Mast...माहिती.मी रोज शेंगदाणे आणी ड्रायफ्रूटस खाते..मला आवडतात..सोबत एक खजूर खाते..माझे वय 59 आहे.. पण मी सतत कार्यरत असते आणी 25 वर्षाच्या मुलीसारखे activly काम करू शकते.कोणालाही माझू वय खरे वाटत नाही.धन्यवाद.तुझे म्हणणे नेहमी पटते.
खूप छान माहिती ...साधी सुटसुटीत भाषा...छान...माझ्या लहापणापासून माझ्या आईने आम्हाला चने शेंगदाणे खूप खावू घातले..मे आज ७५ वर्षाची आहे..आणि गंमत म्हणजे कोणाला खरच वाटत नाही..आम्हा ४ही बहिणींचे केस लांब सडक आणि दाट आहेत...आज तू सांगितलेल्या टीप्स सगळयानी सुरू केल्या तर नक्कीच. आयुष्य healthy होईल...अशीच हसत रहा आणि आम्हाला पण हसवत रहा..काळजी घे बेटा..🙌🙌❣️❣️
@@disvnidisvni no diet..आमच्या लहानपणी आई वडिलांनी आमची खूप काळजी घेतली...योग्य ते मार्गदर्शन केले.. खेळाकडे त्यांचा खूप कटाक्ष असे..आम्ही खुप खेळायचो..मे स्टेट लेव्हल ला खो खो खेळायचे.. मी अथलेटीक्स पण होते..डाएट वगैरे सगळ आता.. आम्ही बहीणी सगळ खातो..भाज्या, फळ जी सीझन मधे येतील ती सगळी..खूप फिरतो..खूप गप्पा मारतो (अर्थात फोनवर).न चुकता चालायला जातो...बस आणि सर्वांत महत्त्वाचं आनंदी राहतो.. सगळे प्रसंग येणार जीवनात..बरे वाईट...त्यांना कवटाळून नाही बसायचं..आजचा दिवस जाईल उध्याचा दिवस चांगलाच येईल म्हणून आनंदी रहायचं..आणि होईल तितकी मदत करायची दुसऱ्यांना..तो आनंद आणि समाधान तुम्हाला जगण्याची उर्मी देईल..👍👍😊😊
आरोग्य वर्धक माहिती उत्तम सांगितलीत. मी 75 वर्षाची म्हातारी आहे आणि खुप थकवा येतो . जो तुम्ही पौष्टिक Dry Frjuits खाण्यास सांगितले ते पचायला जड आहेत . तुम्ही सुचविलेल्या .पेक्षा अर्ध्या प्रमाणात मी ते Dry Fruits रात्री भिजवून सकाळी खाणार मग परीणामानुसार पदार्थात वाढ केली तर चालेल ना.!! कारण मी कष्टाची कामे जास्त करत नाही. बहुतेक बसलेली असते. पहाटे मात्र 3 वाजता साधनाभ्यास करण्यासाठी उठते त्यामुळे 5 नंतर मला झोपच येत नाही. . सकाळचा नाश्ता झाल्यावर मग झोप येते. सकाळच्या नाश्त्यात बहुदा दुध साखर पोळी वा दुधपोह वाडगाभर खाते. मग घरातच फिरय नामस्मरण करते. थोडावेळ मोबाईल बघते. शक्यतो आध्यात्मिक व्हिडीओ जास्त बघते. अर्ध्या प्रमाणात Dry Fruits खाल्यावर काय फरक पडतो ते नक्की सागेन. कारण मला पोट साफ न होण्याची ही तक्रार आहे. थकवा मात्र खुप येतो. उत्तम माहिती दिल्याबद्दल .... . . प्रशंसनीय धन्यवाद..!! ❤😊❤😊❤😊❤😊❤ 👍👌👍👌👍👌👍👌👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thanks dear.khup sunder sangitale.nakkki karen.truly mala khup thakava yeto.tai night bed routing makki share kar.thanks.god bless you and your son.bye.🙏🙏🙏🙏
खूप छान आणि महिलांना धैर्य देणारा video आहे. धन्यवाद. काळा चना - काळे चणे मुनाक्का - मनुके सामावेश - समावेश काळे चने म्हणजे एकदम कोळशा सारखे काळे असतात का? की आपले नेहमीचे ब्राउन वाले? ते नसतील तर काळे चने कुठे मिळतात तेही सांग. 👌❤️🤗🙏
Tumhi sangitale 4 karna paiky mala sugar che karan sodun itar 3 hi problem mala aahe v sagle simtance pan purna aahet pan thakva barobar memory loss hou nai ya sathi kahi sanga mi Khup paresha jali aahe memory loss mule,please