Тёмный

मौन | धनश्री लेले 

Dhanashree Lele
Подписаться 63 тыс.
Просмотров 373 тыс.
50% 1

मौन
२०१५ मध्ये घंटाळी मित्र मंडळ ठाणे आयोजित व्याख्यानाचा संपादित अंश
वक्त्या सौ धनश्री लेले
संकलन , तांत्रिक सहाय्य आदित्य बिवलकर
संयोजन संदेश झारापकर

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 834   
@anjalijambhale5797
@anjalijambhale5797 Год назад
इतक्या सोप्या ,सहज ,सुंदर भाषेत मौनाचे सांगितलेले महत्त्व पटले
@swapna.vaidya
@swapna.vaidya 2 года назад
किती छान बोलता हो. ऐकत राहावेसे वाटते. अभ्यासपूर्ण लेखन आणि कथन. असेच निरनिराळ्या विषयावर विचारमंथन करा.आम्ही ऐकू.
@sangeetanerlekar1194
@sangeetanerlekar1194 День назад
परत परत ऐकावसे वाटते. मी किमान ८/१०वेळा ऐकले. धनश्री ताईंना खूप वेळा भेटायची ईच्छा होते
@ashokchaugule3326
@ashokchaugule3326 2 месяца назад
वानी.वैखरी .मध्यमा. पश्यंती. परा.आणी अनिर्वाच्य.राम कृष्ण हरी माऊली.उत्तम निरोपन होत आहे धन्यवाद
@sadananddate6163
@sadananddate6163 2 года назад
मोजकेच पण चपखल शब्द, विचारांमधली स्पष्टता, चौफेर व्यासंग आणि मोहवून टाकणारी वाणी. अप्रतिम!धन्यवाद 🙏
@leledhanashree
@leledhanashree 2 года назад
Manpurvak Dhanyawad Sir
@suchetakhot591
@suchetakhot591 2 года назад
Khupch chaan
@anuradhadhavale3400
@anuradhadhavale3400 2 года назад
@@leledhanashree àà
@itsmesanavi9049
@itsmesanavi9049 2 года назад
खूप खूप छान आहे
@itsmesanavi9049
@itsmesanavi9049 2 года назад
सौं.संध्या कुलकर्णी चाकुरकर
@smitamulye8636
@smitamulye8636 9 месяцев назад
नमस्कार धनश्री ताई तुमचे सर्व vdo खुप सुंदर मनापासून आवडीने ऐकते.छान वाटते.
@devashreemarathe8351
@devashreemarathe8351 2 года назад
धनश्रीताई, अप्रतिम !!!! तुमचं अफाट ज्ञान, विचारांवरील पकड आणि बोलण्यातील confidence, परा ते वैखरीचा प्रवास ह्याची अगदी सहज गुंफण अफलातूनच आहै. अवघड विषय किती सोपा केलात अहो!!!ॐ शांति..... सुंदर !!!
@giridharkulkarni1083
@giridharkulkarni1083 2 года назад
खुप सुंदर प्रवचन.मंत्रमुग्ध करुन टाकलंत.यावर श्रीज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील एक ओवी आठवली . कां साडेपंधरया रजतवणी l तैशी स्तुतींची बोलणी l *उगियाची माथा ठेविजे चरणी* l हेचि भले*ll
@shriharigadgil605
@shriharigadgil605 2 месяца назад
धनश्री ताई फार सुंदर मंत्रमुग्ध होतो माणुस तुम्ही जेंव्हा बोलता🙏🙏🙏
@poojamilind1761
@poojamilind1761 6 месяцев назад
ताई मी संपूर्ण धनश्रीमय झाले आहे .. तुम्हाला कितीही ऐकल तरी मन भरतच नाहीये ...❤ मी तर अगदी तुमच्या प्रेमात पडली आहे ...
