🙏 वंदामी भनंतेजी 🌹 साधु साधु साधु खुप छान सुंदर मधुर आवाजात धंमदेसना दिली आहे 🙏👏 खुप छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगितले आहे 🙏 भनंतेजी हे मला काहीच माहित नव्हते पण 🙏 प्रवचनतुन आयकते तेव्हा मनाला खरच खुप प्रसंन वाटते 🙏 भनंतेजी मला पण ऊपोसथ पालन करण्याची यीछा झाली आहे 🙏 पण कोणत्या वेळी करायचे आहे येहडी माहिती नाही 🙏 मी रोज धंमदेसना आयकते तेव्हा माझ्या घरात मनाला खरच खुप आनंद वाटतो 🙏 मी रोज येकही दिवस न चुकता मी रोज सकाळी धंमदेसना आयकते 🙏👏 साधु 🌷 साधु 🌷 साधु 🌷🙏💐🌺🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷🌷💐💐💐💐
वंदामी भन्तेजी 🌹🌹🌹कसे उपासक सात तत्वाचे आचरण करुन धम्ममय जीवन जगु शकतो व पुण्य संपादन करु शकतो... खुप छान धम्मदेशना दिली धम्मदेशनेसाठी खुप खुप साधुवाद व सर्व भिक्खू संघास त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