तुमच्या छान माहितीबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की न्यायालयाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्ज करण्यासाठी वैध आहे की ते केवळ तहसीलदारांनी जारी करणे बंधनकारक आहे?
What is the validity of domicile certificate in India? Domicile certificate has validity of life long. 2. Domicile certificate is issued by the respective state government which contain date of issue which is specifically mentioned on certificate but, date of expiry is not mentioned on it because, the said certificate is valid for life long तर अधिवास प्रमाण पत्र पुन्हा काढावा लागेल का सर ?
सर माहीती खूप छान आहे, पण माझा प्रश्न असा आहे की, जर घरामध्ये कमवणारा मी एकटाच असेल व पत्नी घरीच असेल काही काम करत नसेल व मुले 14 वर्षाच्या आतली असतील तर मी उत्पन्नाच्या दाखल्याचा अर्ज करतांना काह माहीती भरावी कुटुंबाचे एकत्रीत उत्पन्न काय व कोणाचे दाखवावे? कृपया शंकेचे निरसण करावे
सर आमच्या गरीब शेतकऱ्यांना कोण देणार हे सर्व पेपर. अहो एमआइ सी आर शेड्युल बँकेला असतो का आय टी रिटर्न ची सक्ती, किंवा एखाद अर्जदार खाजगी कंपनीत कामाला असेल तर, त्यांच्याकडे तर पगाराची पावती सुद्धा नसते, voucher वर सही घेतात अशा बद्दल जरा सांगा
Sir, me MNC madhe kaam karto, salary person aahe mala Payment slip har ek month bhette TARI sudha kai mala Tahashil office madhun Income certificate dyayla lagnar
वास्तविक वास्तव्याचा दाखला हा परप्रांतीयांसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्राचे नागरिक असणाऱ्या व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो. परप्रांतीयांना मात्र बोगस प्रमाणपत्रे मिळतात. पूर्वी वास्तव्याचा दाखला हा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जारी करत होते ते अवैध ठरविण्यात येते.
Application form bharnya cya veli caste validity compulsory ahe kaa. Application cya veles caste certificate var honar nahi kaa kam. Karan sadhya caste validity nahi ye amcya kade. Caste validity 1 month made nighel toh paranta pune lottery chi date sampel. Mg application cya veli compulsory ch ahe kaa caste validity
मी 66 वर्षांची आहे मला मुलगा दरमहा विसहजार रुपये देतो याच्यावर मी स्वतःचे म्हाडाचे घर घेऊ शकते का? मी एकटी सध्या भाड्याच्या घरात राहते तर मला काय मार्गदर्शन कराल . धन्यवाद
Tumcha swatacha income nasel tar tumhala income certificate madhe 0 income lihun yeil bahutek. Te vaprun tumhi apply karu shakta. Ghar laglyas, mula kadun paise ghya emi bharay sathi. All the best. Income certificate and Domicile certificate Aaple Sarkar ya website var banavala jata.
सर मी म्हाडा साठी माझे ITR कॉपी संबंमीट केली आहे पण मिस्सेस जॉब करत नाही घरीच असते तर तिचे उत्पन्न काही नाही तर तिचा उत्पन्न दाखल नसेल तर् चालेल ना आणि आप्लिकेशन माज्या नावाने करत आहे
सर माझा पगार 19000 हजार आहे मला म्हाडा चा फॉर्म भरता येणार का? आणि माझा जर म्हाडा लॉटरी मध्ये नंबर लागला आणि फ्लॅट ची किंमत 17लाख आहे तर तो फ्लॅट मला किती लाखात पडेल... Plzz सर मला ans dya
Sir person Jr father chya ghri rahat asel tr & husband sobt nsel tr & tyachya kde husband Che income certificate nsel tr kay kraych to ksa from bhru shkto