@ravindradeshpande1922
@ravindradeshpande1922 2 года назад
आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही. आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार मौन या विषयावरील आपल हे सर्वोत्कृष्ट व्याख्यान आहे आपले मन:पूर्वक आभार
@VilasKodgireVeeko
@VilasKodgireVeeko 4 месяца назад
अप्रतिम... ✨
@suchetadd5579
@suchetadd5579 2 года назад
अप्रतिम खुपच छान मौनाबद्ला सांगिणले ताई परा ,पश्ंती मधयमा , वैखरी छान माहिती दिली है ऐकण्याच आमच भागय म्हणाव लागेल
@anuj.h.kulkarni2826
@anuj.h.kulkarni2826 2 года назад
शब्द च नाही तुमच कौतुक करायला. खूप छान हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे. खरच खुप छान
@sakshibhuwad9493
@sakshibhuwad9493 7 месяцев назад
प्रत्यक्ष सरस्वती नांदतेय वाणीत मॅडम तुमच्या 🙏मी दररोज एक व्याख्यान ऐकते तुमचं. खूप छान 💐💐
@pornimadeshpande8291
@pornimadeshpande8291 2 года назад
गोड मनांत झिरपणांरा आवाज " वाणी " सुंदर निरुपण 🙏🏻🙏🏻
@ananddeshmukhmavlankar5213
@ananddeshmukhmavlankar5213 2 года назад
भाषेवर कमालिचे प्रभुत्व! दैवी देणगी.सुंदर विवेचन
@nilimatambade7736
@nilimatambade7736 2 года назад
धनश्री ताई 🌹🙏🙏🌹 मी युट्युबला,आणखी मोबाईल चा शोध लावणार्या ना धन्यवाद देते. त्यांच्यामुळे आज तुमचे उत्तम अभ्यासपूर्ण विचार , वाड् मम चातुर्य आमच्या कानावर पडतात. 🌹🙏🙏🌹
@bhaktideshmukh3605
@bhaktideshmukh3605 2 года назад
वा सुंदर!!!
@nehadighe3911
@nehadighe3911 2 года назад
क्या बात है paravani मौन supar
@nehadighe3911
@nehadighe3911 2 года назад
करुणा 🙏🏻🙏🏻
@bharatibandal341
@bharatibandal341 2 года назад
@@bhaktideshmukh3605 aaa\
@arunkantswami7549
@arunkantswami7549 2 года назад
वाव
@alkalagad6245
@alkalagad6245 2 года назад
खुप च छान ताई मौन धरून किती फायदा होतो हे मला आज कळलं,👌👌👌💯
@mrunalgore5846
@mrunalgore5846 Год назад
किती छान सखोल माहिती मिळाली..तुमच्या बोलण्याची पद्धत..आवाजाची फेक फार फार छान..ऐकतच रहावे असे वाटते
@vibhagirkar3978
@vibhagirkar3978 2 года назад
किती छान विचार तुमचं बोलणं म्हणजे साजूक तुपातील शिरा आवाज सुध्धा गोड आहे
@varshasawant8467
@varshasawant8467 9 месяцев назад
🙏नमस्कार ताई, अप्रतिम व्यक्तिमत्व. अगाध भाषा सौदर्य, आपल्या मुळेच मौनाचा अर्थ समजला. मौनाचे फायदे ज्ञात झाले. धन्यवाद ताई🙏👍
@aparnaambike2580
@aparnaambike2580 2 года назад
धनश्रो ताई काय बोलु निःशब्द झाले तुमचे मौन ऐकुन. U tube ला खरंच धन्यवाद तुम्हाला सविनय नमस्कार व खुप खुप शुभेच्छा .
@sharayujoshi3225
@sharayujoshi3225 2 года назад
धनश्री ताई ....तुमची व्याख्याने /विचार इतके सहज असतात की ,त्यामुळे अनेक वेळा भावना उत्कट होतात ...
