खुप छान कीर्तन दिदी गोड वाणी सुरेख असा आवाज अशीच सदैव सेवा तुझ्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एकसाई राम गाव ओंबळी हनुमान वाडी ता. पोलादपूर जिल्हा रायगड रहाणार कोथरूड पुणे
खूप कमी वयात नामांकित कीर्तनकार म्हणून आपण सर्व जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत प्रांजल ताई आपले कीर्तन खरंच इकण्यसारखे असते. खूप कमी वयात खूप ज्ञान ग्रहण केले आहे. तरी आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा