दादा तुम्हचा हा रेसिपी आजच पाहला .खुप चागल वाटल गावचे लोक खुप चागल जेवण बनवता.आम्हचा कडे अस बनवत नाही म्हणून मलात त्या भाऊच डोसा ईडली बेटर व साबार रेसिपी दाखवा. पिज 🙏
नांदेड़ ला अजुनही इडली,सांबार व चटनी वेगले देण्याची पद्धत माहित नाही,सम्बार ची टेस्ट कलत नाही किन्वा चटनी ची टेस्ट कलत नाही, ह्याना एकदा धर्माबाद ला भेट द्या म्हनावे