@anupamajoshi4708
@anupamajoshi4708 2 месяца назад
Pudhe vaikhari ram aadhi vadava...bapre yacha arth aaj kalala... Tumchya vyasangababtit ani vaktrutva shailibabtit stuti kartana mazi madhyamechya mounasarakhi stithi zaliy.....mhanun trivar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishasmejwani2375
@manishasmejwani2375 2 года назад
ताई तुम्ही जेव्हा प्रवचन सांगतात तेव्हा अक्षरशः संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते, खूप खूप छान वाटत,🌹🌹🙏🙏❤️🌹🌹
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 2 года назад
अतिशय सुंदर व्याख्यान.ओघवती वाणी.सुंदरंच 👌
@pramilaumredkar2293
@pramilaumredkar2293 2 года назад
शब्दप्रभू वाणी भारावून टाकणारी अभ्यासाचा व्यासंग विषय प्रतिपादनअप्रतिम देहबोली उत्तमच अभिनंदन धनश्रीताई.
@sujatadalvi8411
@sujatadalvi8411 Год назад
मौनाबद्दल असा विचारच केला नव्हता. आपणास साष्टांग दंडवत.
@77swatee
@77swatee 2 года назад
आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही.आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार
@archanadesai2547
@archanadesai2547 2 года назад
अगदी खरं आहे. 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👏👏👏😍😍😍
@latasardesai1703
@latasardesai1703 4 месяца назад
अतिशय सुंदर ऐकत रहाण्या सारख. खूप शिकायला मिळाले. अनेकदा श्रवण केले. धन्यवाद.
@sayalidalvi8028
@sayalidalvi8028 2 года назад
Request you to upload complete video on " दासबोधातील सौंदर्यस्थळे ".
@sandhyashende5993
@sandhyashende5993 3 месяца назад
ताई, तुम्ही कधी ईतका अभ्यास करता? प्रत्येक प्रवचने तुमची अभ्यास पूर्ण असतात,.... खूप अभिमान वाटतो तुमचा
@alkalembhe7128
@alkalembhe7128 2 года назад
धनश्रीताई खरच किती सुंदर की संपूच नये असे वाटते 🙏🙏🙏
@nishadeshpande4910
@nishadeshpande4910 2 года назад
Asech mala pan vatte
@purvadhoke3098
@purvadhoke3098 Год назад
वा!! खुपच सुंदर विश्लेषण केले आहे.. मौना बद्दल चा बोलका अभ्यास खूप सोप्या भाषेत मांडला.. धन्यवाद ताई... आपल्या पुढच्या व्याख्यानाची वाट बघत आहोत.
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 2 года назад
वाह वाह...मी निशब्द झालो... ऐकतच रहावे असा विषय व आपल्या प्रत्येक शब्दातून ती वाढत जाणारी गोडी... मनापासून आभार....!!!
@vaishalisamant7636
@vaishalisamant7636 2 года назад
अतिशय आनंद होत आहे , तुमच्या जिभेवर सरस्वती वास करित आहे ,काय वर्णन करू? शब्द अपुरे पडतात,
@padmaheda433
@padmaheda433 Год назад
Aplyatil sarasvatila trivaar vandan
@arunkumarrajhans10
@arunkumarrajhans10 2 года назад
धनश्री लेले आपलं स्वागत असो तुमची प्रतिक्रिया वाणी, ऐकायला मिळाली मी धन्य झालो, मंत्रमुग्ध करणारी आपलीं वाणी छान झकास आहे
@dineshharad4139
@dineshharad4139 6 месяцев назад
खूपच सुंदर, मंत्रमुग्ध करणारी मंजुळ वाणी 🙏🏻
@SoulLove369
@SoulLove369 2 года назад
मधुर ,रसाळ ओघवती वाणी.. कुठेही वाटत नाही की आता बास हे ऐकायला. साधी सहज सोपी भाषा, उदाहरणं...माझ्यासाठी हाच सत्संग,खूप गरज आहे अश्या सत्संगात राहायची आजच्या काळात...आभार मानू तितके कमीच🙏
@mahadevgaikwad
@mahadevgaikwad Год назад
Kup. Chan
@prasadhivarekar1250
@prasadhivarekar1250 4 месяца назад
निःशब्द ... नतमस्तक अतिशय ओघवती वाणी. शब्दातीत ... .
