तुमच्या सगळ्याच रेसिपीज खुप छान आहेत. मी गणपतीत रवा नारळ लाडू , ऊकडीचे मोदक. , तळलेले मोदक तुमच्याच रेसिपीज वापरून केले . अतिशय सुंदर आणि चविष्ट झाले .
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MFlizdPrGVc.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
रवा भाजून ठेवला व दोन दिवसांनी पाक करून लाडू वळले तर चालतील का? मला तुमची रवा लाडू रेसिपी आवडते एकदम परफेक्ट प्रमाण आहे. मी नेहमी याच पद्धतीने लाडू बनवते. 😊 धन्यवाद 🙏🙏 प्लीज रिप्लाय
भाजणीची चकली ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-payVWComn9I.htmlsi=tfnfcVZOOyAA2TwF *1किलो प्रमाणात* *जरा सुद्धा तेलाचे मोहन* न घालता अजिबात तेलकट न होणारी खमंग खुसखुशीत *भाजणीची चकली* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ओले खोबरे वापरले तर चार-पाच दिवसांमध्येच लाडू खराब होऊ शकतात किंवा जर साधारण आठवडा दोन आठवडा तुम्हाला हे लाडू टिकवायचं असतील तर फ्रीजमध्ये ठेवायचे जेव्हा तुम्हाला खायला घ्यायचे आहे त्याआधी दोन तास लाडू बाहेर काढून ठेवावे
बेसन लाडू ला दुधाच्या पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर पुन्हा ते छान असं फुलून वर येतं पीठ जाळीदार होतो पण आपल्याला दुधाचा शिंतोडा मारल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला वास येत नाही किंवा लाडू खराब होत नाही
खूप जर गढूळ पाक असेल आणि साखरेतील मळी काढायची असेल तर पाकाला उकळी आल्यानंतर एक टेबलस्पून दूध यामध्ये घाला व वरती फेस रूपाने आलेली मळी गाळणी च्या साहाय्याने काढून घ्या
Mi kalch Bina pakache rava ladu banvayla gele pn kiti vel rava bhajla tari tyala Pani nahi sutle Ani piti sakhar taklyananter Sudha olsar nahi zala..rava kordach hota...kay karayche binding yenyasati 😢😢😢
ते सगळं मिश्रण चांगलं मिक्सरमधून फिरवून घ्या म्हणजे तुमच्या रव्याला छान बाइंडिंग येईल आणि लाडू वळता येतील पण हे लाडू थोडेसे पाकातल्या रवा लाडू सारखे इतके छान मऊसूत न लागता थोडे करकरीत लागतात कारण आपण यामध्ये दूध किंवा साय किंवा कसला पाण्याचा अजिबात वापर केला नाहीये त्यामुळे थोडासा रवा करकरीत लागण्याची शक्यता असते
15 मिनिटं रवा भाजला की नारळाचा चव टाका आणि पुढचे सहा ते सात मिनिटे खोबरं चांगलं परतून घ्या नाहीतर खोबरं नीट परतलं नसेल तर लाडू लवकर खराब होतात @@adwaitkulkarni4561