Тёмный
No video :(

म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with a new flat on demand. 

RK Property News
Подписаться 183 тыс.
Просмотров 183 тыс.
50% 1

म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
‪@RKPropertyNews‬
सिडको आणणार नवीन योजना ' पाहिजे त्याला घर '. Cidco will announce 'wants a house' Scheme.
• सिडको आणणार नवीन योजना...
घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
• कशी आहेत सिडको 2024 मध...
पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 3BHK फ्लॅट घ्यायचाय? Wants to buy Mhada 3BHK flat in Pune?
• पुण्यात म्हाडाचा प्रशस...
मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
/ dvf2edlvot
म्हाडाच्या विविध योजनांची सविसर माहिती. Mhada Different Schemes Details.
• म्हाडाच्या विविध योजना...
म्हाडाच्या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट.
eauction.mhada...
सिडको लॉटरी 2024 ला मुदतवाढ. Cidco Lottery 2024 Date Extended.
• सिडको लॉटरी 2024 ला मु...
म्हाडा पुणे पिंपरी वाघिरे 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Pune Pimpari Waghire 2BHK Sample Flat.
• म्हाडा पुणे पिंपरी वाघ...
म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
• म्हाडाच्या मुंबईतील घर...
होम लोन व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक
chat.whatsapp....
म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
• म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
• पुण्यात म्हाडाचा प्रशस...
म्हाडा पुणे संत तुकाराम नगर दुकान सविस्तर माहिती. Mhada Pune Shops Details.
• म्हाडा पुणे संत तुकारा...
म्हाडा पुणे पिंपरी वाघिरे दुकाने व कार्यालये साईट विजिट. Mhada Pune Pimpari Waghire Shops details.
• म्हाडा पुणे पिंपरी वाघ...
नवी मुंबईत सिडकोची दुकाने घेण्याची सुवर्णसंधी. Cidco announced a scheme for Commercial Shops.
• नवी मुंबईत सिडकोची दुक...
मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
• मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
पुण्यात म्हाडाची दुकाने घेण्याची सुवर्णसंधी. Golden Opportunity to buy Mhada Shop In Pune.
• पुण्यात म्हाडाची दुकान...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
• मुंबई म्हाडाची शिल्लक ...
म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
• म्हाडाची अजून एक लॉटरी...
म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
• म्हाडाच्या 4882 घरांची...
म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
• म्हाडा मुंबई मुलुंड ये...
आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
• आगामी नवीन मुंबई लॉटरी...
म्हाडाची तब्बल अकरा हजार घरे खाजगी संस्थेमार्फत विकणार. Mhada will sell flat by Private company.
• म्हाडाची तब्बल अकरा हज...
आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
• आज पासून म्हाडाच्या मु...
म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
• म्हाडाची लॉटरी लागली प...
म्हाडाची जाहिरात आली. मुंबईत दुकान घेण्याची सुवर्णसंधी. Mhada shop's scheme launched.
• म्हाडाची मुंबई जाहिरात...
पत्राचाळ गोरेगांव येथे म्हाडाच्या 686 घरांची लॉटरी? Mhada's 686 flats lottary in Patra chawl.
• पत्राचाळ गोरेगांव येथे...
खुशखबर, मुंबईत म्हाडाची लॉटरी लवकरच. Mhada's lottery in Mumbai Soon.
• खुशखबर मुंबईत म्हाडाची...
खुशखबर मुंबईत म्हाडाची दुकानांची योजना लवकरच. Mhada will announce shops scheme soon in Mumbai.
• खुशखबर मुंबईत म्हाडाची...
गोरेगांव म्हाडा दुकान साईट विजीट. Site Visit to Goregaon Mhada Commercial Complex.
• गोरेगांव म्हाडा दुकान ...
सिडकोचे घर हवे? तीन लाख द्या. Wants to buy Cidco Flat need to Pay 3 lakh.
• सिडकोचे घर हवे? तीन ला...
म्हाडा कोंकण लॉटरी सोडती संदर्भात महत्वाची माहिती. Mhada Konkan Lottery Latest Update.
