Тёмный

या एकाच कारणासाठी मी मंत्री मुश्रीफांना पाठींबा दिला; संजयबाबांनी केला खूलासा 

Подписаться
Просмотров 5 тыс.
% 32

#élection2024 #kolhapur #election #rahulgandhi #mahavikasaghadi #congress #kolhapurkar #samarjeetghatge #hasanmushrif

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 12 дней назад
बाबा आम्ही आता तुमच ऐकणार नाही आमचं आणि संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की आता याचा बदला घेण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत
@ankushdesai2397
@ankushdesai2397 12 дней назад
नमस्कार बाबा ज्यांच्या विरोधात लढलात त्यांची वकीली करताय हे फार वाईट वाटल
@anuradhapatil3469
@anuradhapatil3469 12 дней назад
किती पक्ष बदलता राव . कार्यकर्ता मोठा होऊदे
@learnwithanilpatil6175
@learnwithanilpatil6175 12 дней назад
यावेळी किती कोटी मिळाले ते सांगा
@SasiKumar-gh3kd
@SasiKumar-gh3kd 13 дней назад
तुम्ही तुमचा स्वार्थ साधला
@ashokraopatil1457
@ashokraopatil1457 12 дней назад
आम्ही तुमच्या गटाचे पण मुश्रीफ ला मतदान करणार नाही
@indrajeetpatil7137
@indrajeetpatil7137 12 дней назад
तुमच्यासारखे लोक फार कमी आहेत ज्यांच्या पाठीचा कणा अजूनही ताठ आहे
@KundansingHajeri
@KundansingHajeri 13 дней назад
तुम्हाला आता कोणी विचारत नाही
@jivandesai1161
@jivandesai1161 12 дней назад
स्वताच्या स्वार्थ पहीला हे सांगायचं राहील
@madhukartemboogde8625
@madhukartemboogde8625 13 дней назад
बाळासाहेबांना आणि तुम्ही साथ नाही दिली तुम्ही स्वतः पुरता पाहिले शिवसैनिकांना देखील वाऱ्यावर सोडले
@indrajeetpatil7137
@indrajeetpatil7137 12 дней назад
कितीचे पाकीट घेतले?
@shankartelvekar967
@shankartelvekar967 12 дней назад
स्वार्थ आहे की नाही ही चांगलीच लोकांना माहिती आहे
@abhaypatil5211
@abhaypatil5211 12 дней назад
साहेबांना व बाबांना लाचार म्हणता मग त्यांच्याकडे कामाला कशाला जाता
@abhaypatil5211
@abhaypatil5211 12 дней назад
आचार म्हणणाऱ्या साहेबांच्या कडे कामाला कशाला जाता
@SanjayPatil-hw5ri
@SanjayPatil-hw5ri 11 дней назад
गद्दारांना पाठिंबा देऊन जिल्हा बँकेचे संचालक पद मिळवलं.. कार्यकर्ता वाऱ्यावर सोडून.. कार्यकर्त्यांनी बोंबलत बसायचं
@SasiKumar-gh3kd
@SasiKumar-gh3kd 13 дней назад
तुमच्या पार्टीच कोण्ही मदत करत नाहीत
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 12 дней назад
महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी अमरीश घाडगे यांना निश्चित होती आणि संधीही होती मात्र आपण निर्णय वेगळा घेतला तो निर्णय लवकर घेतला ते बरे झाले शिवसेना पक्षाला ऐनवेळी धोका दिला नाही जो तुम्ही आमदार असताना दिला होता
@tanajipowar423
@tanajipowar423 13 дней назад
तूम्ही कायमच नुरा कुस्ती करत होता हे आता जनतेच्या लक्षात आले काळजी करू नका राजे आमदार होणार
@digambarpatil7151
@digambarpatil7151 12 дней назад
कोणी कितीही बोंबला साहेबच आमदार, बाबांनी दिलेल्या पाठिंब्या बद्दल धन्यवाद
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 13 дней назад
शरद पवार..राहल. गांधी. संपूर्ण..m v a. N.d .a. या दोन्ही. आघाडी. पाठिंबा दिला तरी. पराभव होनारच.........
@SUBHASHSARNOBAT
@SUBHASHSARNOBAT 13 дней назад
बक्षीस मिळाले आहे.तेवढे पुरे
@sanjaylohar1019
@sanjaylohar1019 12 дней назад
लाच
@abdulajijmulla6700
@abdulajijmulla6700 13 дней назад
PN साहेब नाहीत,दुसरा बाप शोधला,
@SasiKumar-gh3kd
@SasiKumar-gh3kd 13 дней назад
इतके लाचार होऊ नका ? तुम्ही च हसण्या शिवाय बोलत न्हवता
@SubhashPatil-d8b
@SubhashPatil-d8b 12 дней назад
लाचारी बाकी काही नाही
@SanjayPatil-hw5ri
@SanjayPatil-hw5ri 11 дней назад
खोबरे तिकडे चांगभलं
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 11 дней назад
कार्यकर्ते यांनी काय करायचे आपण आपलं सोईच राजकारण करता जणता तुतारी सोबत जाईल आस दिसतंय
@SureshBenade-cl6kv
@SureshBenade-cl6kv 12 дней назад
मुश्रीफ साहेबांच विकासात्मक काम प्रचंड आहे त्यामुळे तेच परत निवडून येतील. ..
@SasiKumar-gh3kd
@SasiKumar-gh3kd 13 дней назад
तुमच्या पार्टीचे लोक मदत करत नाहीत
@dattajirao3417
@dattajirao3417 12 дней назад
आता गुनगान गाता पर्यंत विरोधी कस आमदारकी साठी ऊभे रहात होता हे सर्वसामान्य मानसाना माहीत आहे जनता येवढी दुध खुळी नाही.
@shankartelvekar967
@shankartelvekar967 12 дней назад
हे तुम्हाला आता दिसली जनसेवा करतात. गेल्या 15 वर्षात दिसले नाही काय लोकांनी वर्गणी काढून तुम्हाला निवडणुकीसाठी मदत केली आहे
@SanjayPatil-hw5ri
@SanjayPatil-hw5ri 11 дней назад
पक्ष बदलू बाबांनी.. चॅटिंग मध्ये कार्यकर्त्यांचे मत काय आहे ते बघावं
@ajitkharade5786
@ajitkharade5786 12 дней назад
बाबा लाचार झालात
@Ramesh-q7h4o
@Ramesh-q7h4o 12 дней назад
लाचार
@Hanmant6707
@Hanmant6707 13 дней назад
Tumhala kon vicharaty tumch kiti matadan ahe
@prnmane3817
@prnmane3817 12 дней назад
बाबा KDCC मुळे बिनशर्ट पाठिंबा दिला ना?😂😂😂😂😂
@AnilPatil-b3r
@AnilPatil-b3r 11 дней назад
तुम्ही कायम म्हणत होता के ड सी बँकेत 2 कोटी 87 लाख रुपये याचे काय झाले ते सांगा
@anandapatil8928
@anandapatil8928 12 дней назад
किती कोटी घेतले
@sunilpatil-zt5bs
@sunilpatil-zt5bs 12 дней назад
Ha ha alha ha ha ha ha ha ha
@pratikpatil61943
@pratikpatil61943 12 дней назад
KDC BANK😂
@MahavirPatil-yc3ym
@MahavirPatil-yc3ym 12 дней назад
Tumhi shivsena paksh soda. Ani mushrif pakit sambhala
@pravinpatil-qe6xq
@pravinpatil-qe6xq 13 дней назад
Tumhi kayamach gadabad karta,,,KDCC chy Sanchalak pada mule gadabad zali asel
@UttamBailkar
@UttamBailkar 12 дней назад
तुमच्याच गटाचे लोक मुश्रीफ साहेबांना मत करत नाहीत
@Hanmant6707
@Hanmant6707 13 дней назад
Kiti khoke dilet
@Ranjeethanchnale
@Ranjeethanchnale 12 дней назад
पाकीट बाबा 😂
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 12 дней назад
पर्मनंट आमदार हसन मुश्रीफ साहेब
@shivajipatil1165
@shivajipatil1165 12 дней назад
Tumche raje padanar
@VaishnaviKadukar-q5w
@VaishnaviKadukar-q5w 12 дней назад
Kagalkaranu gaddaran gada khoke baj sanjaybaba and musrif gaddari
@bajiraokamble7331
@bajiraokamble7331 12 дней назад
K.d.c.c.bank.sanchalak.pad.milale.mahanun