@rajeshvariJoshi-t8l
@rajeshvariJoshi-t8l 2 месяца назад
खुप छान् आहे हे, atishay सुन्दर fr rajeshvari solapur
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 2 года назад
फारच सुंदर आणि उदबोधक धन्यवाद धनश्री लेले ताई.
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 Год назад
ऐकतच रहावे असे गोड बोलतात मी शुद्ध शाकाहार आहे माझे वय सत्तावन्न आहे मला वाटते तुमच्या घरची कामे करण्यास आवडेल कारण तुमचे ऐकून आनंद आहे तर तुमच्या सहवास सेवा मिळत असेल तर खुपच आनंद
@deotajoshi6263
@deotajoshi6263 Год назад
Apratim khupch chan.Aawajat kiti godwa aahe .Danshri Tai Khup shubhechha.Jay Guru dev .
@bhauraogodse5276
@bhauraogodse5276 2 года назад
स्वर्गीय राजीव भाई दिक्षितांच भाषण जेवढ मला अभ्यास पुर्ण नेहमीच वाटतय त्याप्रमाणे तुमचं भाषण मला वाटतंय......माझ्यासमोर खुप मोठा ज्ञानाचा साठा तुम्ही उपलब्ध करून दिलाय म्हणून तुम्हाला नम्रपणे वंदन करून मनापासून धन्यवाद
@rajankshirsagar9578
@rajankshirsagar9578 2 года назад
धनश्री ताई नमस्कार मौ न मी आई कले खूपच छान व सुंदर दाखले देऊन स्पस्ट केले स मला खूपच आवडले ती अण्णा ना मी योगा मुळे अगोदर पासून ओलखत आहे तुझी वाणी मधुर व सुश्रव्य आहे अनेक। आशीर्वाद राजन क्षीरसागर पुणे शंख। वादक
@sunitakulkarni6956
@sunitakulkarni6956 Месяц назад
माझ्या प्रजेने मी मौन समजून घेतले. प्रत्येक वाक्य अत्यंत मार्मिक,चपखल व तीक्ष्ण की आंतरिक मौन अकस्मात फुललं. ❤❤❤❤...
@PRADIPCHOUDHARI-q5p
@PRADIPCHOUDHARI-q5p Год назад
खुपच सुंदर , अप्रतिम वर्णन केल ताई... 👌👌👌
@parashrammagar5290
@parashrammagar5290 2 года назад
तुम्ही अत्यंत तल्लीन होऊन सांगता... धन्यवाद... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर
@mohinikhadilkar2265
@mohinikhadilkar2265 2 года назад
स्तब्ध होऊन मि एक एक शब्द ऐकले खुप धन्यवाद मला ऐकायला मिळाले,श्रवण भक्ति झाली.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 года назад
जय श्रीराम!सौ. धनश्री ताई,मौन शब्द बोलणे, किती सोपे,पण त्यात काय दडले;हे,कीती सोप्या शब्दांत सांगितले!खूपच छान!👌💐👌
@ushabobhate8225
@ushabobhate8225 2 года назад
ह्याच्या पेक्षा चांगले समजावणे असू शकत नाही. 🙏🙏🙏🙏🙏 मधुर वाणी
@shobhabagla9655
@shobhabagla9655 8 дней назад
खुपच अप्रतिम.......सारख ऐकावेसे वाटते
@sharayulele1073
@sharayulele1073 2 года назад
धनश्री ताई, मौन ऐकताना फार आनंद झाला....किती ओघवती वाणी आहे तुमची.....खुप खूप धन्यवाद........शरयू लेले
@supriyajagtap7267
@supriyajagtap7267 2 года назад
Khupch sunder 👌.. thanks for the sharing... 🙏🌹🙏
@nirmalashewale7196
@nirmalashewale7196 2 года назад
जबरदस्त.. अभ्यासपूर्ण व्याख्यान.. खूप आवडलं धनश्री ❤️ताई🌹
@vinayakmodak507
@vinayakmodak507 Год назад
धनश्री ताई.... मानसिक आरोग्य साठी तूमचे संवाद एकंणे हे उत्कष्ठ औषध आहे.... राजकारण, चित्रपट ऐकण्या पेक्षा हे ऐकून घ्यावे.....
