सर नमस्कार अत्यल्प गटांसाठी जी घरं आहेत जसे लोअर परळ येथे किती घरं आणि काॅस्ट असेल अल्प गट देखील यांचीही सविस्तर माहिती चा तपशील असा विडीओ बनवा त्यामुळे तयारी करता येईल
स्पाउसचे आधारकार्ड विचारतोय म्हणजे स्वतःच्या अर्जामधे आपल्या जोडीदाराचा आधार नंबर आणि जोडीदाराचाच डिजीलॉकरचा पासवर्ड टाकायचा ना? सर, काहीच होत नाहीये. अक्षरशः घाम फुटला आहे. काय करू? मी बरोबर जात असूनसुद्धा रजिस्ट्रेशनच होताना यावेळी दमछाक होतेय. काय करू? मागच्या वेळी आरामात जोडीदाराचे आधारकार्ड अपलोड केले होते. डिजीलॉकरची भानगड नव्हती. प्लिज, उत्तर जरूर देणे सर. आजचा दिवससुद्धा वाया गेला.
Hello sir... Last year me form submit kela hota n ya year la sudha mala form bharcha ahe but edit ch option nahi ahe... Yavr kay solution ahe... Me form bharu shakte ka
पत्नीचे डोमासाईल सर्टिफिकेट तिच्या वडिलांच्या नावानुसार असेल आणि तिचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सर्व काही तिच्या पतीच्या नावे असेल तर म्हाडा लॉटरी मध्ये ते डोमासाईल चालेल का