Тёмный

या मैत्रिणींनो गूलाब जाम 😋खायला 💁😍 

Madhurirai 🙏cooking motivation 🍱
Подписаться 577
Просмотров 203
50% 1

नमस्कार मैत्रिणींनो🙏 गुलाबजाम बनवताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या 💁 गुलाबजाम नेहमी मंद आचेवर तळायचे💁 आणि पाक बनवताना पाणी आणि साखरचे प्रमाण समप्रमाणात घ्यायचे आहे 💁खूप गरम तेलात गुलाबजाम तळल्यावर 🧐ते आतून कच्चे राहून वरून लवकर काळे पडतात 🧐त्यामुळे मंद आचेवर कमी 👆गरम तेलात गुलाबजाम तळावेत😋 गुलाबजाम चवदार बनण्यासाठी पाकामध्ये वेलचीपूड आणि केशर घालावे 💁😋#everyone #punecity #india #food #youtube #youtuberecipes #youtubevidio #gulabjamun #sweet #sweets #गूलाबजामून

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее