ऊं जनार्दनय भगवते वासुदेवाय नमः ॐ नमो शिवाय ॐ नमः नर्मदे हर हर ऊं राम कृष्ण हारी जय बाबा जी जय म्हातमाजी जय शांती गिरी माहाराज याणा कोटी कोटी दंडवत सोमनाथ गिरी महाराज अमरकंट पंचधारा।
!! जय बाबाजी !! नित्य स्मरण करा नाम जनार्दनाचे जीवन सफल होईल भक्तांचे निर्मळ भाव , ठेवा मनी प्रचिती येईल तुम्हासनी. अमृतवाणी साक्षात देवमुखातुन श्रवण करण्याचा अनुभव येईल प्रत्येक शब्द न शब्द नीट ऐकुन विचार केला तर जगतांना मी पणा (माया )कमी होईल .