नमस्कार..!🙏🏻 लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट RU-vid चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! Video आवडला असेल तर नक्की Like आणि Comment करा, आणि असेच प्रेरणादायी Video पाहण्यासाठी लक्ष्यवेध चॅनेलला Subscribe करा. लक्ष्यवेध इन्स्टिटयूटशी WhatsApp द्वारे थेट संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. wa.link/vujp4k - टीम लक्ष्यवेध 🎯
Baherchya deshmadhe jaun Marathi manse Avadhi praghalbh hotat. He atta saty vatayla lagle, knowledge is power, and foreign knowledge is super power., 😊
खूपच छान..पुर्ण विडिओ शांतपणे ऐकला. वेळ आणि लक्ष देऊन ऐकला. ऐकून कृती करण्याची उर्मी जागतेच. त्यामुळे हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो उदय सरांनीच पोहोचवला पाहिजे असं वाटलं..खूत भारी.. धन्यवाद
इतकं सुंदर , प्रभावशाली आणि विद्वित्तापूर्ण भाषाण किंवा विवेचन खूप वर्षांनी ऐकायला मिळालं प्रत्येक श्रोता खूप काही शिकुन आणि स्फुर्ति घेऊन घरी गेला असेल
Respected udday ji, I am 74 years young old man.I have heard ur born to win full motivational speech. I am recharged thanks a lot. I ll add years to life with ur worthy thoughts Regards, Krishna deshmukh jangumwadi nanded
Mind blowing speech Delivered with heart. It is fact and experience Of Uday ji Nirgudkar. I heard many motivational speeches. But it is unique experience.
🙏 सर..सर्वांना प्रेरणादायी व उपयुक्त विदियो आहे हा.अत्यंत समृध्द व तळमळीने विचार मांडले.मनापासुन आभारी आहे..धन्यवाद निरगुडकर सरांना व लक्षवेध ला...👌👌👍🙏
Va Uday mast, I still remember your instant poem on rain. We were sitting in our verandah at my Solapur home in SBI Colony. You came to visit Marathe family.
Swayam.. Laxvedh. . Etc sources for such great 👍👏person who is🏆 going on😍💯 with the new excelent give me a lot about hidden. . Brilience... How to live in this barbatalele. Indian.चालू शासन जागे होण्यासाठी सूचक दिशा खरेच सर हे डा व ल न🙏 आम्ही का ध्यानी... .. घेऊ...... नये गुंडे गाडले अवघड आहे.... 🦍🦡🌚🌑🌕🌝
very very nice your spich n Knowleg please Tail me that where money take birth n where n where mins paisa kuthe janmala yeto aani Kasa Kasa yeto please reply if possible awaiting for your response
सर, आपण इतकं सुंदर विश्लेषणकरता खुप मोठ्याप्रमाणात माहिती आपण सांगता,आपणशिक्षण क्षेत्रात काम करावं आणि पुढची पिढि घडविणयात योगदान द्याव कारण सुजाण नागरिक घडल्याशिवाय आपलं भवितव्य उज्वल होणार नाही हे आपणास माहीत आहे पण तुम्ही main stream मध्य आल्या शिवाय तुमच्या गुणवत्तेला न्याय मिऴणार नाहि.इथे mainstream म्हणजे नविन शैक्षणीक धोरण तयार करणयात आपला सहभाग असावा.ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.आपल्या हातून खुप मोठी कामगीरी घडो.