Тёмный
No video :(

या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गाव 

Sanchit Thakur Vlogs
Подписаться 109 тыс.
Просмотров 216 тыс.
50% 1

या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7 विहिरी आणि नदी सह्याद्रीच्या कुशीतलं गाव
कोकणात अनेक प्रथा परंपरा आजही अगदी जाणीवपूर्वक जपल्या जातात . दाभीळ गाव सावंतवाडी मध्ये येत जिल्हा सिंधुदुर्ग .
या गावाबद्दल खूप ठिकाणी बोललं जातं ,पोस्ट केलं जातं , चर्चेत असणार गाव . चर्चा याची की या गावात विहिरी नाहीत . अस का गावात विहिरी नाहीत तर मग पाण्याची सोय कशी . हे सर्व प्रश्न सर्वांना पडायचे आणि ते मला देखील पडले . गावात विहिरी नाही पण जंगलात गावापासून सुमारे 3,4 किलोमीटर वर 7 बाव(विहिरी) आहेत. कातळात कोरलेल्या विहिरी आणि तिकडे एक छोटी नदी देखील आहे आणि याच विहिरीचं पाणी त्या गावातील लोक वापरतात . आश्चर्यची गोष्ट ही की नदी बाजूला आहे तरी विहिरींना पाणी नाही मिळत . आणि पाणी मिळालं तरी ते राहत नाही लगेच गायब होत किंव्हा हे पण सांगतात गावातील लोक की त्या पाण्यात किडे पडतात .
हे सर्व मला पाहायचं होत म्हणून मग मी ठरवलं की आपण तिकडे जायचं आणि ते सर्व बघायचं . जंगलातून प्रवास करत त्या विहिरी पण बघायच्या आणि तो अद्भुत गाव पण बघायचा .
या वलॉग मध्ये ती कथा, ते गाव , तो परिसर , तिकडची जीवनशैली , कातळातील त्या पांडवकालीन सात विहिरी हे सर्व पहायला मिळणार आहे
विडिओ संपूर्ण बघा☺️
आणि share करायला विसरू नका☺️
thank you for watching ☺️❤️
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#यागावतविहिरीनाहीत #kokan #konkan #कोकण #कोकणातील #गाव #गावाकडची #gav #vihiri #temple #dabhil #dabhilgav #sawantwadi #दाभीलगाव #दाभीळ #दाभीलसावंतवाडी

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 403   
@minakshimodak7085
@minakshimodak7085 2 года назад
संचित आपल्या कोकणामध्ये इतक्या अद्भू भूत ठिकाणे आहेत कि त्या कोणाला माहीत नाही त्या तू सर्व तू शोध काढून दाखवितो तुझे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे असाच पुढे जा आणि आपल्या कोकणये नाव फेमस कर आमचा देवाचा तूला आर्शिवाद आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 года назад
एवढ्या घनदाट जंगलातून आडवाटेने मार्ग कडून आपण त्या गावातील अदभुत चमत्कार चे दर्शन घडविले.संचित तुझ्या धाडसाचे खरंच कौतुक .
