Тёмный

या मंदिरावर बसवला आहे तब्बल ७ फुटाचा सोन्याचा कळस | श्री लक्ष्मीमाता मंदिर चिखली , ता.आष्टी  

Vishal Pawal Creation
Подписаться 77
Просмотров 60
50% 1

या मंदिरावर बसवला आहे तब्बल ७ फुटाचा सोन्याचा कळस | श्री लक्ष्मीमाता मंदिर चिखली , ता.आष्टी #vlog #marathi_vlogger #marathi #vloginmarathi #vlogging #marathivloger #marathivlogging ##vlogonyoutube....
.
.
‪@vishalpawal-xd1yg‬
.
.
जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या RU-vid channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्राचीन , ऐतिहासिक वारसा असणारे मंदिरे , पर्यटन स्थळे यांची माहिती आपल्या रसिक मायबापा पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत... आपल्या " Vishal Pawal Creation " या RU-vid channel वरचे Video's सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या Channel ला लगेच subscribe करा , Video's आवडल्यास like , share & Comments नक्की करा...
----महत्त्वाची सूचना----
"Vishal Pawal Creation" या यूट्युब चॅनलवर आपले स्वागत आहे. व्हिडीओ मधील काही माहिती location च्या परिसरातील पुजारी आणि ग्रामस्थांनी , अनेक ऐतिहासिक पुस्तकांच्या वाचनानंतर, तसेच काही संकेतस्थळ यांच्या आधारावर नमूद केलेली आहे , तसेच ह्या सर्व वास्तू आपल्या महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाच्या साक्षीदार आहेत, आपल्या पूर्वजांच्या कठोर परीश्रमातून, सुंदर कलेतून निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे, निसर्गाचे संवर्धन करणे ही आता आपली देखील जबाबदारी आहे.
विशेष आभार :
सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे...
विशेष साथ :
राहुल चखाले सर & संपूर्ण टिम
धन्यवाद... 🙏🏻🙏🏻

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Почему?
00:22
Просмотров 303 тыс.
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 4,5 млн
Почему?
00:22
Просмотров 303 тыс.