाली मी तीन वर्षे आजारी आहे तरीपण देवाची पूजा करते मला हार्ड चा प्रॉब्लेम आहे माझी प्रार्थना स्वामीं पर्यंत पोहोचवा बेटा याच्यावर मला पर्याय सांग स्वामी समर्थांची गाणी मला खूप आवडतात दिवसभर मी एकटीच असते घरात स्वामींची गाणी ऐकत
श्री स्वामी समर्थ ताई माझा एक प्रश्न आहे काय झालं काय माहिती सेवा पण होत नाही मन प्रसन्न घरात खूप प्रॉब्लेम मिस्टरांनी दोन वर्ष मुंबईला त्याच्यानंतर काय माहिती घरात प्रॉब्लेम चालू आहे त्याच्या नंतर त्याला घरातलं काही करण्याची इच्छाच राहिली नाही
Aprateem mahiti. Tumchasarkhya sunder wyaktich ewdhi sunder information share karu shaktat. Far abhari ahe. Khup diwas morachi pisa anun thewleli pan kala nawta kashi wapru. Thank you again for the tips
श्री स्वामी समर्थ, आम्ही आहोत स्वामी भक्त मिरऊ नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, दंभे शोडपच्यारे पुजिता ते प्रिय नव्हयची समर्था भावे पत्र पुष अर्पिता समाधान स्वामीते... 🙏🙏