• म्हाडा कोंकण लॉटरी सोड...
सिडको लॉटरी 2024. या लॉटरीसाठी अर्ज करावा की पुढील लॉटरी साठी थांबावे?
• सिडको लॉटरी 2024. या ल...
नवी मुंबईत वीस लाखांत वन बीएचके.
• नवी मुंबईत वीस लाखांत ...
सिडको लॉटरी 2024 आवश्यक पात्रता अती आणि शर्ती. Cidco Lottary 2024 Eligibility criteria.
• सिडको लॉटरी 2024 आवश्य...
खुशखबर सिडको घरांच्या किंमती सहा लाखांनी कमी. Cidco reduces the price of 2022 lottery flats.
सिडको लॉटरी 2024 सविस्तर माहिती. Cidco Lottary 2024 Details.
• सिडको लॉटरी 2024 सविस्...
सिडकोची 3322 घरांची लॉटरी जाहीर. Cidco Announced Lottery for 3322 flats.
• सिडकोची 3322 घरांची लॉ...
मुंबईत म्हाडाची पाच हजार घरे उपलब्ध होणार? Mhada's 5K flats will be available in Mumbai.
• मुंबईत म्हाडाची पाच हज...
#mhada
#mhadalottery

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 164   
@Aniketp29
@Aniketp29 3 месяца назад
वसई विरार मध्ये हि जी घर बांधली आहेत तिथे पाण्याची बोंब आहे म्हणून म्हाडाने मागेल त्याला घरं हि योजना आणली आहे. आतल्या गोष्टी आणि वस्तुस्थिती सांगत जा. पाणी नाही म्हणून लोकं तिथे घर खरेदी करायला तयार नाही.
@sujatabakde9265
@sujatabakde9265 3 месяца назад
Sir ata paani supply ahe
@bhaskarjadhav8744
@bhaskarjadhav8744 3 месяца назад
​@@sujatabakde9265 तुम्ही घेतलं आहे का घर तिथे
@maheruninamdar7270
@maheruninamdar7270 3 месяца назад
Keep it up Aniket for speaking up
@nishatingre9584
@nishatingre9584 3 месяца назад
Right
@bhaskarjadhav8744
@bhaskarjadhav8744 3 месяца назад
@@nishatingre9584 👌🏻
@ruchirakadam5069
@ruchirakadam5069 3 месяца назад
अशी घरं फुकटात दिली तरी घेऊ नका.
@user-cg3dy5jy7n
@user-cg3dy5jy7n 3 месяца назад
म्हाडा ची घरे लोक कां घेत नाही हे शासकीय पुढाऱ्यांनी आत्म परीक्षण करण्याची गरज आहे.
@user-mk9po1zm2d
@user-mk9po1zm2d 3 месяца назад
किंमत जास्त नाही वाटतं आहे का? महाडाचा उद्देश गरिबांना कमी किंमतीत घर उपलब्ध करून देणं असेल तर अश्या किंमती असल्यावर कसं काय मध्यमवर्गीय घर घेऊ शकेल? हा तर नवीन धंदा चालू केलाय सरकारने... एवढं टॅक्स वसूल करतायेत स्टॅम्पड्युटी.. रजिस्ट्रेशन चार्जेस..purchase tax..sell tax... तरी कमी किंमती मध्ये घर उपलब्ध करून देऊ शकत नाही सरकार..झोपडपट्टया मध्ये वाढ होतचं चाललिये.. एवढा पैसा जातो कुठे? काय करतात त्या पैश्याचं?
@Jyoti_Ahivale
@Jyoti_Ahivale 3 месяца назад
अशी योजना सिडको पण केली पाहिजे तुम्ही खूप छान माहिती सर धन्यवाद 🙏
@vishalpawar9729
@vishalpawar9729 3 месяца назад
ही घरे विकली जाणार नाही 100%
@sachinmhatre7207
@sachinmhatre7207 3 месяца назад
कोण ती सरकारी घर घेईल.....डोक्याला ताप....आज या...उद्या या.....साहेब आले नाही आहेत...100 फेर्‍या मारा.....पैसे आपले....त्यापेक्षा private बिल्डर बरा आहे....काम पण चांगले असते....
