Тёмный

या फळापासून फुल,फळवर्धक टॉनिक बनवा वआपले फळपिके, भाजीपाला सुद्धा याच फळासारखे बलवान बनवा result no1 

दिशा सेंद्रिय शेती
Подписаться 338 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

सर्व पिकाला देत येते
ड्रीपणे एकरी 5 ते 7 लिटर वापर करा दर 15 दिवसाने
कधी न खराब होणारे टॉनिक
सेंद्रिय शेती करा स्वावलंबी बना,धन्यवाद🙏🙏

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 183   
@ganeshgodhade4764
@ganeshgodhade4764 3 года назад
नमस्कार आण्णासाहेब तुमचे प्रत्येक औषध रिझल्ट देतात मीसुद्धा अनुभव घेतले आहेत धन्यवाद अण्णा साहेब माहिती दिल्याबद्दल
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 3 года назад
आपण नुंबर देता का
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 Месяц назад
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
@rajendrabhosale4341
@rajendrabhosale4341 5 месяцев назад
सोयाबिन चे टानिक कसे तयार करावे
@avdoombarbhise4093
@avdoombarbhise4093 Год назад
तुमच्या शेतातील व्हिडिओ टाकत जावा म्हणजे आम्हाला result कळतील नाही तर आम्ही करायला जाऊ आणि नुकसान होईल
@naiknawaresunil7
@naiknawaresunil7 Год назад
पिकलेला भोपळा वापरला आहे चालेल का
@naiknawaresunil7
@naiknawaresunil7 Год назад
पिकलेला भोपळा वापरला
@AmolJadhav-iq2dp
@AmolJadhav-iq2dp 3 года назад
फणसाच्या झाडाची फुले व लहान फळे गळून पडतात यावर एक व्हिडीओ बनवा.
@sunnggarad2402
@sunnggarad2402 3 года назад
अण्णासाहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद अण्णासाहेब तुम्ही सेंद्रिय ऊस लागवड व बायोगॅस मधून निघणाऱ्या स्लरीचा व्हिडिओ टाकावा ही माझी विनंती व्हिडिओ टाकल्यास आपले आमच्यावर उपकार होतील
@sunnggarad2402
@sunnggarad2402 3 года назад
अण्णासाहेब तुम्ही पहिले फिष ओईल लवकर बनवण्यासाठी काय करावे याचा व्हिडिओ टाक आमच्यावर कृपा होईल प्लीज टाका किंवा फोन करा
@दिशासेंद्रियशेती
ठिक आहे भाऊ, धन्यवाद
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 3 года назад
भल्या भल्या पहाटे व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद💥💖💜🧡💛💚❤💙💗💝❣💌👌👌👌👍👍👍🤝🤝🤝🙏🙏🙏
@prakashpatil433
@prakashpatil433 Год назад
आण्णा भाऊ लिंबुला फुले येण्यासाठी वापर केला तर चालेल का
@prakashpatil433
@prakashpatil433 Год назад
आण्णा भाऊ लिंबुला फुले यांचा वापर केला तर चालेल का
@prakashmhaske7229
@prakashmhaske7229 3 года назад
अण्णासाहेब खूप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
@vijaydhande2630
@vijaydhande2630 3 года назад
खुप छान माहिती दिली आण्णा
@vinayaksohoni3044
@vinayaksohoni3044 Год назад
Not working out
@poojaraskar2488
@poojaraskar2488 3 года назад
राम राम 🙏🙏 आण्णासाहेब आमच्या कडे याला काशीफळ किंवा डांगर म्हणतात माझ्या कडे पाच हे फळ आहे मु माळवाडी पो टाकळी हाजी ता शिरुर जिल्हा पुणे महाराष्ट्र कुंडमाऊली मळगंगा माता गिनीज बुकमध्ये नोंद आहे जय जवान जय किसान जय शेतकरी 🙏👍🙏🙏
@chandrakantzende5944
@chandrakantzende5944 Год назад
Fawarani kartani gomutra waparle tar chalel ka
@gajuchaudhari8998
@gajuchaudhari8998 3 года назад
धन्यवाद अण्णासाहेब चांगले आहे सर जी है काम
@santoshshinde1305
@santoshshinde1305 3 года назад
भुईमूगाला चालेल का दोन महिन्याचा आहे. फवारणी केली तर जमेल का
@nitinraut143
@nitinraut143 3 года назад
अण्णा साहेब हे औषधं तूर आणि कपाशी तशेच सोयाबीन पिकावर चालेका
@rooffarminghealthynsweet704
@rooffarminghealthynsweet704 3 года назад
Super results bhetala ya tonik pasun
@narsingmunde7805
@narsingmunde7805 Год назад
5 कीलो चा भोफळा
@kailassalunke7019
@kailassalunke7019 2 года назад
शेतकरी बंधू चा वॉट्सप ग्रुप असेल तर याड़ करा
@rahulbhoite1321
@rahulbhoite1321 3 года назад
सेंद्रिय ऊस शेती चा व्हिडिओ बनवा आण्णा साहेब
@prashantbhosale1439
@prashantbhosale1439 3 года назад
सेंद्रीय ऊस शेती चा विडिओ पण टाका
@दिशासेंद्रियशेती
पुढचा देतो भाऊ
@shitalmali758
@shitalmali758 3 года назад
छान माहिती मिळाली
@bhagavanadhikari8547
@bhagavanadhikari8547 3 года назад
Nice video aanna bhau
@hanumanthaware7375
@hanumanthaware7375 3 года назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल कोटी-कोटी धन्यवाद मनापासून धन्यवाद
@rajatbalpande8489
@rajatbalpande8489 2 года назад
कांदा पिकावर याच वापर कसा करावा हे सांगा आणि किती लिटर पाण्यात किती प्रमाणात घ्यावे
@waterfalls7347
@waterfalls7347 Год назад
Dicomposer घालू का या मिश्रण
@ganeshkale2804
@ganeshkale2804 3 года назад
नमस्कार अण्णासाहेब, मी गणेश काळे, तुमच्या अप्रतिम मार्गदर्शनासाठी तुम्हाला संपर्क करू इच्छितो त्यासाठी तुमचा संपर्क क्रमांक हवा आहे
@sagarkale9202
@sagarkale9202 2 года назад
आमच्या कडे डांगर म्हणतात
@vikaramlahamage8227
@vikaramlahamage8227 2 года назад
आंबा मोहराची जास्त फळ धारणा उपाय सागा
@akashbarle931
@akashbarle931 3 года назад
Drakshavar favarletar chalelka
@ravindrachavan1961
@ravindrachavan1961 3 года назад
सदर टाॅनिक हे इतर पिकांना (ऊस, हरभरा,उडिद, सोयाबीन, किंवा इतर पिके)यांना पण घातले तर चालेल का? धन्यवाद.
@shanabhaugirase1413
@shanabhaugirase1413 2 года назад
अण्णासाहेब तुमशी मला बोलायचे आहे . मोबाईल नंबर नाही.
@dhanrekhagoatfarm154
@dhanrekhagoatfarm154 2 года назад
Ganga fal
@advanantpachade4152
@advanantpachade4152 3 года назад
अण्णासाहेब आता यावेळी हे फळ मिळत नाही । या साठी पुढच्या वर्षी गणपती उत्सव ते नवरात्री पर्यंत वाट पहावी लागेल । 🙏
@आपलीशेतीआपलाविकास
आमच्या कडे आहे
@pareshkulthekulthe7517
@pareshkulthekulthe7517 3 года назад
आंणा साहेब यांना राम राम असे नव नविन वीडियो पाठवित चला
@दिशासेंद्रियशेती
राम राम🙏🙏
@tukaramwaghmode5815
@tukaramwaghmode5815 3 года назад
आण्णासाहेब नमस्कार हे औषध काकडी पीका साठी चालेल का?