@alkaranade8779
@alkaranade8779 2 года назад
काय विलक्षण प्रतिभा आहे.. केवढा व्यासंग आणि ओघवती वाणी.. प्रत्यक्ष ऐकायला खुप आवडेल
@Jasmine_14357
@Jasmine_14357 2 года назад
खुप छान . अगदी ऐकत रहावं असं वाटतं.पुन्हा पुन्हा ऐकल्यावर काही समजेल असं वाटतं.👌👌🙏🙏
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 2 года назад
धनश्री लेले तुमच्या दिव्य चरणी सद्गुरुं क्रुपे विनम्र शिर साष्टांग शतदा दंडवत्। "" मौन " या संज्ञेवरचे आपले भाष्य श्रवण करुन मी धन्य झाले. मी संज्ञा शब्द वापरलाय तो चुक की अचुक ते केव्हातरी सांगावे. माझ्या मते मौन हा विषय नाही च . अप्रतिम वाक्चातुर्य अनुभवलं , प्रसन्नतेने अंर्तयाम फुललं, बुद्धी पटल प्रगल्भ झालं , चित्त संतोषलं . उत्तमोत्तम साधु संत ऋषी मुनींचे ऱ्हद्गत उमगलं , अस्स विविध प्रकारचं ज्ञानाम्रुत तुम्ही पाजलं , त्याबद्दल..... स्तवनीय अम्रुतानंद धन्यवाद.!!! 💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐
@srushtichinnawar3191
@srushtichinnawar3191 2 года назад
वाह खूप सुंदर...अभ्यासपूर्ण चिंतन मौना मागील गुढ अर्थ आज कळाला... धन्यवाद ताई
@medhavelankar9157
@medhavelankar9157 2 года назад
मी हे ऐकून मौन झाले, पण मन विचार करू लागलं, किती सुंदर अभ्यास आहे, फक्त ऐकतच राहावं,जोपर्यंत तुम्ही मौन होणार नाही🙏🙏🙏 धन्यवाद
@dipalidumbre1469
@dipalidumbre1469 2 года назад
अप्रतिम वक्तृत्व. गाढा अभ्यास. सुंदर मांडणी , आवाज. माझ्या आवडत्या धनश्री ताई तुम्हास तुमचे कार्याबद्दल शुभेच्छां..🙏
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 2 года назад
अप्रतिम निरूपण, ओघवती वाणी. मी विपश्यनेला दहा दिवस गेले असता आपण सांगितलेल्या मौनाचा अनुभव घेतला आणि मी स्वतःला ओळखायला लागले. कुठल्याही गोष्टीला चांगली अथवा वाईट कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही कारण कुठलीही गोष्ट कायम नाही, ती अनित्य आहे. आपलं निरूपण मनाला खूप भावलं. धन्यवाद.
@AnuradhaGhadge-vz9yf
@AnuradhaGhadge-vz9yf Год назад
भाऊ श्रीराम माऊली धना देणाऱ्या धनश्री ताई अनेक शुभ आशीर्वाद उदंड आयुष्य लाभो
@comfortfoodbysangita4237
@comfortfoodbysangita4237 2 года назад
किती सुंदर अप्रतिम कबीर,गीता,ज्ञानेश्वर, व्यास किती संदर्भात बसवता अस्वस्थता म्हणजे वाचाळता स्वस्थता म्हणजे मौन क्क्या बात
@anitatak2236
@anitatak2236 2 года назад
अतिशय सुंदर मार्मिक थेट हृदयाला भिडणारे...वक्तव्य... असेच गुरु तत्व यावर ऐकायला आवडतील
@sandhyagadhave8750
@sandhyagadhave8750 2 года назад
ओघवती भाषा नि यथार्थ विवेचन
@vasantikadekar8196
@vasantikadekar8196 2 года назад
🌹👌👌खूपच छान विवेचन.
@pramodsiddham7608
@pramodsiddham7608 2 года назад
खुप गहन चिंतन , मौनाला बोलतं केले.