@ramyaraghavan5561
@ramyaraghavan5561 3 месяца назад
Shevti government kaam ahe na. Tyanchi kaama asach astat
@niteshkuvekar
@niteshkuvekar 3 месяца назад
True Sir..Majlet Sagle
@raghukatkar4209
@raghukatkar4209 3 месяца назад
Correct
@rajendrasingh4457
@rajendrasingh4457 3 месяца назад
Lunch time aahye udya yaa
@arunghadage8083
@arunghadage8083 3 месяца назад
याला सरकारी धंदा म्हंनतात.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 месяца назад
गुजरांती, मारवाडी,MP BHR UP etc etc ना 50% कोटा आरक्षित ठेवावा.
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 3 месяца назад
म्हाडाने अशी योजना आणावी मराठी भूमी पुत्रांनी मागेल त्याला घर इतर राज्यांत त्यां राज्यांतील सरकारने त्यांच्या साठी अशी योजना आणावी इथे शाकाहारी मांसाहारी मराठी लोकांना परवानगी नाही असे काही होणार नाही
@anjanarajeshirke1143
@anjanarajeshirke1143 3 месяца назад
जो गिरणीकामगार आयुष्यभर झीजला त्यांना घर द्याला सरकार (म्हाडा ) घरे नाहीत, इथे कशी घरं उपलब्ध होतात?
@anitachavan4943
@anitachavan4943 Месяц назад
आम्हाला तर 21सालागोटेघरला घर लागले फेरया मारून अक्षरक्षा कंटाळले खूप हैराण करतात जसं काय फुकटच देणार
@balajigurav71
@balajigurav71 3 месяца назад
सर मागेल त्याला घर अशी योजना पनवेल मध्ये आहे का?
@subhashmane6842
@subhashmane6842 3 месяца назад
भेटू शकते🎉
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Месяц назад
वस ई विरार महानगरपालिका हददीमधे महाडा मधे पाणयाची सोय नाही स्टेशन पासून भरपूर लांब आहे
@rahulsuryawanshi1369
@rahulsuryawanshi1369 3 месяца назад
म्हाडा आणि सिडकोच्या घरांची किंमत ही बाहेरच्या बिल्डर्स पेक्षा जास्त आहे शिवाय कागदपत्रे 17 फेऱ्यांचा त्रास शिवाय कार्पेटवर इरिया कमी कोण घेणार हो तुमची घरं
@leenashetye6517
@leenashetye6517 3 месяца назад
अरे ही घरे गिरणी कामगारांना का देत नाही 😂
@gracefulworld4626
@gracefulworld4626 3 месяца назад
Mhanun kon ghet nahe ye .. evdhi price ahe mhada asun pan ... te pan virar LA tokala kon nahe ghenar
@user-oh3ng7le1j
@user-oh3ng7le1j 3 месяца назад
सर्व कागदपत्रे त्रास कमी केलेतर बरं झालं असतं
@jagdishraut9741
@jagdishraut9741 2 месяца назад
म्हाडा वाले विरार येथे कोणते पाऊल उचलते..हिम्मत दाखवलं ना पाणी पुरवठा केव्हा मिळणार महानगर पालिका पुरवणार ना..,काय राजकारण आहे..
@manmohimusicandbeats4313
@manmohimusicandbeats4313 3 месяца назад
23 लाख म्हणजे स्वत झाले का ही किंमत सामान्य लोकांना परवडणार नाही
@schin3123
@schin3123 3 месяца назад
vasai 1bhk 16lac madhe milto
@Dattebayo3089
@Dattebayo3089 2 месяца назад
Mumbai madhe tar te 70+ lac la det ahet😂😂
@sangitadangarne5552
@sangitadangarne5552 3 месяца назад
मागेल त्याला घर पुण्यात ही योजना आहे काय
@rameshvanjari5919
@rameshvanjari5919 3 месяца назад
Sir Mumbai goregaon ikdche mhada lottery kadi nighnr ah kahi idea ah ka
@balajigurav71
@balajigurav71 3 месяца назад
खुप छान माहिती देता तुम्ही, खुप खुप धन्यवाद तुमचे
@rathinkolekar
@rathinkolekar 3 месяца назад
15% discount सामान्य माणसाला दिले तर चांगला response मिळेल.
