Wow kasla bhari gatoys yashoman 👍😘😘me tuzyavr pyar kartay he song pls ekda hruta la dedicate karun gashil na me tumchi khup mothi fan aahe love you both of you ❤️❤️
खरच देवान घेवान गुणांची सलील दादाने खुपच सुंदर मार्गदर्शन आणी बेलाताई पन खुपच सुंदर सांगत आहे आणी मार्गदर्शेन स्माईल आणी ईतक हासले हीच यांची पोच पावती या दोघांनी तर ईतक काय मस्त गाईल आहे की बास 💖🙏🏼🎶🎶🎶🎶👨👩👧😍🔔🌏
बापरे खुपच सुंदर गाण गायेल आहे शरयु आणी आंशुमणे वा सलीलदिदाच आणी बेलाताईचे मार्गदर्षेन आनंदच महत्तवाच आणी सर न सरांच मार्गदर्षन सगळेच गुरु.🙏🏼🔥🎶🎵👨👩👧😍🔔🌏
खरच बापरे काय गाण गायेल आहे बाबा दोघांनी हो खरच सलील दादा खुपच महत्तवाच सांगीतल.हो जुगलबंदी मस्तच बेलाताईने ही अती सुंदर सांगीतले आणी सरांनी न सांगताच सगळकाही सांगुन गेले ईतका काय आनंदी चेहरा केला आणी हासले ही त्यांची आनंतच मोठी दादा आदर म्हनुन 🙏🏼🔥