@meenavsapre
@meenavsapre 2 года назад
अतिशय सुंदर,मार्मिक वक्तव्य....
@sgteacher1964
@sgteacher1964 2 года назад
🌷🌷🙏🌷🌷
@pa8104
@pa8104 2 года назад
धनश्री ताई अतिशय सुंदर रित्या आपण कथन केले तुम्हाला फार फार मनापासून शुभेच्छा
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 2 года назад
अप्रतिम ताई..... आपल्या अत्यंत मधुर अशा वाणीतून मौन विषयी ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच. धन्यवाद 🙏
@jayantnamjoshi7922
@jayantnamjoshi7922 2 года назад
खरच खूपच छान विचारांची मांडणी ऐकून खूप छान वाटले
@Pathak24sarit
@Pathak24sarit 2 года назад
धनश्री ताई फारच छान 🙏🙏 अप्रतीम सुंदर व्याख्यान 👍
@rajendradatar9668
@rajendradatar9668 2 года назад
परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी आणि मौन... अद्भुतम् विवेचनम्
@archanadesai2547
@archanadesai2547 2 года назад
अप्रतीम धनश्रीताई..... अतीसुंदर विवेचन. आपलं मौनावरचं विवेचन अंतःकरणी भिडलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. असंच विवेचन करत रहा आणि आम्हाला तृप्त करा. 😍😍🙏🙏🙏👏👏👏👍👍👍👌👌👌😀😀😀
@anandsathe463
@anandsathe463 2 месяца назад
Dhanashree tai, mala tumchya kadun Bhagwadgeete madhil pratyek adhyayacha vivechan aikayla khup aawdel. Vinanticha vichar karava hi vinanti.
@meenaavchat1573
@meenaavchat1573 2 года назад
🙏🌹नमस्कार ताई, तुमचे सुन्दर विचार eikun खरचच वाणी मौन zali. तुम्ही बोलता ही छान विषय ही छान समजावीता.
@vaishalipatil8945
@vaishalipatil8945 6 месяцев назад
Ti shravneeya va visualise. Karushaku ashi va madhur ashi hi vani dhanashreetaichi
@HarshitShingne0124
@HarshitShingne0124 2 года назад
खुपच सुंदर वर्णन केले आहे, धनश्री ताई 🙏🙏🌹🌹📿😌
@sbk2079
@sbk2079 2 года назад
अप्रतिम बराच काहीं शिकायला मिळाले धन्यवाद 🙏
@sheetalbhangre1117
@sheetalbhangre1117 Год назад
you ट्यूब वरच्या उथळ गदारोळात उत्तम मराठी आणि चांगला विषय हे जुळून आलेत. रसाळ वाणी हा बोनस!
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 2 года назад
मौनं सर्वार्थ साधनम्।
@jyotishiwalkar9116
@jyotishiwalkar9116 9 месяцев назад
धनश्रीताई अप्रतिम व्याख्यान. मी सकाळी सव्वा तास पायी फिरते . तेव्हा मी हेडफोन वापरून तुमचं हे व्याख्यान ऐकलं. वारंवार हे व्याख्यान ऐकावं व मनात ते विचार साठवून आचरणात आणायला सुरूवात करावी असा विचार येतो. हे व्याख्यान मी नकळत मौनातच ऐकत होते व मनात आनंदीत होऊन निशब्द होत मनातच तुम्हाला दाद देत होते . आणि नंतर लक्षात आलं की हे तर मध्यमेतलं मौन! मौनाचे सगळे फायदे अतिशय सुरेख उदाहरणांतून तुम्ही समजावले आहेत. As usual तुमचं खूपच सुरेख व्याख्यान ऐकण्याचा योग आज आला. खूप धन्यवाद.