@prasadshetty-qi4lz
@prasadshetty-qi4lz 3 месяца назад
Sir, mira Road madhe lottery kadi honar?
@sunilpawar4827
@sunilpawar4827 2 месяца назад
अशी घरे लोकसेवकांनी खरेदी करून गरीबांना वाटावीत.
@smitapimpale6691
@smitapimpale6691 3 месяца назад
Virar aamhi sodle mazy husband la stomach cancer zala cause of water
@suryavanshi1436
@suryavanshi1436 3 месяца назад
आपल्या राज्यात कुठेही स्थानिकांना प्राधान्य ही गोष्ट अस्तित्वात नाही, त्यामुळे इथे कुणाही eligible तरुण /तरुणींना सहज नोकरीं मिळते. खासगी कंपन्यांपासून सरकारी आस्थापनातही स्थानिक तरुणांना ८०% नोकऱ्या मिळतात की नाही ह्याकडे राज्य सरकारचे जराही लक्ष नाही त्यामुळे परराज्यातून इथे येणाऱ्यांचे लोंढे प्रचंड वाढले आहेत आणि एकदा नोकरीं मिळाली की ते इथेच स्थायिक होतात, महाराष्ट्राने देशभरातील बेकारांना नोकरीं आणि कुठेंही अनधिकृतपणे व्यवसाय करु देण्याचा ठेका घेतला आहे कां? दुसऱ्या राज्यात तेथील स्थानिक eligible उमेदवाराला डावलून बाहेरील कुणालाही नोकरीं दिली जात नाही, तेथील राज्यसरकारची त्यावर करडी नजर असते. म्हणून तिथे जायचं कुणीच धाडस करीत नाही पण राज्य सरकार आणि स्थानिक मराठी माणसांच्या उदासीनतेमुळे इथल्या सगळ्या नोकऱ्यांवर बाहेरचे डल्ला मारतात, ही गोष्ट फक्त मनसे सोडून कुणालाही खटकत नाही, हे दुर्दैव!😤👎 आणि ह्या अनागोंदीला सरकारी यंत्रणा म्हणजे पालिकेतील लाचखोर मराठी कर्मचारी, अधिकारी आणि परप्रांतीय बड्या बिल्डर्स आणि बड्या धेंडांपुढे पायघडया घालणारे लाचार मराठी राज्यकर्ते जबाबदार आहेत. ह्या सर्वांनी पैश्यासाठी आपला स्वाभिमान गहाण टाकला आहेत आणि संपूर्ण राज्य ह्या बाहेरील लोकांना आंदण दिले आहे आणि मराठी माणूस स्वतःच्याच राज्यात उपरा होऊन हाल सोसतो आहे!😤👎
@shivajichavan5722
@shivajichavan5722 Месяц назад
5:38
@786AayatK
@786AayatK 3 дня назад
First come first serve hi सगळे ओल्ड schemes saathi aahe ka?
@rameshchandane6725
@rameshchandane6725 3 месяца назад
आशी योजना. पिंपरी चिंचवड येथे आहे का सर. माहिती मिळाली तर बरं होईल सर
@VishalJadhav-ot3cp
@VishalJadhav-ot3cp 3 месяца назад
ठाणे madhe कधी लॉटरी येणारआहे
@user-sh1ir2yd2i
@user-sh1ir2yd2i 3 месяца назад
मागील त्याला घर ही योजना नंदुरबार मध्ये आहे का
@vinodchandanshive3246
@vinodchandanshive3246 2 месяца назад
Mhada mhnaje Jopadpatti @Mumbai Cidco mhanje Society @NaviMumbai
@rajushekokar-9167
@rajushekokar-9167 3 месяца назад
ही घरे जीएसटी कामगाराला जर देण्यात आली तर बरे होईल
@niteshkuvekar
@niteshkuvekar 3 месяца назад
Changla builder chi pan price kami ahe
@shubhangipolekar
@shubhangipolekar 3 месяца назад
Mankhrud mahda bldg madhe pani roj yet nahi ek divas aad karun yete 30 mint room ghevun fhaslo aahe
@prakashhirlekar8946
@prakashhirlekar8946 3 месяца назад
ही रक्कम स्टॅंडर्ड रजिस्ट्रेशन सहित आहे का ?
@ketanak475
@ketanak475 3 месяца назад
I have check the sample flat for 2bhk its good I also had talks with some residence they said that since December they get water from surya dam as they don’t see the tankers since then But i also called Bandra mhada office and got to know that no one can buy the flats directly they have to apply online and there is no option to select the flat
@SudhirSawant-dw1yu
@SudhirSawant-dw1yu 2 месяца назад
सरकारी काम म्हणजे काही वर्ष थांब नव वर्ष झाली फार्म भरून
@AnilAvhad-cs7hb
@AnilAvhad-cs7hb 2 месяца назад
किंमती संदर्भात माहिती द्या
@snehalpandit2983
@snehalpandit2983 3 месяца назад
सर माहिती छान देता सर 🙏👌
@subhashmane6842
@subhashmane6842 3 месяца назад
😂
@subhashmane6842
@subhashmane6842 3 месяца назад
पानी नको का
@pradeepdalvi4182
@pradeepdalvi4182 3 месяца назад
, ज्या लोकांना चारकोपला लागलेल्या जागाचे पुढे का देत नाहीत अजून? सीआ र झेड आता समुद्रात पण गेला. हा मी पांचव्यादा विचारत आहे.
@user-lk6fu2pl2q
@user-lk6fu2pl2q 3 месяца назад
नबर पाहिजे सर
@meenakhairnar7095
@meenakhairnar7095 3 месяца назад
Borivali magathane karta asel ka hi yojana
@SUNILGAIKWAD-gw6od
@SUNILGAIKWAD-gw6od 3 месяца назад
घर आहे २० लाखा च पण स्टँप ड्युटी लावतोय २५ लाखा वर अस कस ( २०% सर्व सामाविस्ट )
@surekhakhandekar8788
@surekhakhandekar8788 3 месяца назад
कोल्हापूर मध्ये कोठे मिळेल, कोल्हापूर मध्ये कुठे आहे, त्यासाठी काय करावे लागेल, लॉटरी ची योजना आहे का ं
@subhashmane6842
@subhashmane6842 3 месяца назад
भेटेल ❤
@subhashmane6842
@subhashmane6842 3 месяца назад
जमीन खरेदी कर
@prashanttmhatre
@prashanttmhatre 3 месяца назад
Vasai virar madhye rickshaw chi bin meter service asate. Avvachya savva bhade 4 manse basvun lutun ghetat . Ithe meter ne service dili jat nahi. Buses puresha nahit mhanun rickshaw pudhe lotangan ghalave laagate. Darroj che pravasache kharch jast hotat. Load shading mule invertor business ekdum jomat ani rahivashi lok kharchachya kachatyaat..pavsache Pani tumbate ani kahi bhagaat2-3 divas sachun rahaate..mhanun tar koni ghet nahi tar padun raahilet mhadachi ghare..
@RatanPanchal-qy4jb
@RatanPanchal-qy4jb 3 месяца назад
Barabar aahe
@sujatasonavane4490
@sujatasonavane4490 3 месяца назад
Kiti 2 lakhat aahe ka ghar karan tithe पाण्याची सोय नाही
@user-en8oy8lz7j
@user-en8oy8lz7j 3 месяца назад
2 Rupayat she na. Book kara lavkar.
@sureshsakpal4431
@sureshsakpal4431 3 месяца назад
रेजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी चे पैसे एक्सट्रा लागतात काय आणि लागले तर किती
@shriramdahe
@shriramdahe 3 месяца назад
Registration 1% max 30 k Stamp duty 6 to 7% depends on locality
@rajeshbhandge7791
@rajeshbhandge7791 3 месяца назад
सर ही स्किम पुण्यात आहे का नसेल तर कानाही
@VishnuChavan-wn2nt
@VishnuChavan-wn2nt 2 месяца назад
आग लावा घराला😄😄😄
@milindkocharekar6547
@milindkocharekar6547 3 месяца назад
Sir mazya navavarti ghar asel tari ithe ghar milel ka
@Amchi_Mumbai.