@eknathdesle8917
@eknathdesle8917 3 года назад
याला गांगाफळ पण म्हणतात का आण्णा साहेब.
@ashutoshg8805
@ashutoshg8805 3 года назад
कलिंगड लागवाड साठी विडियो टाका अन्नसाहेब. धन्यवाद!
@user-GkThakare93
@user-GkThakare93 3 года назад
अण्णासाहेब आमचेकडे याला काशीफळ म्हणतात वाशिम जिल्हा
@harpalsingjadhav6122
@harpalsingjadhav6122 3 года назад
ऊसाला कसे द्यावे लागेल
@mj11satara14
@mj11satara14 2 года назад
अण्णासाहेब माझी ऊस लागण चालू आहे दि.27 nov ला मला पिकात गर्मी निर्माण होऊन उगवण लवकर व्हावी यासाठी आपला कोणता व्हिडीओ पाहू
@दिशासेंद्रियशेती
फिश ऑईलचा वापर करा🙏🙏
@prakashwaghmare6237
@prakashwaghmare6237 3 года назад
आण्णासाहेब नमस्कार, चोपण शेती सुधारणा वरती सुद्धा एकादा व्हिडिओ बनवा
@sandipsalavi1913
@sandipsalavi1913 3 года назад
वेस्ट डिकंपोजर चा वापर करा
@gulabparbat4107
@gulabparbat4107 3 года назад
टॉमेटो च्या पाणावर येणारी नाग आळयी याच्यावर औषध सांगा किंवा व्हिडिओ शेयर करा ... Plz 🙏
@Sss-be5sy
@Sss-be5sy 3 года назад
अंडी आणि लिंबूचे टॉनिक फुले अवस्थेत असताना फ़वारणी केली तर् चालेल का
@abhijeetwadkar5563
@abhijeetwadkar5563 3 года назад
Ho
@nitinkoli5623
@nitinkoli5623 3 года назад
द्राक्ष बागेला चालेल का
@दिशासेंद्रियशेती
हो चालते भाऊ
@Kiran-ev2nt
@Kiran-ev2nt 3 года назад
बटाटा पिकाला हे चालेल का ? आणि किती दिवसांनंतर ?
@farmermars123
@farmermars123 3 года назад
Mast.
@deepaklathe7745
@deepaklathe7745 3 года назад
नागवेली पीका साठी काही उपाय सांगा
@deepaklathe7745
@deepaklathe7745 3 года назад
नागवेली पीक साठि चालेल का
@Realatmx
@Realatmx 2 года назад
@@deepaklathe7745 ho chalate.. Kuthe sheti aahe tumachi
@kokategovind6763
@kokategovind6763 3 года назад
Good morning अण्णासाहेब 😊
@prasaddere2669
@prasaddere2669 3 года назад
सर ड्रमला झाकण लावावं का
@दिशासेंद्रियशेती
हो,🙏🙏
@chandravilasghuge7081
@chandravilasghuge7081 3 года назад
अण्णासाहेब हरभरा पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढवता येईल व वजन जास्त भरेल यासाठी लवकरच व्हिडिओ बनवुन मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.... 🙏🙏🙏🙏
@sureshdaberao3516
@sureshdaberao3516 3 года назад
शेवग्याच्या शेंगा फुगविण्यासाठी वापरले तर चालेल का
@Realatmx
@Realatmx 2 года назад
Yes
@deepakdev257
@deepakdev257 2 года назад
Saheb.details sanga. Tumche baghun dusre video banvitat. Far details madhe faayde sangtat. Faydya var jor dya. Dhanyawad
@devendrakatkar6092
@devendrakatkar6092 3 года назад
आण्णा माऊली गावठी भोपळा चालेल का
@haribhaushitole5482
@haribhaushitole5482 3 года назад
Nast
@chalobamohite1222
@chalobamohite1222 3 года назад