@snehadandekar4258
@snehadandekar4258 2 года назад
वा वा अप्रतिम 🙏🏻🙏🏻
@chitragarhwal4139
@chitragarhwal4139 2 года назад
आज 72वर वय झाल्यावर वाणी आणी मौन या दोनही गोष्टी बद्दल खूपच सुंदर ऐकायला मिळेल.धन्यवाद धनश्री
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 2 года назад
ताई , तुमची ओघवती शैली आणि गाढा व्यासंग आहे तुमचा ...आणि व्याखानं सुद्धा खूपच श्रवणीय असतात तुमची ... खूप छान वाटतात ऐकायला ... तुमची वाणी पण खूप मधुर आहे ..
@rupalipatil6498
@rupalipatil6498 2 года назад
सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी परंतु अतिशय योग्य आणि उत्कृष्ट पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏🙏 खूप आवडलं मस्त🙌🙌👌👌
@bhagyshreemahajan6822
@bhagyshreemahajan6822 Год назад
Tai tumcha aawaj amurtasaarkha aahe, aani tyat ti Gita & Bhagwadgita yasarkha amurt tyatun pazarte mhanje kharacha koutukala shabdach naahit, khup aabhar god dhanasathi 🙏🙏
@laxmansalok1305
@laxmansalok1305 2 года назад
श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चां आशीर्वाद कोटी कोटी आशीर्वाद
@rekhanalgirkar4530
@rekhanalgirkar4530 2 года назад
Man prassan zale .Tai tumachi Vani shabd fec far far sunder...
@prakashpawar1392
@prakashpawar1392 3 месяца назад
अतिशय मधुर, रसाळ, ओघवती वाणी.ऐकतच राहावे,ऐकतच राहावे असे वाटत राहते यातच आपल्या वाणीचे यश आहे.
@priyankadalvi2313
@priyankadalvi2313 10 месяцев назад
मौन वर khupach सुन्दर माहिती दिलीत❤
@shailajajoshi6280
@shailajajoshi6280 Год назад
धनश्री ताई तुमचे प्रवचन अप्रतिम असते
@matkarianuradha1812
@matkarianuradha1812 2 года назад
अप्रतिम.... अभ्यासातून आलेली सहज शैली.... सुंदर
@rajeshsarode3890
@rajeshsarode3890 2 года назад
खुप छान
@aparnakhoat9727
@aparnakhoat9727 2 года назад
अतिशय सुरेख आपण मौन धरु नये,
@mithunraut1661
@mithunraut1661 7 месяцев назад
मौन बद्दल खूप छान समजलं Thank You 💐
@manishaphadke3988
@manishaphadke3988 2 года назад
निःशब्द .....अतिशय मधाळ वाणी आणि प्रचंड अभ्यास .. ऐकताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतो
@vijumanerikar9048
@vijumanerikar9048 6 месяцев назад
धनश्रीताई,खूप छान गोड, उत्तम तऱ्हेने समजावता. दररोज तुमचे सांगणे ऐकायला आनंद होतो.👌👍
@neelimapendse7050
@neelimapendse7050 2 года назад
धनश्री ताई आपण खूपच छान गोड आवाजात बोलुन मन जिंकले. आपला अभ्यास अगाध आहे. मौन बाळगू शकतो का? हा मी नेहमीच विचार करत असते. 👌👌👌👌🌷🌷🌹🌹
@swatirajhansa1764
@swatirajhansa1764 Год назад
ऐकतच राहावंसं वाटतं। अतिशय अप्रतिम
@anuradhahardikar7997
@anuradhahardikar7997 Год назад
तुमचे वैखरी शब्द माझ्या परा वाणीत घर करीत आहे अतिशय छान समजवावे आहे ज्याला पुन्हा पुन्हा ऐकत राहावे अन् तसे साधावे. असे वाटते श्रीराम
@prakashmore4810
@prakashmore4810 6 месяцев назад
धन्यवाद ताई आपल्या वाणीतून अमृत सारखे ज्ञान आयकाला मिळाय धन्यवाद त्या ईश्वरा च 🙏🙏🌹🌹
@manjushajoshi4630
@manjushajoshi4630 2 года назад
खूपच छान. अप्रतिम. मनाला खूप शांत वाटते. मन अंतर्मुख होऊन जाते.👌👌💐
Далее
श्रवण । धनश्री लेले
40:57