@Amchi_Mumbai. 3 месяца назад
अशी योजना सिडको मध्ये असेल तर माहिती द्या
@poonamingle7278
@poonamingle7278 3 месяца назад
Bapre
@rashmidamodar841
@rashmidamodar841 3 месяца назад
Do you have 2 bhk flat in the thane . And what's the price
@narendrashinde827
@narendrashinde827 3 месяца назад
Please let me know the actual price of the flat inclusive of all taxes
@sakhiforu9841
@sakhiforu9841 3 месяца назад
Gheu naka. Pachtavnaar. Paani nahi. Light nahi
@RatanPanchal-qy4jb
@RatanPanchal-qy4jb 3 месяца назад
Jar junya jaget punarvasan kela astha tar jagahi wachli aasthi ani tumchahi nafa ani amchahi nafa zala astha.
@ulkagaonkar5266
@ulkagaonkar5266 3 месяца назад
मी म्हाडा अंबरनाथ येथे १९९५ साली १२५००० भरले परंतु अजूनही मला पाठपुरावा करूनही ना पैसे ना जागा मिळाली काय करावे?
@manikwankhede-ny9rn
@manikwankhede-ny9rn 3 месяца назад
अमरावती येथे आहे का?
@nitinpawaskar3196
@nitinpawaskar3196 2 месяца назад
विरार बोळींज मध्ये माडाचे ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे
@alpatambe7954
@alpatambe7954 2 месяца назад
Mhada flat ch payment without loan karu shakato ka
@pankajmakwana5398
@pankajmakwana5398 3 месяца назад
Jar Already Mhada kadun Lottery madhe Mumbai madhe Ghar laglel asel tar Bolinj madhe Flat milu shakt ka?
@hanumantgadekar5186
@hanumantgadekar5186 2 месяца назад
5 to 10 lakhat 500 sqft Ghar Mhada yojanet aasave sir
@shahajidhotre3226
@shahajidhotre3226 3 месяца назад
गरिबाला घर लागत नाही
@shubhangidalwi4448
@shubhangidalwi4448 3 месяца назад
❤wardheyt Kitila Ghar Milel
@vidyakulkarni1449
@vidyakulkarni1449 3 месяца назад
Private peksha mahag ghare..!
@nitinsuryvanshi9683
@nitinsuryvanshi9683 3 месяца назад
Location Kay aahe pan ya gharanchi
@Siddhi-co2so
@Siddhi-co2so Месяц назад
गोरेगाव प्रेम,नगर, मध्ये हाय, का
@subhashmane6842
@subhashmane6842 3 месяца назад
Mumbai chi pan asech honar ahe
@RKulkarni92
@RKulkarni92 3 месяца назад
1rk room available ahe ka mhada madhe
@jyotia7033
@jyotia7033 3 месяца назад
Sir mahache Ghar he under-construction astat ka jevha tyanchi lottery nighate ki fully constructed astat
@hasinashaikh3647
@hasinashaikh3647 3 месяца назад
Ye skim worli me b honi chahiye
@vithabaiwaghmare4301
@vithabaiwaghmare4301 3 месяца назад
ही योजना पुण्यात आहे सर
@yogeshdongare4465
@yogeshdongare4465 3 месяца назад
Waiting list che kai
@NickGamer-nc6uy
@NickGamer-nc6uy 3 месяца назад
Gariba sati ghare nahit karan gariba kade 1-2 lakhach asu shaktil athva te pan nahi.
@Javir-md9pv
@Javir-md9pv 3 месяца назад
पुण्यात आहे का
@parkashsalve2376
@parkashsalve2376 3 месяца назад
Pimpri Chinchwad Pune madhe, mileka....
@shyamsunderghadigaonkar332
@shyamsunderghadigaonkar332 3 месяца назад
Bolinj Khupach javal aahe na Mumbai pasun?