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@bhaushahebparbhane6426
@bhaushahebparbhane6426 Год назад
Pu9😊
@parvatidesai3525
@parvatidesai3525 Год назад
​@@SanchitThakurVlogs❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qqqqqwear reads a lii&a7Fri😊Her VT
@raghunathdange7362
@raghunathdange7362 2 года назад
दाभेल गावच्या दोघामित्रांचेअभिनदन त्यांच्या मुळे आजएवढी छानमाहीती मिळाली नाहीतर संचीत तुलाहे शक्य नव्हते त्या दोघाचे खूप आभार तुला छान सहकार्य केले त्यामुळे.अश्या.दुर्गम भागातला व्हीडीओ पहायला मिळाला
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@nomadmarathivlogs7057
@nomadmarathivlogs7057 2 года назад
कुठे आहेस हे ठिकाण भाऊ
@user-mf9wx7xw3e
@user-mf9wx7xw3e Месяц назад
सलाम 👍... दोन्ही राणे बांधूनच कौतुक.. किती साधेपणा आहे कोकणी माणसात, खरंच 🙏
@vinodghosalkar8088
@vinodghosalkar8088 2 года назад
खतरनाक वाट आहे मित्रा. खरंच लय भारी माहीती दिलीस. दाजी अण्णा आणि तुला ज्या दोघांनी वाट दाखवली त्यांना मनापासून दंडवत. 🙏👍😊
@avinashthakur9237
@avinashthakur9237 2 года назад
आणखीन एक सुंदर विडीओ संचित! गावाला सात नैसर्गिक़ विहिरी पाणी पुरवतात खरोखरच चमत्कार आहे खूप सुंदर गावाची सफ़र घडवलीस धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 года назад
अप्रतिम बनवला आहेस व्हिडीओ आवडला अशी माहिती पूर्ण इतिहासाची मांडणी केलीस छान वाटलं.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@ratnaprabhasurpam1952
@ratnaprabhasurpam1952 Год назад
G gg yy yy gg gg ufufufufufu yy gg gg 6u gg fu gg yy by gg gg ffufuuuuuuuu gg fu gg gg yy yy yy gg gg gg guys yy yy 6y gg you fufffuuu gg f from my yy y gg for yy ggg 6 no CC 6y6 yy 6y6yu6y66
@ratnaprabhasurpam1952
@ratnaprabhasurpam1952 Год назад
Yfyfyf
@ratnaprabhasurpam1952
@ratnaprabhasurpam1952 Год назад
Yyuyyy and y you
@ratnaprabhasurpam1952
@ratnaprabhasurpam1952 Год назад
@@SanchitThakurVlogs??lñlll
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 2 года назад
संचित भावा आपले खूप अभिनंदन तू आपल्या कोकणाची माहिती दिली जात आहे त्याबद्दल आपले अभिनंदन 🙏🏾🙏🏾🙏🏾तेथील गावातील सर्व लोकाचे अभिनंदन 🙏🏾🙏🏾🙏🏾
@shirishkambli242
@shirishkambli242 2 года назад
छान माहिती मिळाली. कोकणात अशीही गावे आहेत. अशी ठिकाणे आहेत ज्याची माहिती तू लोकांपर्यंत पोहोचोवतोस. छान वाटले.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 2 года назад
धन्यवाद संचित अती प्राचीन निसर्गाचा ठेवा तू. प्रत्यक्ष दाखवला अजून या गावात बरीच वन संपत्ती.गवे वाघ चित्ते मेरू हरीण आदी पशू पक्षी आहेत हे एक दिवसात नाही होणार तुझी मेहनत व चिकाटी पाहिली व धन्यता वाटली. तुला रवळनाथ नक्कीच यश.देणार.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@smitasawant7891
@smitasawant7891 2 года назад
संचित व्हिडिओ खुप छानच बनवलास आणि त्या सात बावड्या दाखवल्यास त्या दाभिळ गावची महिती पण सांगीतलीस पण.. एवढ्या झाडी झूपातून तू जातोस ते मात्र खुप रिस्की आहे एक बरकेल की तीथले लोकल मुलांना सोबत घेवून गेलास काळजी घे संचित.. आणि तुझी आये ( आजी )कशी आहे त्यांचा पण कधीतरी व्हीडीओ बनव त्यांना बघीतल की बर वाटत मला माझ्या आयेला ( आई ) बघीतल्या सारख वाटत संचित तुला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
माझ्या आजी एकदम मस्त आहे☺️💐 Thank you☺️
@swaradharne2391
@swaradharne2391 2 года назад
सचिन भावा तुझा खूप खूप अभिनंदन कारण तू एवढा अवघड व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचलास तुझं खूप मनापासून अभिनंदन श्री स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील धन्यवाद 🙏
@vilaskubal6954
@vilaskubal6954 2 года назад
संचित मित्रा , कामाच्या व्यस्तते मुळे आज उशिरा व्ही डी ओ पाहिला , खूप छान माहिती मिळाली , ज्याला सात विहिरी म्हणतात त्याला इकडे रांजण खळगे असे म्हणतात , असो तो आपला विषय नाही , एकंदरीत मस्त माहिती मिळाली 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@pramodtawade2062
@pramodtawade2062 2 года назад
👌👌👌छान आहे नैसर्गिक जागा👍👍 रसाळ उसाचे पेर, कोवळा हुरडा अन बोरे, वांगे गोंडस गोमटे , टपोरे मार पावटे, हिरवा हरभरा तरारे ,गोड थंडीचे शहारे, गुलाबी ताठ ते गाजर, तीळदार अन ती बाजर, वर लोणच्याचा गोळा, जिभेवर रसवंती सोहळा ,डोळे उघडता हे जड , दिसे इवल्या सौख्याचे सुगड ! भोगीच्या हार्दिक शुभेच्छा! #🙏भोगीच्या शुभेच्छा🍀
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@rajendradesai5531
@rajendradesai5531 2 года назад
खूपच सुंदर निसर्ग संपन्न दाभिळ गाव. Nature doesn't need people. People need nature.हा अद्भुत निसर्ग संपन्न गाव. या लोकेशनवर आपण तयार केलेला विडिओ अप्रतिम आहे.अति दुर्गम भागात जाऊन हा विडिओ बनवला त्यासाठी तुमच्या टीमचे मनापासून कौतुक. निसर्गसंपन्न गावाची ओळख महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींना करून दिलीत त्यासाठी आपल्या टीमचे खूप खूप आभार.ग्रामीण जीवनाचे दर्शन अप्रतिम. From Rajendra Desai
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@ramdasarolkar4910
@ramdasarolkar4910 2 года назад
या निसर्गरम्य व्हिडिओसाठी प्रथम आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏.. कोकण म्हणजे स्वर्ग.. याचा प्रत्यय या व्हिडिओतुन दिसतो.. श्री देवी माऊलीचा वरदहस्त असलेल दाभिल गाव पाहताना निसर्ग म्हणजे काय याचा प्रत्यय येतो... तुमच्या या व्हिडिओसाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद... तुमच्या पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा .. असेच निसर्गरम्य व्हिडिओ बनवत रहा जेणेकरून तुमच्याबरोबर इतरांनाही निसर्गाचा आस्वाद घेता येईल...
@nandkishorkalsekar7301
@nandkishorkalsekar7301 2 года назад
तुका ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांका माझो नमस्कार, त्या विहिरी पर्यंत जे दोन मित्र तुका घेऊन गेले त्यांचे विशेष आभार नमस्कार तुझी माहिती सांगायची पद्धत आवडली. प्रसन्न हसरो चेहरा ठेवून तू बोलतंय 👍👌🌹🙏 आवडला.
@anildeo6642
@anildeo6642 2 года назад
अप्रतिम निसर्ग..फक्त तुझ्यामुळेच अनुभवायला मिळाला..खूप सुंदर..धन्यवाद राजा...🙏🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@teerthashetkar9516
@teerthashetkar9516 2 года назад
Excellent video bro, n hats off to ur guts
@vegetagaming8057
@vegetagaming8057 2 года назад
Tumcha mule amhala pandavani padlelya 5 vihiri baghayla milala thanks 😊
@ramchandrapatil2618
@ramchandrapatil2618 2 года назад
अप्रतीम धाडस केले मनापासून आभार उत्तम निसर्ग व सह्याद्री दशॅन आहे.
@sunilmayekar9778
@sunilmayekar9778 2 года назад
खरनाक संचित, श्वास रोखून बघावा असा विडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@minalgawade1997
@minalgawade1997 2 года назад
खूप सुंदर
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@santoshdeshmukh1485
@santoshdeshmukh1485 2 года назад
खूपच छान माहिती , निसर्ग किती भरभरून देत असतो हे तुझे व्हिडीओ पाहिल्यास समजते . सलाम तुझ्या भटकंतीला.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
SANCHIT, khup durmil ani anokhi ashi Mahiti tuzhya mule amhala klli. Aashchrya vatl purn gavat yekhi vihir nahi he aikun. ka nahit tya bddlchi mahitihi gavkryan kdun milali. janglatun aadmargane javun tya 7 vihiri amhala dakhvilyabddl tuze khup khup abhar. kokanatl he nisargat lplel anokh jg tu amchya smor khup mehnitine pochvit astos, tuzhya hya praytnana hya pudhehi asech yash labht raho hich mnpurvk shubechcha. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@dipalisawant9021
@dipalisawant9021 2 года назад
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून सुंदर दर्शन झाले निसर्गाच्या कुशीत वसलेल्या विहीरींचे धन्यवाद सुप्रभात
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@anjalilele9764
@anjalilele9764 2 года назад
अतिशय सुंदर अबाधित निसर्ग दर्शन करवल्या बद्दल खूप धन्यवाद
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 года назад
या विहिरी म्हणजे निसर्गाचा अद्भुत नमुना आहे.खुज्प छान माहिती मिळाली.