सेंद्रीय उस लागवड व्हिडिओ करा की
@दिशासेंद्रियशेती
पुढचा व्हिडीओ देत आहे भाऊ, धन्यवाद
@rakeshkedar6287
@rakeshkedar6287 3 года назад
Thnk you
@bandutupe9742
@bandutupe9742 3 года назад
नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका
@chutkiff1k820
@chutkiff1k820 3 года назад
विदर्भात या फळाला भेर म्हणतात
@shivajisolunke238
@shivajisolunke238 3 года назад
भाऊ जमिनीत ड्रिचिंग करु शकतो का व एकरी किती वापर करावा
@दिशासेंद्रियशेती
5 ते 6 किलो चालते
@ramharikadam5598
@ramharikadam5598 3 года назад
Sarv pikasathi chalte saheb
@swapnilshinde9351
@swapnilshinde9351 3 года назад
आंब्यासाठी वापरता येते का
@ganeshkale5833
@ganeshkale5833 3 года назад
नमस्कार अण्णासाहेब
@rameshwarpandav6356
@rameshwarpandav6356 2 года назад
Pikala dripne sodle tr chalte ka mi adrk hya pikala sodnar ahe
@patilfarm2045
@patilfarm2045 3 года назад
आण्णा ऊसा वरती चालेल का
@pandurangtoshniwal3973
@pandurangtoshniwal3973 3 года назад
डी.कंम्पोजर मध्ये बनवले तर चालेल का?केळी स ड्रीप ने दिले तर काय फायदा होईल?
@nivruttibambale5055
@nivruttibambale5055 3 года назад
हे औ ष ध टॉमेटो पिकासाठी चालेल का?कोणत्या स्टेज ला वापरावे लागेल
@दिशासेंद्रियशेती
लागवड झाल्यावर 21 दिवसाने फवारणी करा फुल अवस्थेत केली तरी चालते,धन्यवाद
@sa30035
@sa30035 3 года назад
डाळिंब बाग कोणत्या स्टेज द्यावे
@swarnimmankar5149
@swarnimmankar5149 3 года назад
केळी साठी चालेल का
@dattatraybhujbal4148
@dattatraybhujbal4148 3 года назад
विडिओ छान आहे पण याचा आलेला अनुभव पण दाखवावा लोकांना चमत्कारिक बदल हवा आहे
@dhananjayrupanawar3229
@dhananjayrupanawar3229 Год назад
नमस्कार सर आपला मोबाईल नंबर पाहिजे होता सर
@gopaljadhav4889
@gopaljadhav4889 3 года назад
नमस्कार दादा आमच्या कड याला काशीफळ महनतात शेवगा साठी चालेल का
@Realatmx
@Realatmx 2 года назад
Chalate
@prasaddere2669
@prasaddere2669 3 года назад
सर ड्रम ला झाकण लावावं का ? फडक्याने तोडं बांधावे.
@दिशासेंद्रियशेती
फडक्याने बांधले तरी चालते
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 3 года назад
मिरची ला कधी देऊ शकतो कृपया मला सांगा ह वरील डांगर आहे
@digambarmaske4201
@digambarmaske4201 3 года назад
Kharbujala chalel ka
@sumandhawan3478
@sumandhawan3478 3 года назад
आमही सफरचंदाच बनवला पन रोज़ हालवला नाही आनी तयावर हिरवी हिरवी काही लागलं। तयाला वापरलायेइ ल का?
@vishalargade6175
@vishalargade6175 3 года назад
Kashi bhopla
@devendrakatkar6092
@devendrakatkar6092 3 года назад
आण्णा माऊली गावठी भोपळा चालेल का त्याच वजन ३kg पर्यंत आहे माऊली कलिंगड साठी बनवायचे आहे
@Realatmx
@Realatmx 2 года назад
Chalato..
@maheshshelke6224
@maheshshelke6224 3 года назад
अण्णा हे टॉनिक फिश ऑइल,जीवामृत,पपई चे टॉनिक याच्यासंगे एकत्र करून फवारणी केली तर चालेल का
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 3 года назад
महेश आपला नंबर द्याल का
@ashamalwad3637
@ashamalwad3637 3 года назад
किती दिवस साला वापरायच
@krttambe443
@krttambe443 3 года назад
हयाला किती दिवस लागतील तयार वहायला. आणि किती दिवसांनी वापरता येईल आपल्याला.
@mohanrane1259
@mohanrane1259 3 года назад
Lal kolai ani nagalai konate ramban jaiweek aushadh ahe
@machindrajagtap5663
@machindrajagtap5663 3 года назад
नं एक
@bharatgaldhar8666
@bharatgaldhar8666 3 года назад
Ram ram
@nileshhivre4776
@nileshhivre4776 3 года назад
1barka Anna 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pruthvikamble8781
@pruthvikamble8781 3 года назад
पाठ पाण्याने सोडले तर चालेल का
@shripadpisal8052
@shripadpisal8052 3 года назад
डांगर म्हणतात याला .
@bhausahebchoure6172
@bhausahebchoure6172 2 года назад
ड्रीप मधे चालेल काय?
@roshandawange8628
@roshandawange8628 3 года назад
Kohal ahe ka he
@nitinkate9726
@nitinkate9726 3 года назад
हा भोपळा आहे की काय
@madhukarnathe2677
@madhukarnathe2677 3 года назад
द्राक्ष ला टाकले तर डागरा वानी होतील का द्राक्ष
@prasaddere2669
@prasaddere2669 3 года назад
या मदे पननास ग्रम ईषट टाकावेका
@padmanegajanangajanan4228
@padmanegajanangajanan4228 3 года назад
दादु हे कोठे प्रमाणीत केलय तूमच्या भरवशावर जर कोनाच नूकसान झाल तर कोण भरुन देईन
@fukersalamcduniya2432
@fukersalamcduniya2432 3 года назад
Gap re Xzatya
@Realatmx
@Realatmx 2 года назад
Padmane gajanan..Abe chuytiya.. Thobada la fair & lovely lavato tithe guarantee vicharto ka.. Nalayak organic cha artha mahit aahe ka
@shailendrarasal7126
@shailendrarasal7126 3 года назад
जास्त पाणी घालून ड्रीप मधून सोडू शकतो का🙏
@दिशासेंद्रियशेती
हो चालते,धन्यवाद
@shailendrarasal7126
@shailendrarasal7126 3 года назад
धन्यवाद आण्णासाहेब🙏
@pruthvikamble8781
@pruthvikamble8781 3 года назад
उसाला चालतं का
@रविवाघआडगाव
भाऊ मक्का का कसे मारायचे दर 10 दिवसांनी
@vaibhavwaman7543
@vaibhavwaman7543 3 года назад
अण्णासाहेब मामा तुमचा फोन नंबर दया . जूना नंबर लागत नाही .
@sujitvandure2381
@sujitvandure2381 3 года назад
साहेब तुमचा नंबर द्याकी
@sandipsalavi1913
@sandipsalavi1913 3 года назад
नमस्कार अण्णासाहेब मी फिश आॅईल आंब्याच्या झाडावर फवारणी केलीय पण अजून मोहोर बाहेर आला नाही अजून काही करावं लागेल
@दिशासेंद्रियशेती
पालवी आलेले आहे का झाडाला,धन्यवाद
@sandipsalavi1913
@sandipsalavi1913 3 года назад
🙏 नमस्कार पालवी आली नाही पण खुप दिवसांनी मोहोर आला
@youvrajbagul5807
@youvrajbagul5807 3 года назад
गंगाफळ
Далее