@niteshkuvekar
@niteshkuvekar 3 месяца назад
Kimat jast aahe
@2021ak
@2021ak 3 месяца назад
Pimpri Chinchwad property location budget homes videos banwa
@user-me5bz2dn1q
@user-me5bz2dn1q 3 месяца назад
Ghansoli Kiva khoni madhe ghare silk aahet ka
@sanjaykhalse2221
@sanjaykhalse2221 3 месяца назад
HIG mahada house video
@prakashpendnekar9594
@prakashpendnekar9594 3 месяца назад
tumhi ghar 2bhk aatun dakhvile nahi station pasun kiti dur aju bajucha parisar dakhvane baki ok
@manishamarade2818
@manishamarade2818 3 месяца назад
Thane balkum yethe MadhachGhar aahe ka
@prashantmestry1997
@prashantmestry1997 3 месяца назад
Ya Gharachi Booking kashi karavi
@chetanthorat9754
@chetanthorat9754 3 месяца назад
Punyala pn ahe ka hr
@3dtechnicians745
@3dtechnicians745 2 месяца назад
Itake Vela lottery application kela lagatach.nay sab jumala hey
@sitaramlinge1288
@sitaramlinge1288 3 месяца назад
sir,Ghansoli navi Mumbai madhye mhada che aahe ka?
@user-cm5zq3wx8f
@user-cm5zq3wx8f 3 месяца назад
Sir mumbai va antop hill hyachi Price sangal ka ews sathi
@hasinashaikh3647
@hasinashaikh3647 3 месяца назад
Antopholl me hai kya skim
@prataputtekar5495
@prataputtekar5495 3 месяца назад
साहेब कोंकण लॉटरी चे refund अजून आले नाहीत सर्व उपाय करून झालेत काय करायचे समझत नाही
@poonamingle7278
@poonamingle7278 3 месяца назад
Complent kara
@Sssssss550
@Sssssss550 3 месяца назад
Mhadachya site la ja , my issues select kara,application number taken gravience. Select kara, tyamadhe sangitalelya suchana follo kara ani apply kara, with upload u r cancel cheque, ok
@Sssssss550
@Sssssss550 3 месяца назад
Gaikwad siranna bheta
@santoshsurve4287
@santoshsurve4287 3 месяца назад
महाग आहेत
@suniljadhav1511
@suniljadhav1511 3 месяца назад
ज्या ठिकाणी म्हाडाला ग्राहक नाही, म्हणून ही योजना राबवत आहेत. मागील 14 वर्षे अर्ज करत आहे, पण घराची लॉटरी लागली नाही. दोन वेळा फक्त waiting list वर नाव आले होते😂
@amolmahadik6898
@amolmahadik6898 3 месяца назад
Navi mumbai madhe ahe ka
@deepaksawant9037
@deepaksawant9037 3 месяца назад
Bolinj & khoni citypasoon khup lanb aahet.
@siddharthkadam2393
@siddharthkadam2393 3 месяца назад
Process khup tras dayak ahe
@vishu604174664
@vishu604174664 3 месяца назад
Flat deke maintenance main vasool karenge..3500 rs per month hai
@Researchwell814
@Researchwell814 3 месяца назад
Kaunse location pe itna maintenance hai ?
@vinodkelshikar6027
@vinodkelshikar6027 3 месяца назад
There is no demand to these houses because no water supplied by local authority, it is not possible to receive water in near future because local government is run by builder and they won't like the building or houses they made remain unsold for want of demand.
@yantrlab3269
@yantrlab3269 3 месяца назад
Bolinj madhe panyacha issue ankhi ahe ka?
@abhi24088
@abhi24088 3 месяца назад
Ho.. tanker ch Pani yet te pan barobar nahi..
@mamtakadam9007
@mamtakadam9007 3 месяца назад
Aajibat nahi tanker ch pani kadhich band zal.... Bmc ch pani yet
@VinodChoice
@VinodChoice 3 месяца назад
Flat vikali jat nahit mhanun hi tumchi yojana rabvala lavli ahe
@Cihll608
@Cihll608 2 месяца назад
Form kese bhare
Далее