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 2 года назад
संचित मकर सक्रांतिच्या तुला आणि घरचच्याना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुप छान सुंदर व्हिडिओ अदभुत रहस्य दाभिळ गावच विहिरिच रहस्यमय खुप मेहनत घेतलीस सुंदर व्यक्तीमत्व तुझे छान
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️💐
@aarti6539
@aarti6539 2 года назад
व्हिडीओ बनवायचे म्हणुन बनवत नाहीस त्या साठी खुप मेहनत घेतोस, आड रानातून जाणे धोक्याचे असुन सुदद्धा धोका घेऊन जातोस त्यामुळे इतका सुंदर निसर्ग आम्हाला बघायला मिळतो धन्यवाद
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@shamashinde4971
@shamashinde4971 2 года назад
Chhan firayla milale. Janglatun jayla....aavdle...khakhal vahnare pani dat zadi....khup chhan....
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 2 года назад
खुप छान माहिती. आम्ही पण ऐकून होतो. त्या निमित्ताने आमचा दाजी काका पण दिसला हे विशेष. त्यांचं गाव बघायचं होतेच. तुमच्या व्हिडिओ मुळे ७ बावी बघता आल्या. धन्यवाद.🙏
@kashmiratare3183
@kashmiratare3183 2 года назад
अप्रतिम निसर्ग पाहायला मीळाला
@pravinsurve5756
@pravinsurve5756 2 года назад
अतिशय सुंदर व्हिडिओ आणि तुम्ही घेतलेले कष्ट देखील वाखाणण्यासारखे आहेत गावी जावून येण्याचा आनंद मिळाला
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️💐 Share karayala visaru naka...
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 года назад
दोन वेळा पहिला, मस्त व्हिडिओ झालाय, जबरदस्त ठिकाण 👍👍🙏🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 года назад
Ultimate beautiful nisargacha chamatkar aahey dada hattsoff too ur efforts thanks so much
@medhabavdekar2068
@medhabavdekar2068 2 года назад
Kokanatali he adabhut gawa paheli pan navati ane yeinkali navate kharacha he tuzyz vlog mule he baghana shakya zala thanks sachit and hats of to you thans
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️💐 Share karayala visaru naka..
@swapnilkatare8899
@swapnilkatare8899 2 года назад
Uttam mast vdo Kelas mitra
@sushamapathare7607
@sushamapathare7607 2 года назад
Wow mastch Good 👍 weldan Sanchitdada khupmehanat ghetalis Vidio Sundar Thankyou Moraya
@akvolgapalakokan2162
@akvolgapalakokan2162 2 года назад
भाई जबरदस्त आणि खुप मेहनत घेत आहेस आणि खुप छान माहिती मिळाली
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@devangtandeltandel64
@devangtandeltandel64 2 года назад
सुंदर व्हिडिओ, आणि छान माहिती दिलीत 👍👍👍👍👍
@shrutikaparab6465
@shrutikaparab6465 2 года назад
खतरनाक विडिओ खूपच मेहनत दिसते अप्रतिम
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 года назад
खूप भारी , विहिरी पाहून काय वाटल ते शब्दात सांगता येणार नाही. फारच भारी वाटल, आभारी आहे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐 Share karayala visaru naka☺️💐
@balkrishnagavas6325
@balkrishnagavas6325 2 года назад
Thank you very much that you have visited our village Dabhil & Aai River Dabhil Khup Chan ya punah Dabhil gaon & Dabhil Nadi barach kahi....... Bhetuya Aaba
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@karanshinde58
@karanshinde58 2 года назад
भारी वाटला भाऊ व्हिडिओ,,,,,,,मस्तच
@deepaktawde9763
@deepaktawde9763 2 года назад
Awsum video hota bhava.. kaddak content.. views.. Ani khupach jast interesting mahiti 👍👍
@shivlila8982
@shivlila8982 Год назад
भारीच संचित बघुन खुपचं बरं वाटल....
@sunilraut3731
@sunilraut3731 2 года назад
छान माहिती दिली निर्सगाने नटलेले गाव आहे विहिरी पण आवडल्या माहिती पण छान दिली तळ कोकण खूप काही बघण्या सारखे आहे आवडला विडियो
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@ankitmore1499
@ankitmore1499 2 года назад
निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सौंदर्यावर प्रकाश टाकण्याचे काम संचित भावा तू केलेस, खुप छान व्हिडिओ. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.... 🎉
@aratirane687
@aratirane687 2 года назад
Apratim location v sundar mahitee keep it up sanchit
@aartiirkal562
@aartiirkal562 2 года назад
Mast vlog 👍👍mi Amboli Kamat vadi ch Maher maz .
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 2 года назад
खूपच सुंदर व्हिडिओ आहे लोकेशन अप्रतिम इतकी छान माहिती दिली त्यासाठी खूप आभार आणि त्या मुलांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद ,
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 года назад
जबरदस्त लोकेशन 👍👍🙏🙏
@tusharshinde9675
@tusharshinde9675 2 года назад
खडकाचा प्रकार असतो,खनिज असते पाणी नाही लागत काही ठिकाणी
@prakashvare1988
@prakashvare1988 2 года назад
कोकण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील विविधतेने आणि निसर्ग संपन्न असा प्रदेश त्याचे आपल्या कडून वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळते, त्या बद्दल मित्रा तुझे मनापासून आभार,
@anilkavankar5223
@anilkavankar5223 2 года назад
खूप छान
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 года назад
व्वा ,भाऊ सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ असा.धन्यवाद!
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 9 месяцев назад
संचित! खुप सुंदर कोकण आहे यार ❤
@Nisargmaharashtracha
@Nisargmaharashtracha 26 дней назад
सुंदर व्हिडिओ 🎉 सातारा चकडी प्रेमी यूट्यूब चैनल सातारा
@ravindragawde8021
@ravindragawde8021 2 года назад
साहसी आणि अप्रतिम व्हिडीओ
@jeetgaming1128
@jeetgaming1128 Год назад
अप्रतिम व्हिडिओ छान वाटल.
@vegetagaming8057
@vegetagaming8057 2 года назад
Khup chan video
@shivamubaleubale3855
@shivamubaleubale3855 2 года назад
Nice shooting
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 года назад
खुपच छान माहिती मिळाली संचित जय महाराष्ट्र
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@balkrishnagavas6325
@balkrishnagavas6325 2 года назад
Khup chann mahiti & Nisarga bhan rakhun kelele shooting & Nivedan
@dayanandnaik8409
@dayanandnaik8409 2 года назад
अत्यंत सुंदर, निसर्ग सौंदर्याने भरलेलेठिकाण आपण आम्हाला दाखवलात. Video खूप छान ह्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद ..आपल्याला पुढील वाटचालीस शुभेछा.
@ghost8601
@ghost8601 2 года назад
Khup Chan geli 3 varsh zhali mala dabhil la jata ale nahi nahi tra dar varshi mi dabhil la jato khup Chan gav ahe khup aathvani aahet dabhichya dabhilcha Holi pan khup Chan aste .
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 2 года назад
खूप सुंदर व्हिडिओ
@vinayakdhuri2640
@vinayakdhuri2640 2 года назад
खूप छान आहे व्हिडीओ 👌👌
@vegetagaming8057
@vegetagaming8057 2 года назад
Ya gavatil chan mahiti milali
@sarangmurudkar15
@sarangmurudkar15 2 года назад
Good Morning Sanchit! It was amazzinggg to watch your this vlog. Hats off to your courage and will-power!! Keep it up this enthusiasm always!! All Best wishes to your next journey!! 👌👌👍👍🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@pragatijadhav3634
@pragatijadhav3634 2 года назад
पुष्कळ मेहनत घेतलीस बेटा👍
@rashmisatam6946
@rashmisatam6946 2 года назад
Nice vedio
@sachinpawar1154
@sachinpawar1154 2 года назад
खुप सुंदर मस्त भारी होता व्हिडीओ
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️💐 Share karayala visaru naka..
@vishwasasawadekar8216
@vishwasasawadekar8216 2 года назад
संचित, फार छान व्हिडिओ आणि माहिती. डिस्कव्हरी चॅनेलवर ब्रेल ग्रील जगातील विविध ठिकाणी अडचणीतून जाऊन छान छान निसर्गाचे चमत्कार आपल्या व्हिडिओ तून दाखवत असतो. त्याच्या सारखाच तुझा व्हिडिओ वाटला. सुंदर. पण फिरताना काळजी घे. तू मालवणी भाषा पण छान बोलतोस त्यामूळे तू जिथे जिथे जातोस त्या सर्वांना तू जवळचा वाटतोस, आपला वाटतोस.तूझे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. तुझा प्रयत्न छान आहे. शुभेच्छा.
@giridharbhandare410
@giridharbhandare410 2 года назад
फारच अप्रतिम
@sachinraut212
@sachinraut212 2 года назад
Asech changale video banawa best luck 👍🎉🙏🙏🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
Hoo☺️☺️ Share karayala visaru naka☺️💐
@satishpisat9727
@satishpisat9727 2 года назад
Mistirius video 👌
@sanjaypoyrekar8987
@sanjaypoyrekar8987 2 года назад
Chhan video aahe
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 2 года назад
खूपच मेहनत घेतलीस. धन्य धन्यवाद दोस्ता.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐 Share karayla visaru naka..
@ajitrawool6798
@ajitrawool6798 2 года назад
👌👌👌👌 संचित सावंतवाडी तालुक्यात तुझे प्रथमत: स्वागत..🙏🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@vijayinamdar6335
@vijayinamdar6335 2 года назад
सुंदर चित्र फीत.
@bonnykini
@bonnykini Год назад
Lai bhari.khup mehanat ghetlis re baba.
@kantilalsoni9535
@kantilalsoni9535 2 года назад
हाय संचित , कसे आहात , मझेत ना . तुझा हा व्हिडीओ छान आहे , मस्त मजा आली .अहा , ओहो अहा , ओहो . धन्यवाद. २३/०१/२२ मुंबई .
@aarohi5743
@aarohi5743 2 года назад
Khup shan video 👌👌👌aani tuzya kathin praytnana 🙏🙏🙏🙏👏👏👏hatsoff
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@chhayadongre409
@chhayadongre409 2 года назад
Sanchit punha ekada apratim video 👌👌
@vegetagaming8057
@vegetagaming8057 2 года назад
Khup khatar Nak janglatun vat kadhli tya 2 mulancha madatine tyanche kharach khup abhar
@cahrumayekar2936
@cahrumayekar2936 2 года назад
खूप छान माहिती... मकरसंक्रांतीच्या तुला खूप शुभेच्छा💐
@sawantsawant3061
@sawantsawant3061 2 года назад
खूप छान.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@shamleekargutkar9400
@shamleekargutkar9400 2 месяца назад
खूप सुंदर
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 2 года назад
खतरनाक झालाय व्हिडीओ नक्की भेट देवु अशा ठिकाणी 👌👍
@arunatoraskar9476
@arunatoraskar9476 2 года назад
Happy makar sankart khup chhan video.Kathin pravas ahe. tumhi explor kela tyamule bghyla milala tyasati tumche manapasun abhar.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@radhikamulik8498
@radhikamulik8498 2 года назад
Very nice video👌👌♥️
@shantidalvi564
@shantidalvi564 2 года назад
Bhari aahe ekdam
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@manalisathe9237
@manalisathe9237 2 года назад
Nangartas dakhava. Khup chhan aahe Dabhil.
@abhijeetkeer10
@abhijeetkeer10 2 года назад
Tumachya itihaas khup jabardast aahe hona karan tumhi kokanatil itihasatil vidio dakhavata Mast👍👍👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐 Share karayala visaru naka..
@vaibhavkadam465
@vaibhavkadam465 2 года назад
अतिशय सुंदर . धन्यवाद
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@santoshsawant7559
@santoshsawant7559 2 года назад
खतरनाक भाई मस्त
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 года назад
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@chhayadongre409
@chhayadongre409 2 года назад
Gharatun baher padata yet nahi asha veli tuzyamule he sarv anubhavata yete .Khup motha ho
@anantchavan9026
@anantchavan9026 2 года назад
Khup chaan bhaava
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@mahendrakadam9206
@mahendrakadam9206 2 года назад
Ekdam zakas sanchit dada...nisargache rup tar apratim...
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 года назад
लयच भारी विडीओ. भन्नाट झाला आहे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️💐
Далее
Коротко о моей жизни:
01:00
Просмотров 312 тыс.
Ajdarlar...😅 QVZ 2024
00:39
Просмотров 299 тыс.
Коротко о моей жизни:
01:00
Просмотров 312 тыс.