पेसा मधील अंतर्गत येणाऱ्या जागा या भरती करताना कोणी काही बोलत नाही परंतु भरती झाल्यावर कायदे आठवतात.या मागे राजकीय मंडळी व्यक्ती हस्तक्षेप करूनच विद्यार्थ्यांना पैसे देऊन कोर्टामध्ये जायला सांगू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार संधी जाण्याची शक्यता असते आणि मानसिक त्रास खूप होतो.
मित्रांनो पेसा अंतर्गत येणारे सर्व विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागेल असं वाटते आता. कारण यांचं काय चाललेय काही समजत नाही. मित्रांनो जे कोणी पेसा- ST विद्यार्थी आहेत त्यांनी आता जाग व्हायला हवं.
आरोग्यसेवक पदाची परीक्षा कधी होतील आम्ही अजून किती दिवस वाट बघायची? ७ महिने होऊन गेले फॉर्म भरून पण अजून पर्यंत परीक्षाच होईना.कृपया करून सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.🙏🏻
Sir.. Govt ni exam..ka ghetla ahe ki.. Aplya.. Rajya mde... Lokana konyahi department mde... Trass hou nye tyanche kontya hi department mde line mde ubh rahila nko.. Tyanche konti hi kame.. Zali pahije mhun ch lokacha seva sathi mulachi niyukti kelya gela ahe tyala ch jar late krt asel.. Sarv department mde nokar varg kami ahe lokana tas tas basav lagte mhun bharti konti pn aso purn karavi hi govt vinti
तलाठी, ग्रामसेवक, सर्वेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक ,आदिवासी विकास निरीक्षक , कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक परिचारक व प्रसविका , बहुउद्देशीय आरोग्य सेवक, वनरक्षक, कोतवाल, वन अन्वेषक, प्रयोगशाळा परिचारक,स्वयंपाकी, कामाठी, पोलीस पाटील . पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यातील पदे भरणार नाहीत
भाऊ मी पेसा क्षेत्रातील आहे आम्ही तर वनरक्षक ची एक्साम दिली आहे पास पण झालो ग्राउंड पण झालं दोन्ही मिळून मेरिट मध्ये बसते आता आम्ही काय करू एवढी मेहनत केली माझी मेहनत वाया जाईल कि काय मानसिक त्रास सुरु झालाय. टेन्शन येत रात्री झोप नाही येत
Tuj and maj naav result madhi asal and niyukti detat reservation badlun apli doghachi post geli tar apan courtat halla nahi karnar ka bhava???? Kiti mothi problem utpanna hoil😂🙄 khup simple example ne hope tula smjal asel result lagle tar khup mul asha thevel and result 2 yenar tevva niras honar 👍tujhi tari exam jhali yaar maji tar exam ch nahi jhali 😂 zp hope cha bharoshe nako rahu bhava 👍 dusrya exams det raah hoil ethe nahi tar dusri kade 👍👍 all t best
Kdhi yeil sir result dilelya joining pn thambvat aahet mhnje kiti nuksan ahe pesa candidates ch .. sir ekhadi post milvnya sathi khup stdy krava lagto specially married mulichi khup tarambal hote.. ani aata marks pdun pn amhi kiti divas vat bgyachi...
🚨 पोलीस भरती काही महत्वाचे प्रश्न उत्तरे 1) मराठा उमेदवार EWS मधून अर्ज करू शकतो का ? ◾ नाही करू शकत. ◾ कारण - मराठा उमेदवार हा 26 फेब्रुवारी 2024 च्या अध्यादेश नुसार ओपन प्रवर्गात राहिला नाही व EWS म्हणजेच ओपन प्रवर्गातील आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेला उमेदवार व या अंतर्गत आता मराठा उमेदवार देत नाही EWS मध्ये अर्ज नाही करू शकत... 2) मराठा उमेदवाराने EWS मधून अर्ज भरावा की SEBC...? ◾ थोडे दिवस वाट बघा. ◾ कारण - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणीची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे त्यावरून आपल्याला समजेल की आरक्षण न्यायालयात टिकते की नाही त्यानंतरच तुम्ही अर्ज भरा... 3) SEBC आरक्षण मध्ये अर्ज केला तर काय होईल ? ◾ जर तुम्ही SEBC मध्ये अर्ज केला व ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला जाईल ओपन किंवा EWS प्रवर्गात जाण्यासाठी मागच्या भरतीला झाले होते तसे व SEBC च्या जागा OPEN मध्ये धरल्या जातील. ◾ जुने SEBC चालणार नाही. 4) मराठा उमेदवाराने EWS मधून अर्ज केला तर काय ? ◾ तुम्ही मैदानी व लेखी नंतर जर अंतिम निवड यादीत तुमचे नाव आले व EWS मधील इतर कास्टच्या उमेदवारांच्या हे लक्षात आल्यास ते आक्षेप घेऊ शकतात व त्यामुळे नुकसान होऊ शकते. 5) डबल फॉर्म भरता येईल का....? ◾अजिबात भरता नाही येणार. ◾ कारण - जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की एका घटकात एका पदासाठी एकच अर्ज करता येईल. तसेच बरीच सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. कुणीही काहीही सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका बाकी तुमची इच्छा तुम्ही तेवढे हुशार आहातच....! 6) अर्ज करण्याची मुदत वाढ होईल का..? ◾ हो आणि नाही पण.... ◾ दरवर्षी विद्यार्थी शेवटच्या चार ते पाच दिवसात अर्ज करतात प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे संकेतस्थळावर लोड येतो व मुदत वाढ साठी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते व मदत वाढ मिळते यावर्षी देखील तसे होऊ शकते किंवा नाही सुद्धा... 7) भरतीमध्ये वय वाढ मिळेल का ? ◾ याबाबतीत अजून निश्चित माहिती नाही परंतु राजकीय नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे येत्या काही दिवसात समजेल वय वाढ मिळेल की नाही परंतु एक वर्ष वय वाढ मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही ज्या प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहेत... 8) 31 मार्च 2024 पर्यंतचे नॉन क्रिमीलेअर चालेल का ? ◾ हो चालेल. ◾ परंतु तरीही तुम्ही उद्या परवा मध्ये नवीन नॉन क्रिमीलेअर साठी अप्लाय करून ठेवा व भरती दरम्यान तेही सोबत असू द्या. 9) मैदानी व लेखीसाठी किती वेळ मिळेल ? ◾ साधारणता मैदानी चाचणीसाठी तीन महिने व लेखी परीक्षेसाठी चार महिने इतका अवधी मिळेल यात कमी जास्त होऊ शकते परंतु कधीही पेपर झाला किंवा मैदानी चाचणी झाली तर आपण स्पर्धेत टिकले पाहिजे त्याच्या तयारीत राहावे 10) NCC चे गुण कुणाला मिळतील ? ◾अधिकृत माहितीनुसार जिल्हा पोलीस साठी एनसीसी गुण मिळतील व चालक आणि SRPF साठी मिळणार नाहीत. ◾ अंदाजनुसार बँड्समन व कारागृह पदासाठी देखील एनसीसी मिळू शकतात.